विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
तरी बरं मॅच पहाटे नव्हती
तरी बरं मॅच पहाटे नव्हती
Mala ata virat cha bhayankar
Mala ata virat cha bhayankar raag yeto ahe... Mile to bahot pitega mujhase
तरी बरं हापिस ला दांडी नाही
तरी बरं हापिस ला दांडी नाही मारले ते
धोनी अजून बाकी आहे पण तो
धोनी अजून बाकी आहे पण तो ऑस्ट्रेलियामध्ये सामना काढून देऊ शकतो असे कोणालाही वाटत नसेल ..
१३०/४ २८ ओव्हर
१३०/४ २८ ओव्हर
(No subject)
नॅटवेस्ट ट्रॉफी सारखा काहीतरी
नॅटवेस्ट ट्रॉफी सारखा काहीतरी चमत्कार रहाणे आणि धोणीनं करून दाखवावा आता
हरलो तरी हरकत नाही पण फाइट
हरलो तरी हरकत नाही पण फाइट देवुन हरलो पाहीजे...असे नांगी टाकुन देण्याला काय अर्थ आहे?
चेतन भगत @chetan_bhagat,
चेतन भगत @chetan_bhagat, लेखक
जब खिलाड़ियों की गर्लफ़्रेंड्स के ख़िलाफ़ नफ़रत दिखती है तो पता चलता है कि भारतीयों में यौन भेदभाव कितना गहरा है क्योंकि वे महिलाओं को तो ध्यान भंग करने वाली वस्तु समझते हैं जबकि पुरुष लक्ष्य की ओर बढ़ते संत की तरह दिखते हैं
क्या आज धोणी का जलवा चलेगा?
क्या आज धोणी का जलवा चलेगा? क्या रहाणे धोणीआ साथ देगा.? क्या आखिरे के ओव्हरोंमें जडेजा धुव्वाधार बल्लेबाजी दिखायेगा?
दिखा सकने की क्षमतांए जरुर
दिखा सकने की क्षमतांए जरुर है!
झिंब्वाब्वे आणि वेस्ट इंडीज
झिंब्वाब्वे आणि वेस्ट इंडीज विरुध्द आपली फलंदाजी पाहून मला तरी फार अपेक्षा नव्हत्याच.
आतापर्यंत आज आपण बिलकुल
आतापर्यंत आज आपण बिलकुल स्मार्ट क्रिकेट खेळलो नाही. बोलर्स चुकलेच..पण धवनने फुकट विकेट फेकुन ऑस्ट्रेलियाला दरवाजा किलकिला करुन उघडुन दिला.. त्याचा उपयोग करुन ते घुसलेच पुर्णा आत!
आजच्या मॅचचा रिझल्ट आपल्या बाजुने लागणे मुष्किल दिसत आहे पण ग्रेट धोनीची ही शेवटची इनिंग असु शकते म्हणुन तो आहे तो पर्यंत मी त्याला बघणार. १७० ला ४... ३५ पर्यंत केले तरीही होप्स आहेत.. पण धोनी शेवटपर्यंत टिकला तरच!
रिक्वायर्ड रन रेट जवळपास १०
रिक्वायर्ड रन रेट जवळपास १० ला टेकला...
धोनी सोडता बाकी कुणी डोकं
धोनी सोडता बाकी कुणी डोकं शांत ठेवून खेळत नाहीत. रोहित चांगला खेळत होता पण त्याला बॉल चांगला मिळाला आणि नशीबाची साथ किती वेळा मिळणार?
३२ ओव्हर्स मधे १५० झालेल्या
३२ ओव्हर्स मधे १५० झालेल्या आहेत..
१५०/४, ३२.१ ओव्हर. अजुन होप
१५०/४, ३२.१ ओव्हर. अजुन होप ठेवू शकतो ना
९० चेंडुत १८० रन?
९० चेंडुत १८० रन?
रहाणे फारच प्रेशर घेतोय. किती
रहाणे फारच प्रेशर घेतोय. किती डॉट बॉल खायचे ते...
आजच्या मॅचचा रिझल्ट आपल्या
आजच्या मॅचचा रिझल्ट आपल्या बाजुने लागणे मुष्किल दिसत आहे पण ग्रेट धोनीची ही शेवटची इनिंग असु शकते म्हणुन तो आहे तो पर्यंत मी त्याला बघणार. १७० ला ४... ३५ पर्यंत केले तरीही होप्स आहेत.. पण धोनी शेवटपर्यंत टिकला तरच!>>> ++१००१ मोदक.
चला निदान १५० तरी झाले. आयला
चला निदान १५० तरी झाले. आयला रहाणे सगळे फटके फिल्डर कडेच कसे मारतोय?
१०३ बॉलमध्ये १७२.... शक्य
१०३ बॉलमध्ये १७२.... शक्य आहे. करू शकतोय आपण!
धोनी-रहाणे शांत चित्ताने खेळा रे बाबा!
फिल्डिंग खूप टाईट ठेवली आहे.
फिल्डिंग खूप टाईट ठेवली आहे. त्यात रहाणे खूप प्रेशरमध्ये आलाय. प्लीज प्लीज प्रेशर घेऊ नकोस आणि डॉटबॉल खानं बंद कर. पटापटा स्कोअर बोर्ड हालता ठ्वा. वी कॅन स्टिल अचिव्ह इट.
३५ ओव्हर्स १७० धावा.. मुकुंद
३५ ओव्हर्स १७० धावा.. मुकुंद मॅच जिंकणार आपण..
२००-२५० क्रॉस केले की ऑसीज
२००-२५० क्रॉस केले की ऑसीज हेलपाटतील. कमॉन इंडीया!!
नंदिनी +१. ३४ व्या ओव्हरमध्ये
नंदिनी +१. ३४ व्या ओव्हरमध्ये खेळले तसे अजुन फक्त १० ओव्हर. मग, आपला जडेजा जॉनसन्स बनुन गेम फिनिश करु शकेल.
फिल्डिंग खूप टाईट ठेवली आहे.
फिल्डिंग खूप टाईट ठेवली आहे. त्यात रहाणे खूप प्रेशरमध्ये आलाय. प्लीज प्लीज प्रेशर घेऊ नकोस आणि डॉटबॉल खानं बंद कर. पटापटा स्कोअर बोर्ड हालता ठ्वा. वी कॅन स्टिल अचिव्ह इट. >>>> आय होप सो..
सही जारेले है भिडु
सही जारेले है भिडु
धोनीच्या मनात आता अस असेल...
धोनीच्या मनात आता अस असेल... ५ पॉवर प्लेच्या ओव्हर्समधे ५०! ४० मधे २२०! नेक्स्ट टार्गेट!
लेट्स जस्ट अॅक्स्पेट इट. आज
लेट्स जस्ट अॅक्स्पेट इट. आज बोलिंग, बॅटिंग दोन्ही बाबतीत ऑसीज ने मात दिलेली आहे पुरेपूर. सेमिफायनल लेव्हल चा खेळ अजिबात केल नाहीये आज आपण. ऑसीज नी दाखवून दिला दर्जा - त्यांचा अन आपला पण
निदान साउथ आफ्रिकेची मॅच क्लोज तरी झाली. आपली मॅच बघवत नाहिये.
Pages