Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता:
6 Market Street, Suite 904
Plainsboro, New Jersey 08536
(609) 799-3100
प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.
माहितीचा स्रोत:
टिपापा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बुवा, कहाणी गटगला येउनच ऐकवा
बुवा, कहाणी गटगला येउनच ऐकवा
तुला इमेल करतो मंदार.
तुला इमेल करतो मंदार. जेन्विन आहे प्राबलेम.
काय बुवा, यंदा बाफ नाही काढला
काय बुवा, यंदा बाफ नाही काढला ते ठीके पण येणार पण नाय म्हंता?
अर्रर्रर्र बुवा, भेटला असतात
अर्रर्रर्र बुवा, भेटला असतात तर बरं झालं असतं.
ठीकाय, गटगला नाही तर पुढे-मागे २ दिवसांत भेटायला जमतंय का ते बघू, इमेलवर बोलूच.
बुवा, प्यूर्तो रिको ची
बुवा,
प्यूर्तो रिको ची मैत्रीण बाळाला घेऊन न्यू जर्सीत आली कि काय?
(No subject)
विकु,
विकु,
आयला!! काही सांगायची चोरी
आयला!!
काही सांगायची चोरी झालीये इथे!
मंदार, हो नक्की.
मला तर वाटलं आता बुवांच्या
मला तर वाटलं आता बुवांच्या घरी श्त्रुघ्न सिन्हा आणि सोनाक्षी सिन्हा (एक्स् / करण्ट गर्लफ्रेण्ड सारखं दिसणारं अपत्य) अशी परिस्थिती येणार की काय ..
विकु, सशल
विकु, सशल
आयला लोकं लांब लांबून येऊन
आयला लोकं लांब लांबून येऊन उडवत आहेत आता!
(विकु, माझ्या घरी ए वे ए ठि ला याल तेव्हा चांगली खातीरदारी करतो तुमची)
>> बुवा, प्यूर्तो रिको ची
>>
तो लेक जॉर्ज.
बुवा,
प्यूर्तो रिको ची मैत्रीण बाळाला घेऊन न्यू जर्सीत आली कि काय?>>
बुवा ! बाय्को माबोवर नाही
बुवा ! बाय्को माबोवर नाही याबद्दल आकाशतल्या बापाचे आभार माना
प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी
प्रेमा, माया आणि जिव्हाळाभौजी यांचं निस्सीम प्रेमसंमेलन असं ठेवा शिर्षक.
छ्या काही खरं दिसत नाही..
छ्या काही खरं दिसत नाही..
काय ओ गोगा काय झालं?
काय ओ गोगा काय झालं?
बारा एवेएठि आणि इथे कुत्रंही
बारा एवेएठि आणि इथे कुत्रंही नाही.... "प्रेम.. माया...' सारख्या मथळ्यामुळे कुणाला कळलं नाही की बुवा नाहीत म्हणुन बाया नाहीत.. काय कळेना..
आरं काय हे .... गटग जवळ युन
आरं काय हे .... गटग जवळ युन र्हायलं आन मानसं वाढायची सोडून कमी होउन र्हायली!
गोगा, नाव कमी करु नका. हव तर मी एक कुत्रं घेउन येतो गटगला
मंदार
मंदार
आगामी गटग शिर्षक : 'असतील
आगामी गटग शिर्षक : 'असतील बुवा तर जमतील बाया' गटग.
(No subject)
सायो
सायो
मंदार, आरं बायांनां असा घाबरू
मंदार, आरं बायांनां असा घाबरू नगं ..
सायो
सायो
मंदार.... मी एकदा आलो की
मंदार.... मी एकदा आलो की बाफवर शुकशुकाट येतो.. म्हणुन नाव काढून घेतले होते. आता पुन्हा आलो आहे तेव्हा नक्कीच टाळे लागेल. मग मी उद्या नाव काढून घेईन.. शेवटी एविएठि होणे महत्वाचे.. मी आलो नाही आलो तरी फारसा फरक पडत नाही...
गोगा, आता प्लेन्सबरोत ठेवू
गोगा, आता प्लेन्सबरोत ठेवू म्हटले तरी तुम्ही अन भाई येत नाहीत! घ्या म्हणजे दूर गाडी हाकायचे कष्ट नाहीत, आमच्यासारखे आता पोरांना कुणी सांभाळायचे असले क्षुल्लक प्रश्न नाहीत. तरी येत नाही म्हणजे तुमचा नक्कीच मंदार शी काहीतरी अन-जिव्हाळा इश्यू असणार
हल्ली गोगा आणि भाईंना बारा
हल्ली गोगा आणि भाईंना बारा पब्लिकशी अतिपरिचयात अवज्ञा झालेली वाटतेय आणि अन-जिव्हाळाही. म्हणून येत नाहीत. आणि झक्की मुलं येणार आहेत हे कारण नेहमीप्रमाणे पुढे करणार.
अतिपरिचय? तोही टीपापा
अतिपरिचय? तोही टीपापा मेंब्रांशी? कसं शक्य आहे?
अतिपरिचय? अजून त्यांनी मै आणि
अतिपरिचय? अजून त्यांनी मै आणि माझा भांगडा बघितलेला नाही. अजून तर ते कोणाला काहीच ओळखत नाहीत!
तुम्ही अन भाई येत नाहीत! >>
तुम्ही अन भाई येत नाहीत! >> तुम्हाला बाई म्हणायचे आहे का?
Pages