Submitted by रमा अभय on 10 March, 2015 - 00:25
नुकतीच झी मराठीवर "दिल दोस्ती दुनियादारी" ही मालिका सुरु झाली आहे. कालच पहिला भाग झाला आहे. प्रोमोवरून असं वाटतेय की ही मालिका तरुणाई वर बेतली आहे. ही मालिका रात्री १०:३० ला असते. प्राईम टाईम मध्ये बकवास मालिका भरल्यामुळे ही वेळ मिळाली की काय!!
बकवास मालिका बघून ही नवीन मालिका कशी असेल याची धास्ती घेऊन मी स्वतः कालचा भाग बघितला नाहिये.
चु. भु. दे. घे.
हा धागा आधीच निर्माण केला असेल तर माझा हा धागा डिलीट करावा अशी मी मायबोलीच्या प्रशासन समितीला विनंती करते.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आशू किती बिचारा वाटतो सारखा (
आशू किती बिचारा वाटतो सारखा :((
फ्रेण्ड्स वर बेतल्यासारखी
फ्रेण्ड्स वर बेतल्यासारखी वाटत नाही. इतक्या एपिसोड्स नंतर एखाद दुसरा सीन वगळता काहीच साम्य नाही. सहा सिंगल्स असल्याने फ्रेण्ड्स ची आठवण येते इतकेच.
कालचा भाग बघितला.. जरा बोअर
कालचा भाग बघितला.. जरा बोअर झालं मला.. आता प्रत्येकाच्या घरच्यांना आणणार का एकेक दिवस ?
टवका .. आणि गब्बू.. दोन्ही
टवका .. आणि गब्बू.. दोन्ही भारी.. काल कैवल्य खरच भारी दिसत होता...
आशू तर एकदमच सॉलीड आहे, सगळे सीन तोच खाऊन टाकतो यार.. खूप सहज वावर आहे त्याचा
आई आल्याचा पहिला एपिसोड अगदीच
आई आल्याचा पहिला एपिसोड अगदीच सो सो होता. बाई संवाद पाठ करून म्हणतायत ते कळत होतं. कालच्या भागात जरा बर्या वाटल्या. मुख्य म्हणजे दिसायला गोड आहेत.
फक्त सगळे त्यांना चिकटतात तो सिन मात्र ओढून ताणून केल्यासारखा वाटला.
तुझी आई ती माझी आई म्हणण्याचं एक भारावलेलं वय असतं ते या ६ जणांचं नक्कीच नाहीये.
आई आल्याचा पहिला एपिसोड अगदीच
आई आल्याचा पहिला एपिसोड अगदीच सो सो होता >> अनुमोदन. थोडा चटपटीत बनवता आला असता.
ती मिनल अधेमधेच दाखवली जातेय,
ती मिनल अधेमधेच दाखवली जातेय,
आणि मी पण तुझ्या आईसारखीच आहे
आणि मी पण तुझ्या आईसारखीच आहे ना? हा डॉयलॉग जवळजवळ पाच वेळा होता वेगवेगळ्या जणांबरोबर त्या जगतमातेचा
त्या रडक्या चेहर्याच्या रेश्माला आता आवरा अस म्हणायची वेळ येते दर एपिसोडला. बाकी मीनल, अॅना, आशु, सुजय सगळे भन्नाट आहेत.
त्या रडक्या चेहर्याच्या
त्या रडक्या चेहर्याच्या रेश्माला आता आवरा अस म्हणायची वेळ येते दर एपिसोडला, मम गुब्बे.
ती जगतमात आणि रेश्मा जगतजननी
ती जगतमात आणि रेश्मा जगतजननी
अपर्णा, मग दोघी कैवल्यच्या
अपर्णा, मग दोघी कैवल्यच्या माताच झाल्या की ग
त्या जगतमातेला दोन एपिसोड सहन
त्या जगतमातेला दोन एपिसोड सहन करायला लागलं पण जगतजननीला रोज सहन करायला लागतंय.
मला आईचे एपिसोड कृत्रिम
मला आईचे एपिसोड कृत्रिम वाटले. ठरवून केल्यासारखं. कैवल्यचं झोपणं, आशूचं उदास होणं मग लगेच सगळ्यांनी खांदे पाडून त्याच्याकडे मूक मोर्चा नेल्यागत जाणं फार नकली वाटत होतं. आपण घरात असं एकमेकांसमोर चालत जाऊन किती वेळा बोलतो? शर्मिला का रार मागे लिहून गेली तसं मधेच नाटकाचं नेपथ्य आल्यासारखं वाटतं.
ती जग्गू मला पहिल्यापासून
ती जग्गू मला पहिल्यापासून नाही आवडत यामुळे पूर्वी मला वाटायचे कि हि मालिका सुद्धा इतर मालीकांसाखी टीपीकल असेल.. .. म्हणूनच अगदी सुरवातीचे एपिसोड बघायचे टाळले होते.
.
.
त्या आईने गायलेल गाणं तरे काय
त्या आईने गायलेल गाणं तरे काय च्या काय होतं
हो ....कुठल्यातरी मूवी मधल
हो ....कुठल्यातरी मूवी मधल असत तरी चालले असते .......
+१११११११ आई बोअर होती आणि
+१११११११
आई बोअर होती आणि त्यात गुब्बूच्या आईचा रोल करायचाय तर बरी बाई घ्यायची की जरा
जग्गु कोणे आता?
जग्गु कोणे आता?
जगतजननी - जग्गू -रेश्मा
जगतजननी - जग्गू -रेश्मा
फक्त सगळे त्यांना चिकटतात तो
फक्त सगळे त्यांना चिकटतात तो सिन मात्र ओढून ताणून केल्यासारखा वाटला. >>>> +१
मला पण तेच वाटलं .............
मला ही मालिकाच ओढून ताणून
मला ही मालिकाच ओढून ताणून केल्यासारखी वाटते
आई बोअर होती आणि त्यात
आई बोअर होती आणि त्यात गुब्बूच्या आईचा रोल करायचाय तर बरी बाई घ्यायची की जरा >>>> अगदी बरोबर. तिकडे ६ - ६ आया आहेत, त्यातलीच एक घ्यायची उधार, २ एपिसोड्स साठी .......
दि दुनिया अशी आहे बघा एका
दि दुनिया अशी आहे बघा
एका शिरेलीत माणशी ६ आया
आणि दुसरीत एक आई ६ जणात विभागून
काल मला आशु योग्य वाटला पण,
काल मला आशु योग्य वाटला पण, तो नाही कृत्रिमपणे धावत गेला त्या आईकडे. तो स्वतःच्या आईची आठवण काढत बसला. तीच आली त्याच्याकडे.
मला आवड्लं कालचं दि दो दु
मला आवड्लं कालचं दि दो दु .
टवका .. आणि गब्बू.. स्मित दोन्ही भारी.. काल कैवल्य खरच भारी दिसत होता...
आशू तर एकदमच सॉलीड आहे, सगळे सीन तोच खाऊन टाकतो यार.. खूप सहज वावर आहे त्याचा >>>>>>>> +१
येस्स. आशु रॉक्स आल्वेज. तो
येस्स. आशु रॉक्स आल्वेज. तो असला की माझं आजूबाजूला लक्षच जात नाही.
आशू पोटापाण्यासाठी काय करतो?
आशू पोटापाण्यासाठी काय करतो? आधीचे भाग पाहिले नाहीत. पण आत्ताही तो कुठे बाहेर जात नाही कामासाठी.
त्या आई चे केस कुठलस
त्या आई चे केस कुठलस स्वस्तातलं जेल लाऊन कर्ल केले होते.....तिचि मान हलली कि सगळे कर्ल्स एकदमच हलायचे.....ती बट (बँग्स) त्रास देत होति सारखी......
ती बट (बँग्स) त्रास देत होति
ती बट (बँग्स) त्रास देत होति सारखी. >>> कंसातील खुलाशाबद्दल आभार
Pages