विश्वचषक क्रिकेट २०१५ : बादफेरी

Submitted by Adm on 16 March, 2015 - 16:49

विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :

उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :

1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)

4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो रे केदार.. धोनीच्या बर्‍याच बोलिंग चेंजेस मागचं थिंकिंग कळत नव्हतं.
मोहोत शर्मावर त्याचा फारच विश्वास आहे पण शर्माला लिमिटेशन्स आहेत हे वेळोवेळी दिसत होते.

शॉर्ट बॉलचं एक काय लॉजिक आहे कळत नाही. ओवर मध्ये कंपलसरी ४ शॉर्ट बॉल टाकयचेच असा नियम असल्यासारखे टाकत होते.

तामीळनाडूतल्या माश्याने भारत जिंकणार असा कौल दिला आहे. आणि बेजान दारूवाला म्हणतात की भारत-ऑस्ट्रेलिया सामना अत्यंत चुरशीचा होणार.

Wink

आता ऑसीज् कडून फुल्ल स्लेजिंग अन अग्रेशन सुरु झाल्यास नवल नाही . विकेट ठेवा शाबूत बॉइज !!
जावईबुवा शोएब जेन्युइनली इन्डियाला सपोर्ट करतोय मात्र Happy

अपील करतानाच वॉटसनला माहित होते की त्याने बॉल खालुन उचललाय..... तरी वर तोंड करुन अपील करत होता..... टिपीकल ऑसी!

७/०

cricinfo..
15 Instances of India chasing down a 300+ score. No other team has done it more than 8 times. However India have never done it in a WC. (ही शेवटची ओळ नाही वाचलीत तरी चालेल)

९/०

१४/०

शोएब चं कौतुकच वाटायला लागलं मला. " ये धवन बस १० ओवर तक टिके रहने दो , ऑस्ट्रेलियाकी कमर टूट सकती है! ३२९ तो कुछ नही है फिर"

ये धवन बस १० ओवर तक टिके रहने दो , ऑस्ट्रेलियाकी कमर टूट सकती है! ३२९ तो कुछ नही है फिर">>> कित्ती गोड वाटते कानाला

आपल पहिल टारगेट १७० रन्स... ३५ ओव्हर्स.. २ पेक्षा जास्त विकेट नको( त्यापेक्षा कमी विकेट सुद्धा चालतील):)

आता मिळालेल्या जिवदानांचा फायदा जरुर घेतला पाहीजे

Pages