प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी स्नेहसंम्मेलन

Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता: 
6 Market Street, Suite 904 Plainsboro, New Jersey 08536 (609) 799-3100

प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.

http://www.jhopri.menu/ContactUs.aspx

माहितीचा स्रोत: 
टिपापा
शब्दखुणा: 
तारीख/वेळ: 
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Group content visibility: 
Public - accessible to all site users

झोपडी गुजराथी आहे ना? एडिसनातल्या झोपडीत गेलो होतो आम्ही मागे. खूप आवडलं होतं ते!
काठेवाडी थालॉ घेतली होती. चुरमा लाडू ऑस्सम होते !

ही झोप्री गुजराती नाहीये. बफेला टेबल बुक करावे लागते का ते विचारेन मी.
पत्ता इथे पहा:
http://www.jhopri.menu/ContactUs.aspx

सिंडे, हेडरात पत्ता किंवा ही लिन्क अपडेट करतेस का?

मला वाटत नाही आरक्षण करावे लागेल, पण विचारायला हरकत नाही. रोजी दुपारी Buffet असतो , आणि भरपूर खाद्यपदार्थ असतात. कुणीतरी चांगलं नाही असं सांगितलं पण मी गेल्या आठवड्यात गेलो होतो, आणि जेवण चांगलं होतं.. मी दुपारी Buffet आणि रात्री विशिष्ठ पदार्थ असे दोन्ही वेळा खाऊन बघितले आहे..

बंधुनो आनि भग्निनो, मी नेमका बाडबिस्तार हलवणार आहे शनिवारी तर बाय चानस रविवारी भेटता येइल का? नसेल जमत तर नॉ प्राबलेम. फकस्त विचारुन घेऊ म्हंटलं. Happy

बाडबिस्तार हलवून झाल्यावर दमाल, तेव्हा जमल्यास घोटभर चहा घ्यायला या Happy

अर्थात बाडबिस्तार हलवणे किती भयंकर काम असतं याची कल्पना आहे!

पत्ता कट होत नाहीये, बदलतो आहे त्यांचा. Proud

बुवा, शक्य असेल तर काम डिवाइड करा आणि या. Happy
(शनिवारी बाड रविवारी बिस्तरा :P)

कोणाला दिवस गेले? Proud
(जोक बेकार आहे याची नम्र जाणीव आहे, पण पोस्टसंख्येत आपलं एक कॉन्ट्रिब्यूशन. :P)

बार इथे हापिसात उगवला म्हणून बघायला आले तर >>> पोस्टींच्या आडून एक बाई बार उंगवला, बार उंगवला न सिंडीबाय बगाया निगाल्या Proud

सशल,
तु काय चॉकलेट बार समझलीस काय?. काय काय आहे किती कॅलरीज आहेत ते बघायला.
आमच्या कुठल्याही बार मधे आम्हाला हव असलेल सगळ असत. Happy
आमच्या मुद्याला जास्त कळ्या काढु नकोस. Happy

Pages