विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
चौका टाळ्या
चौका
टाळ्या
हो रे केदार.. धोनीच्या
हो रे केदार.. धोनीच्या बर्याच बोलिंग चेंजेस मागचं थिंकिंग कळत नव्हतं.
मोहोत शर्मावर त्याचा फारच विश्वास आहे पण शर्माला लिमिटेशन्स आहेत हे वेळोवेळी दिसत होते.
शॉर्ट बॉलचं एक काय लॉजिक आहे कळत नाही. ओवर मध्ये कंपलसरी ४ शॉर्ट बॉल टाकयचेच असा नियम असल्यासारखे टाकत होते.
चिटर्स
चिटर्स
काय करतोय रोहित? नीट खेळ भाऊ!
काय करतोय रोहित? नीट खेळ भाऊ!
kedar.... +11111111
kedar.... +11111111
आय हेट धिस ऑस्ट्रेल्यन टिम
आय हेट धिस ऑस्ट्रेल्यन टिम लाइक एनिथिंग, हलकट प्लेयर्स बेकार अॅटीट्युड !
तामीळनाडूतल्या माश्याने भारत
तामीळनाडूतल्या माश्याने भारत जिंकणार असा कौल दिला आहे. आणि बेजान दारूवाला म्हणतात की भारत-ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा होणार.
खेळतील रे बुवा , टेंशन नय
खेळतील रे बुवा , टेंशन नय लेने का , आज ओझिज को धोने का !
आता ऑसीज् कडून फुल्ल स्लेजिंग
आता ऑसीज् कडून फुल्ल स्लेजिंग अन अग्रेशन सुरु झाल्यास नवल नाही . विकेट ठेवा शाबूत बॉइज !!
जावईबुवा शोएब जेन्युइनली इन्डियाला सपोर्ट करतोय मात्र
अपील करतानाच वॉटसनला माहित
अपील करतानाच वॉटसनला माहित होते की त्याने बॉल खालुन उचललाय..... तरी वर तोंड करुन अपील करत होता..... टिपीकल ऑसी!
७/०
७/०
हुश्श........ नॉट आऊट
हुश्श........ नॉट आऊट
त्यांची body language बघाकिती
त्यांची body language बघाकिती बेकार आहे
cricinfo.. 15 Instances of
cricinfo..
15 Instances of India chasing down a 300+ score. No other team has done it more than 8 times. However India have never done it in a WC. (ही शेवटची ओळ नाही वाचलीत तरी चालेल)
आय फिल आज इंडिया नक्की
आय फिल आज इंडिया नक्की जिंकणार.
आय फिल आज इंडिया नक्की
आय फिल आज इंडिया नक्की जिंकणार. <<< +१
तोहार मुह मे घी शक्कर
इथे त्यांना कुणी ओळखत नाही
इथे त्यांना कुणी ओळखत नाही आणि मिजास बघा...
श्री, तुला हवं खायला मिळो! तू
श्री, तुला हवं खायला मिळो! तू आज कितीही वेळा दात विचकलेस तरी कोणाला काही वाटणार नाही.
९/०
९/०
टिकुन खेळा भावांनो, मग अडचण
टिकुन खेळा भावांनो, मग अडचण नाही.
दात काढतोय , थोबाड फोडा त्या
दात काढतोय , थोबाड फोडा त्या स्टार्क चं
अनुश्का नाही दाखवली अजुन
अनुश्का नाही दाखवली अजुन टीव्हीवर?
droppppppppppped....
droppppppppppped....
१४/०
१४/०
दमान खेळा म्हणा!
दमान खेळा म्हणा!
शोएब चं कौतुकच वाटायला लागलं
शोएब चं कौतुकच वाटायला लागलं मला. " ये धवन बस १० ओवर तक टिके रहने दो , ऑस्ट्रेलियाकी कमर टूट सकती है! ३२९ तो कुछ नही है फिर"
ये धवन बस १० ओवर तक टिके रहने
ये धवन बस १० ओवर तक टिके रहने दो , ऑस्ट्रेलियाकी कमर टूट सकती है! ३२९ तो कुछ नही है फिर">>> कित्ती गोड वाटते कानाला
हलकट मेले कशालाही अपील
हलकट मेले कशालाही अपील करतायत. दात तोडा त्यांचे.
आपल पहिल टारगेट १७० रन्स...
आपल पहिल टारगेट १७० रन्स... ३५ ओव्हर्स.. २ पेक्षा जास्त विकेट नको( त्यापेक्षा कमी विकेट सुद्धा चालतील):)
आता मिळालेल्या जिवदानांचा फायदा जरुर घेतला पाहीजे
या ऑसी टिमला मॅच नंतर
या ऑसी टिमला मॅच नंतर समुद्रात बुडवा , हेट देम !
Pages