विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
मॅच अगदी कटाकटीची ( अटीतटी
मॅच अगदी कटाकटीची ( अटीतटी सारख ) चालु आहे.
15.3 Johnson to Kohli, out
15.3 Johnson to Kohli, out Caught by Haddin!! Huge wicket for Johnson, that's a massive one indeed! The Indian supporters have been stunned into silence! Kohli c Haddin b Johnson 1(13)
अनुश्का अनलकी आहे का कोहलीला ?
Aata mala khup bhiti vatte
Aata mala khup bhiti vatte ahe
चला घरी . अनुस्।काने येऊन नाट
चला घरी . अनुस्।काने येऊन नाट लावली रे बाबा
Are
Are
कोहली सुद्धा
कोहली सुद्धा
Kharach naat lagalee..
Kharach naat lagalee..
आता मी बास..
आता मी बास..
झोपावं आता झालं त्या
झोपावं आता झालं त्या जॉन्सन नेच आज खातमा केला आहे.
किती ते प्रेशर्...मेडन वर
किती ते प्रेशर्...मेडन वर मेडन ओव्हर्स टाकताहेत.
बिग डिसअपॉईंटमेन्ट !
बिग डिसअपॉईंटमेन्ट !
एक फॅन रडताना दाखवला. लोकहो,
एक फॅन रडताना दाखवला.
लोकहो, लवकरच आपण हसू लागू.
नकारात्मक पोष्टी नकाच टाकू इतक्यात
wht say guys? can we still
wht say guys? can we still make it??
आता उरलेल्यांना त्यांचा क्लास
आता उरलेल्यांना त्यांचा क्लास दाखवायची चांगली संधी आहे.
रमड कुठ आहे ??
रमड कुठ आहे ??
बॉम्बे बॉईज डे.. कमॉन रोहित
बॉम्बे बॉईज डे.. कमॉन रोहित आणि अजिंक्य..
एक फॅन रडताना दाखवला. लोकहो,
एक फॅन रडताना दाखवला.
लोकहो, लवकरच आपण हसू लागू.
नकारात्मक पोष्टी नकाच टाकू इतक्यात स्मित>> अगदी बेफि.
चिअर्स फॉर टिम इंडिया. India u have to win dear
काहीही झाले तरी चिवट लढत द्या
काहीही झाले तरी चिवट लढत द्या आणि वेडेपणा टाळा. बाकी आमचे प्रेम काही कमी होणार नाहीच.
येस्स्स्स हिमस्कूल
येस्स्स्स हिमस्कूल ,
मुंबईकरानो दिखादो अपना जलवा
इतक्यात नाय गलपटनार रे.. अजून
इतक्यात नाय गलपटनार रे.. अजून लई ब्यॅटींग बाकी हाय.. टेन्सन नई लेने का.. टेन्सन देने का..
त्यांच्याही विकेट गेल्याच
त्यांच्याही विकेट गेल्याच होत्या. आपली एक एक्स्ट्रा गेली. ठीक आहे.
कोहली गेला!
कोहली गेला!
(No subject)
पॉझिटीव पोस्ट्स च्या तोंडात
पॉझिटीव पोस्ट्स च्या तोंडात जो हवा तो पदार्थ :).
टेन्सन नई लेने का.. टेन्सन
टेन्सन नई लेने का.. टेन्सन देने का..>> येस्स्स्स.. मराठी माणसा होउन जाउदे.. थांबून थांबून खेळायचंय
कोहलीला गेम करायचाय धोनीचा
कोहलीला गेम करायचाय धोनीचा ... संशय बळावत चाललाय..
शर्मा गेला
शर्मा गेला
श्या!!!
श्या!!!
तिसरी विकेट
तिसरी विकेट
अरे काय चाललय
अरे काय चाललय
Pages