विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
फिर भी जीतेंगे !
फिर भी जीतेंगे !
B positive
B positive
गेली तिसरी विकेट पण गेली.
गेली तिसरी विकेट पण गेली. टेन्शन नही लेनेका पर टेन्शन आ रहा है
येस्स बी पॉझिटीव
या संपूर्ण टुर्नामेंटमधे
या संपूर्ण टुर्नामेंटमधे रोहीत शर्मा ही विक लिंक होती हे परत एकदा दाखवले त्याने. कोहली पण फेलच आहे.
त्या Commentory Box मधे मांजर्य असला तर त्याला पहिला भारतात पाठवा.
चलो फॅन्स , इट वॉज फन वॉचिंग
चलो फॅन्स , इट वॉज फन वॉचिंग धिस सिरिज सो फार!
फायनल ला न्युझिलंड ला सपोर्ट करा , काही चमत्कार झाला तर भेटुच पुन्हा :).
केप्या.. इट वॉज अ बॅडलक फॉर
केप्या.. इट वॉज अ बॅडलक फॉर रोहित... इनसाइड एज स्टंपवर..
unnecessary pressing the
unnecessary pressing the panic button
चलो फॅन्स , इट वॉज फन वॉचिंग
चलो फॅन्स , इट वॉज फन वॉचिंग धिस सिरिज सो फार!
फायनल ला न्युझिलंड ला सपोर्ट करा , काही चमत्कार झाला तर भेटुच पुन्हा स्मित. >>> असे नको बोलू यार बी पॉझिटीव, बी पॉझिटीव
डीजे नेव्हर गीव्ह अप!! नेव्हर
डीजे नेव्हर गीव्ह अप!! नेव्हर गिव्ह इट बॅक. फायनलला भारताला चिअर करायला भेटु. बी+
व्हॉटेव्हर मनीष पण ही इज नॉट व्हॉट ही शुड बी.
Rahane and raina will do
Rahane and raina will do better
बॅड लक गाईज...... लेट्स
बॅड लक गाईज......
लेट्स सपोर्ट न्युझिलंड....!!!!
चम्त्कार झाला तर भेटुच, ऑल दी
चम्त्कार झाला तर भेटुच, ऑल दी बेस्ट फॅन्स !
Ye India hai boss kab baji
Ye India hai boss kab baji palat jaye koi keh nahi sakta..
स्कोअर बद्दल विचार न करता गेम
स्कोअर बद्दल विचार न करता गेम मध्ये नीट स्थिर झाले तर काही सांगता येत नाही. हू अदर दॅन रैना, रहाणे कॅन शो टेंपरामेंट इन सिचुएशन्स लाईक दीस?
तेच. भेटुच डीजी.
तेच. भेटुच डीजी.
१५० ऑल आउट?
१५० ऑल आउट?
कांगारुंनी तोंड उघडून घाण
कांगारुंनी तोंड उघडून घाण करायला चालू केलीय.. अंपायरलाही बोलतोय तो स्टार्क..
१५० ऑल आउट? अ ओ, आता काय
१५० ऑल आउट? अ ओ, आता काय करायचं >>> स्वप्न पाहताय का चिमणराव?. आणि पाहत असाल तर एकदम बेकार स्वप्न आहे
इतर गेम्स मध्ये कार्ड दाखवतात
इतर गेम्स मध्ये कार्ड दाखवतात तशी पद्द्थ सुरु केली पाहिजे. द्यायचा बाहेर काढून. यडय ते स्टार्क!
२०० रन राहील्या फक्त. निवांत
२०० रन राहील्या फक्त. निवांत खेळले की सगळे भैसाटतील.
स्टार्क फार डोक्यात जातो तो,
स्टार्क फार डोक्यात जातो तो, प्लिज त्याला तुडवा !
रैना गेला. मॅच गेली.
रैना गेला.
मॅच गेली.
अता मात्रं खरच गुडनाइट, रैना
अता मात्रं खरच गुडनाइट, रैना गेला.
(No subject)
सॉरी, आता उगाच स्वतःला
सॉरी, आता उगाच स्वतःला फसवण्यात अर्थ नाही. धोनी साहेबांनी शतक ठोकले आणि रहाणे आणि जडेजाने भरपूर रन्स केल्या तरच! अन्यथा बाय बाय २०१५ वर्ल्ड कप
Ohh nooooo
Ohh nooooo
४था विकेट गेली. पण तरीही बी
४था विकेट गेली. पण तरीही बी पॉझिटीव, बी पॉझिटीव
खेल अभी बाकी है.
खेल अभी बाकी है.
चार गेले.
चार गेले.
आमचे कॉपी पेस्टः भारताला
आमचे कॉपी पेस्टः
भारताला सर्वाधिक चान्सेस आहेत असे वाटत आहे:
प्रोव्हायडेडः
१. पाकिस्तान परत भेटायला नको
२. टॉस जिंकला तर प्रथम फलंदाजीच घ्यायला हवी, मैदान कोणतेही असो!
३. 'मी संघात का आहे' हे जडेजाने फक्त तीन वेळा सिद्ध करावे.
४. टॉस हरलो तर धोनीने जडेजाच्यानंतर फलंदाजीस यावे
५. श्रीलंका हरावी.
==================================================
पहिल्या अटीची पूर्तता झाली.
पाचव्या अटीची पूर्तता झाली.
दुसर्या अटीची आज पूर्तता होऊ शकली नाही.
चौथ्या अटीची पूर्तता झाली नाही.
तिसर्या अटीची पूर्तता होऊन काही उपयोग राहिला आहे का हा प्रश्न आहे.
Pages