Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता:
6 Market Street, Suite 904
Plainsboro, New Jersey 08536
(609) 799-3100
प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.
माहितीचा स्रोत:
टिपापा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भांगडा ?! भाईंनी बघितलाय
भांगडा ?!
भाईंनी बघितलाय एवढं आठवतंय ...बरोबर! तेव्हापासूनच ओळख दाखवेनासे झालेत बहुतेक 
मै
मै
आता बांगडा असेल तरच येणार.
तेव्हापासूनच ओळख दाखवेनासे
तेव्हापासूनच ओळख दाखवेनासे झालेत >>>
अरे कुठे भेटायचं आहे ते ठरवा.
सायो, बाई- आपण बशितून ना?
बुवा आणि मै बांगडा करणारेत?
बुवा आणि मै बांगडा करणारेत? तर येईनच मी..
कुठे भेटायचं ते काय खायचंय
कुठे भेटायचं ते काय खायचंय त्यावर अवलंबून आहे ना? रांधा वाढा गटग आहे की बाहेर हादडा गटग आहे?
अरे वा, भयाण शांतता असताना
अरे वा, भयाण शांतता असताना एकदम भांगडाच चालू झाला इथे
गोगा अन मी एकेकाळी नाटकाच्या
गोगा अन मी एकेकाळी नाटकाच्या तालमी केल्यात. आता भांगडा बघायचा योग येइलसं वाटतंय
व्हय अपुनकी बस
व्हय अपुनकी बस जायेगी.
भांगड्याने इतके घाबरले तर गालगुच्च्यांचं काय? आणि टण्यावरचं निस्सीम प्रेम?
मी भांगड्यापेक्षा बांगड्यात
मी भांगड्यापेक्षा बांगड्यात सुखी आहे..

सहा कॅप बुवा भांगडा करतात.. ते आले तर नक्कीच..
मंदारला बेनच्या हातचे वडे,
मंदारला बेनच्या हातचे वडे, पाभाची चव द्यायची म्हणता?
म्हणजे बेन-रांधा,
म्हणजे बेन-रांधा, अक्का/प्रेमा/माया वाढा सम्मेलन ठरले तर..
करेक्शन गोगा - बेन-रांधा,
करेक्शन गोगा - बेन-रांधा, अक्का/प्रेमा/माया वाढा आणी बुवा/मै भांगडा सम्मेलन
गोगा - Exotic रांधा,
गोगा - Exotic रांधा, बेन-वडे-पाभा रांधा.. वगैरे वगैरे..
बांगडा राहीलाच की
बांगडा राहीलाच की
मी येईन. पण मला भांगडा येत
मी येईन.
पण मला भांगडा येत नाही. जिव्हाळा, उमाळा यापैकी काही येत नाही. नाही म्हणायला कधीकधी कंटाळा येतो. चालेल का?
अक्का आता अजून कशाला वाढा?
अक्का आता अजून कशाला वाढा?
रच्याकने, एखाद्या प्रेमा किंवा माया नावाच्या बाईचं आडनाव माने असेल तर फिसकन हसायलाच होइल.
इबा - कोणीतरी म्हणलं आहे:
इबा - कोणीतरी म्हणलं आहे:
आला कंटाळा तरी गटग काहे टाळा?
पाहून भांगडा परी कैसा येईल कंटाळा||
>>पाहून भांगडा परी कैसा येईल
>>पाहून भांगडा परी कैसा येईल कंटाळा
भाईंना आला ना? सांगा कोणी म्हटलंय त्यांना.
भाई साबु झाल्यापासून येत नाहीत असं मला वाटलं. वहिनींनी 'आता पोरकटपणा शोभत नाही' वगैरे काहीतरी दम भरला असणार.
बाई, 'हाल'ऐवजी पोर टाइप झालंय
बाई, 'हाल'ऐवजी पोर टाइप झालंय बघा
सिंडी
सिंडी
असं झालं होय! जळ्ळा मेला
असं झालं होय! जळ्ळा मेला कीबोर्ड!
आमचे हाल कशे कट होणार?. ते तर
आमचे हाल कशे कट होणार?. ते तर वाढतच जातात.
>>सहा कॅप बुवा भांगडा
>>सहा कॅप बुवा भांगडा करतात
सहा कॅप्स कुठेशी अडकवतात ते
सकाळ झाली बाफ वर काढणे..
सकाळ झाली बाफ वर काढणे..
बेनकडे आर्डरी द्याव्या का
बेनकडे आर्डरी द्याव्या का नाय?
अजून १० दिवस आहेत.... काय
अजून १० दिवस आहेत.... काय होईल सांगता येत नाही.
विखार करायच्या जमान्यात
विखार करायच्या जमान्यात माया,प्रेम, स्नेह, जिव्हाळा म्हणजे हे विद्रोही संमेलनासारखं काहीतरी वाटत आहे.
झक्की येणार आहेत का?
झक्की येणार आहेत का?
झक्कींचे नक्की नाही..
झक्कींचे नक्की नाही.. बहुतेक..
Pages