Submitted by webmaster on 31 January, 2014 - 23:35
कपड्यांच्या फॅशन
वेगवेगळे कपडे, पॅटर्न
(साड्या आणि साड्यांशी निगडीत कपड्यांव्यतिरिक्त)
Fashion, dresses, patterns
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ओक्के... मला अजुन एक
ओक्के...
मला अजुन एक प्रश्न.... मोटू कॅटेगरीतल्या मुलींना जीन्स की ट्राऊझर जास्त चांगले दिसेल??? पेर शेप टाईपला
आठवड्याभरानी पुण्यात असणार
आठवड्याभरानी पुण्यात असणार आहे. मला चांगल्या साड्यांसाठी पर्सेस, टेराकोटा ज्वेलरी, अँटीक लु़किंग कॉस्च्युम ज्वेलरी घायची आहे. पुण्यातल्या जागा सांगा. प्लीज.
Swasti borivali gtg karu
Swasti borivali gtg karu tevha ye nakki
कांदिवली पूर्व आशानगरला शिकणार
वेल हार्दिक शुभेच्छा.
वेल हार्दिक शुभेच्छा.
चांगल्या साड्यांसाठी पर्सेस>>
चांगल्या साड्यांसाठी पर्सेस>> फिनिक्स मॉलमध्ये "मच मोअर".. त्यांच्या इतरही टिकाणी ब्रांचेस आहेत. गुगल केल्यास सापडतील.
बाकी टेराकोटा, अँटिक ज्युलरी वगैरे ऑनलाइन.
बरं, पुण्यात चांगल्या फॅन्सी/डिझायनर साड्या कुठे मिळतील? कँपात असं मोघम उत्तर नकोय.. दुकानाचं नाव सांगितलं तर बरं..आणि खुप महाग नकोयेत. त्यामुळे वंडरलँड बाद.
बोरिवली आणिआजूबाजू :
बोरिवली आणिआजूबाजू :
कान्दिवली स्टेशन जवळ एक " पॉपिन" म्हणून दूकान आहे .
तीन मजली आहे , भरपूर वेरायटी - लग्नाचे भाड्याचे कपडे .
दीरासाठी भाड्याने फेटा हवा होता , तेव्हा नवर्याने तिथुन आणला .
ईच्छुकानी नोंद घ्यावी
माझ्याकडे नेव्ही ब्लू कलरचा
माझ्याकडे नेव्ही ब्लू कलरचा क्रश कॉटनचा नी लेंथ स्कर्ट आहे. स्कर्टवर एकदम थीन व्हाईट लाईन्स आणि डावीकडे वर छोटंसं embroidary आणि टिकली वर्क आहे. ह्यावर कसा टॉप आणि काय अॅक्सेसरिज घेऊ सुचवा.
~साक्षी
पांढरा लेसी टॉप किंवा क्रीमी
पांढरा लेसी टॉप किंवा क्रीमी शेड/ कलरचा लेसी टॉप, स्लीवलेस / हाफ स्लीव्ज किंवा थ्री फोर्थ स्लीव्ज
बोल्ड रेड शेड आवडत असेल व कॅरी ऑफ करता येत असेल तर या शेडचा स्लीवलेस, स्टँड-अप कॉलरचा टॉपही छान दिसतो नेव्ही ब्लू स्कर्टवर.
स्पगेटि स्ट्रॅप किंवा
स्पगेटि स्ट्रॅप किंवा स्लीवलेस मोठ्ठा राऊंड नेक व्हाइट कॉटन टॉप.
माझ्यामते लेसी नको.
यावर ऑक्सिडाइज्ड मोठी ज्वेलरी. किंवा इंडिगो डाय वाला स्टोल.
एकाच पायात कडे किंवा ठसठशीत काहीतरी.
पादत्राणे - कोल्हापुरी, मोजड्या यातले काहीही
मोहा बाय गितांजली ची ज्वेलरी
मोहा बाय गितांजली ची ज्वेलरी मस्त जाईल.
स्पगेटि स्ट्रॅप किंवा
स्पगेटि स्ट्रॅप किंवा स्लीवलेस मोठ्ठा राऊंड नेक व्हाइट कॉटन टॉप.<< गंजी बेस्ट दिसेल ना? व्हाईट शिवाय अजून कुठल्या रंगात चांगली दिसेल ? केस वर उचलून मेसी स्टाईलमध्ये.
टेराकोटा ज्वेलरी साठी
टेराकोटा ज्वेलरी साठी colordearth.com ह्या वेबसाइट चा चांगला अनुभव आहे.
http://www.fashionandyou.com/
http://www.fashionandyou.com/ हि वेबसाइट फक्त दिसायला छान आहे. अतिशय वाइट अनुभव! ऑर्डर् ओनलाइन पेमेन्ट करुन दिली होती पण त्यानी आउट् औफ स्टोक सान्गुन रद्द केली. नन्तर ई मेल व फोनचा पाउस पाड्ल्यावर पैसे रिफन्ड झाले.. काळजी घ्या..
COD घ्यावं!
COD घ्यावं!
limeroad चा काही अनुभव?
limeroad चा काही अनुभव?
एखाद्या ऑफ शोल्डर पार्टी
एखाद्या ऑफ शोल्डर पार्टी ड्रेसला इनर कसे घालावे? ट्रान्स्परंट स्ट्रॅप्वाले की ट्यूब स्पॅगेटीसारखे काही?
स्ट्रॅप्स नसलेले बेस्ट!
स्ट्रॅप्स नसलेले बेस्ट! मागच्या बाजूला हूक असतात.
ट्रांस्परंट पण ओके पण कधीकधी घसरतात.
बनियन माडे सध्या काय नवीन
बनियन माडे सध्या काय नवीन चालू आहे? बनियन घालायचा आदर्श पध्धत कोणती ?
आशू धन्यवाद!
आशू धन्यवाद!
"ट्रांस्परंट पण ओके पण कधीकधी
"ट्रांस्परंट पण ओके पण कधीकधी घसरतात."
हो आणि जास्त उष्णतेत घातले तर लाल्/तपकिरी पण पडतात काही काळाने (कदाचित मी स्वस्तातले घेतले असावेत)
माझा fashionnyou अनुभव चांगला
माझा fashionnyou अनुभव चांगला आहे. usually मी भारतात जाण्याआधी २ महिने , हव्या त्या गोष्टी order करून ठेवते जेणे करून मी मला तिकडे गेल्यावर नवीन deresses आणि accessories तयार असतिल. quality हि चांगली आहे. even भातातातील ocassional gifting ( anniversary, birthdays ), साठी हि छान आहे.
रेडीमेड ब्लाऊज पुण्यात कुठे
रेडीमेड ब्लाऊज पुण्यात कुठे मिळतात?
पुण्यात शनिपाराच्या जवळ
पुण्यात शनिपाराच्या जवळ ईनामदार (मंडई कडे जाणार्या रस्त्याच्या समोरचे दुकान), शनिपाराच्या समोरच रोहिणी, शनिपारावरुन आत जाऊन मागच्या गल्लीत पूर्वा आणि बरीच ईतर, त्या १०० मीटर परिघातला जवळ्जवळ प्रत्येक दुकानदार रेडीमे ब्लाऊज विकतो.
धन्यवाद मी_अनू
धन्यवाद मी_अनू
मुंबई मधे बान्द्रा च्या
मुंबई मधे बान्द्रा च्या जवळ्पास ladies blazer for office use कुठे मिळु शकतील?
माहीति मिळेल का? एका
माहीति मिळेल का? एका दिवसाच्या मिटिंग करता dress code आहे . त्यासाठी blazer घ्यायचा आहे.
क्रुपया मुंबईकरांनी माहीति द्यावि.
तेजू दादर चालेल का?
तेजू दादर चालेल का?
बांद्र्यामध्ये हिलरोडला
बांद्र्यामध्ये हिलरोडला एल्कोच्या समोर तीन चार दुकानं आहेत त्यांच्याकडे सर्वच फॉर्मल वेअर चांगले मिळतात
मी यवतमाळ वरुन येत आहे . आणि
मी यवतमाळ वरुन येत आहे . आणि बांद्रा रेस्ट हाऊस ला थांबनार आहे. मुंबई ची फारशी कल्पना नाही म्हणुन जवळ्पास म्हटले. खरेदि साठी ३० तरखेचा दिवस देऊ शकते. त्यानुसार सुच्वावे. सामी, दादरला मला कसे आणि किति वेळात जाता येईल?
तेजु, नंदिनीने बांद्र्याचीच
तेजु, नंदिनीने बांद्र्याचीच दुकानं सांगितली आहेत. तुम्हाला तिथे खरेदी करणे सोप्पे जाईल.
Pages