Submitted by सिंडरेला on 2 June, 2015 - 10:22
ठिकाण/पत्ता:
6 Market Street, Suite 904
Plainsboro, New Jersey 08536
(609) 799-3100
प्रेमा आणि माया यांनी जिव्हाळाभावोजी यांच्या सन्मानार्थ एक कौटुंबिक स्न्हेहसंमेल्लन बागराज्यात ठेवले आहे. तर बागराज्यकरांनी आपल्या (तळ)घराची दारं उघडावित, बागेत खुर्च्या मांडाव्यात किंवा ठिकाणं सुचवावीत अशी प्रेमळ गळेपडू विनंती.
माहितीचा स्रोत:
टिपापा
विषय:
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, June 20, 2015 - 11:30 to रविवार, June 21, 2015 - 17:30
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायाळू स्वभाव पडला त्यामुळे
मायाळू स्वभाव पडला त्यामुळे म्या केली नाव नॉदणी!!
नाव नोंदणी केल्यावर उभा
नाव नोंदणी केल्यावर उभा राहिला असेल बिचारा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरारारा अवघड आहे बार चं .
अरारारा अवघड आहे बार चं .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
जिव्हाळ्याने बाफ उघडल्याबद्दल
जिव्हाळ्याने बाफ उघडल्याबद्दल धन्यवाद![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अहो जिव्हाळाभावोजी
अहो जिव्हाळाभावोजी सन्मानमुर्ती आहेत, बाफ आम्ही (*) उघडला आहे
* फारेंडाला घाबरून ब्याड वर्ड टाळण्यात आलेला आहे.
'जिव्हाळा' नाम के हैसीयत से
'जिव्हाळा' नाम के हैसीयत से नही वापरा था, बल्की विशेषण की हैसीयत से वापरा था|![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अरारारा अवघड आहे बार चं <<<
अरारारा अवघड आहे बार चं <<< मद्य संपले की काय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
२० ला आहे ना?
२० ला आहे ना?
२०-२१ नक्की नसल्यानं मी
२०-२१ नक्की नसल्यानं मी दोन्ही तारखा टाकल्यात.
२० चालू शकेल पण २१ नाही
२० चालू शकेल पण २१ नाही जमणार.
तुम्हाला मदर्स डे, फादर्स डे
तुम्हाला मदर्स डे, फादर्स डे चा विकेंडच बरा मिळतो गटग करायला.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फादर्स डे निमित्त रविवारी
फादर्स डे निमित्त रविवारी बिझी असल्यास गटग शनिवारी ठेवता येइल.
ठिकाण प्लेन्सबरो ना ? एक तर
ठिकाण प्लेन्सबरो ना ? एक तर जंगी स्वयपाक अन ओवरइटिंग किंवा बाहेर ओवरइटिंग आणि मग चहा ला माझ्याकडे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ओवरइटिंग किंवा बाहेर ओवरटिंग
ओवरइटिंग किंवा बाहेर ओवरटिंग >>ओवरइटिंग कळ्ळा पण ओवरटिंग नाय कळ्ळा.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
त्यात इटिंग सायलेंट आहे भाई.
त्यात इटिंग सायलेंट आहे भाई. तुमाक नाय कळूचा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मीही आलो असतो पण माझ्यावर
मीही आलो असतो पण माझ्यावर इथले कुणीही निस्सीम प्रेम करत नाही.
(No subject)
तुम्ही निस्सीम ला घेवुन या.
तुम्ही निस्सीम ला घेवुन या. प्रेम करत नसला म्हणुन काय झाल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तुमच्यावर निस्सीम प्रेम करत
तुमच्यावर निस्सीम प्रेम करत नाही त्याचा राग गटगवर का काढता?
सिंडी अन तिचा बार ऐकत नाही आज
सिंडी अन तिचा बार ऐकत नाही आज![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
(No subject)
सिंडी आणि 'बाज'राज्य हे काय?
सिंडी![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
आणि 'बाज'राज्य हे काय?
गटग नंतर बाजेची सोय असलेलं
गटग नंतर बाजेची सोय असलेलं राज्य असेल फा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
'बाज'राज्य हे काय? >>>> कुठे
'बाज'राज्य हे काय? >>>> कुठे काय कुठे काय?![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
ज्यांच्याकडे निस्सीम प्रेमाचा
ज्यांच्याकडे निस्सीम प्रेमाचा अभाव आहे त्यांनी गटगला येउन आचार्य बाबा बर्वेंसारखी "आम्हाला आपलं प्रेम हवंय" अशी रिक्वेस्ट करुन बघा![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
भौजी म्हटल्यामुळे तिकडे
भौजी म्हटल्यामुळे तिकडे पैठण्या वगैरे वाटल्या जाणार अशी अटकळ आम्ही बांधत होतो तोच तुम्ही इकडे आचार्यांना बोलावले...आर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
वेका +१ मला पण भौजी म्हणलं की
वेका +१
मला पण भौजी म्हणलं की पैठण्याच आठवतात.
तुम्ही याल तर मिळतील पैठण्या.
तुम्ही याल तर मिळतील पैठण्या. येताय का?
सिंडरेला माझ्या कहाणीमदी
सिंडरेला![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
माझ्या कहाणीमदी (कधी नव्हे तो) जरा ट्विस्ट आलाय त्यामुळे बघू.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages