Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता:
6 Market Street, Suite 904
Plainsboro, New Jersey 08536
(609) 799-3100
प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.
माहितीचा स्रोत:
टिपापा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पहाटे पहाटे ब्रेकफास्ट बार हो
पहाटे पहाटे ब्रेकफास्ट बार हो .. शो ना हो ..

मि इथे नविनच अहे मला मुद्दा
मि इथे नविनच अहे मला मुद्दा नावाच कळ्या लागलेल झाद कुते बघायल मिलेल?
स्वागत सिंडरेला .. कळ्यांचं
स्वागत सिंडरेला ..
कळ्यांचं नंतर बघू .. फ्रेण्डशीप हवी का?
(No subject)
शिंडे आज दुसरा वाढदिवस म्हणुन
शिंडे आज दुसरा वाढदिवस म्हणुन कल्या सोदतेस काय... असुदद लिहाय्ला त्रास होत..
>> कल्या सोदतेस काय बाप रे!
>> कल्या सोदतेस काय
बाप रे!
झद बघयचि जागा एकच आहे. नविन
झद बघयचि जागा एकच आहे. नविन लोकना दखवा. कल्यच कय, बरच्कहि लतकलेल दिसएल.
माय वो!
माय वो!
कळ्या? बार आहे की बाग?
कळ्या? बार आहे की बाग?
जिव्हाळाभौजी पोचले का किनार्ञावर? पैठण्यांचे रंग कळवा बरं
कळ्या? बार आहे की बाग? >>
कळ्या? बार आहे की बाग? >> तुमको नय कळ्या? हमको भी कळ्याच नय.
जिव्हाळाभौजी पोचले का
जिव्हाळाभौजी पोचले का किनार्ञावर? पैठण्यांचे रंग <<< जिव्हाळाभौजी वाटप करणार आहेत की काय?
त्यांनी शंकर पाटलांच्या
त्यांनी शंकर पाटलांच्या कथांवर एक प्रश्नमाला बेतलीय असं एका कर्णपिशाच्चाने ओरडून झालंय. वाइच तेवडी उत्तरं तयार ठेवा मग भौजी आहेतच वाटप करायला. MMIMP म्हणून "कॉफी"चा उल्लेख केला होता असं वाटतंय.
(No subject)
भौजी पैठणीवाटपांनंतर इनको उठा
भौजी पैठणीवाटपांनंतर इनको उठा ले रे बाबा असं कोणाला सांगणार आहेत? मजबूत लोकांचा बंदोबस्त करून ठेवलाय ना?
आज बार मधे फक्त धा ची मिळेल.
आज बार मधे फक्त धा ची मिळेल. जास्त मागु नये.
>> फक्त धा ची मिळेल ह्यालाच
>> फक्त धा ची मिळेल
ह्यालाच पहिल्या धारेची म्हणतात काय?
कोण गळपाटला नाय ना.
कोण गळपाटला नाय ना.
आहेत सगळे. आपले ते हे आणि माय
आहेत सगळे. आपले ते हे आणि माय न्यु ब्राइड (:फिदी:) येणारेत ना?
उद्या किती वाजता जमायच आहे?
उद्या किती वाजता जमायच आहे?
११.३०चा मुहुर्त आहे. धोतरं,
११.३०चा मुहुर्त आहे. धोतरं, पगड्या सांभाळत १२ पर्यंत तरी या सगळ्यांनी.
बाई, मी तुमच्याकडे १०.३० पर्यंत पोचू का?
साडेदहा म्हण पण अकरापर्यंत
साडेदहा म्हण पण अकरापर्यंत ये.
खबरदार लवकर आलीस तर.
खबरदार लवकर आलीस तर.
तुमचे जेवण आटपले आणि तुम्ही
तुमचे जेवण आटपले आणि तुम्ही निघालात की मला Text टाका. मग मी येईन..
नमस्कार! कल ठीक साडे ग्यारा
नमस्कार!
कल ठीक साडे ग्यारा बजे हम आउर हमारे आदमी झुपडी मे पहूँच जायेंगे
मंदार, झुपडी झाडायला लावणार
मंदार, झुपडी झाडायला लावणार आहेस की काय तुझ्या आदमींना?
हम आउर हमारे आदमी >.
हम आउर हमारे आदमी >. टेक्सासहून येताय की बे एरिया हून येताय
११:३० भारतीय वेळ आहे का?
११:३० भारतीय वेळ आहे का?

मेधा: दिवा बे एरियाला दिलाय का?
साडेअकरा पीएस्टी.
साडेअकरा पीएस्टी.
Leaving from Harrisburg, PA
Leaving from Harrisburg, PA at 10:00 AM
मंदार, हाटिलात सर्वांच्या आधी
मंदार, हाटिलात सर्वांच्या आधी पोचल्यावर टेबलं स्वच्छ आहेत ना हे बघ. तसंच आपल्या टेबलांच्या आसपास इतर लोकं येणार नाहीत हे ही बघ.
Pages