विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
डीजे ग्रेट माइंड्स...
डीजे
ग्रेट माइंड्स...
गेला आफ्रिदी
गेला आफ्रिदी
काढला
काढला
याय!!!
याय!!!
स्कोअर सांगा. आम्ही आज कामात
स्कोअर सांगा. आम्ही आज कामात अडकलोय....
पाकिस्तान जिंकायला हवा,
पाकिस्तान जिंकायला हवा, त्यांना सेमीज मधे हरवणे जास्त सोपे आहे!
१५८ - ६ ३४ ओव्हर्स
१५८ - ६
३४ ओव्हर्स
गेला आफ्रिदी हाच प्रौब्लेम
गेला आफ्रिदी
हाच प्रौब्लेम आहे पाकड्यान्चा कधी कस खेळाव याच तार्तम्यच नाही
अॅट्लिस्ट २२० तरी करायलाच
अॅट्लिस्ट २२० तरी करायलाच हवेत, नाहीतर गेलेच घरी.
बेफि अफ्रिदी ऑन बॅकफायर.
बेफि अफ्रिदी ऑन बॅकफायर. गेला.
शोएबला आता पाकीस्तानात परत जाता येणार. नाहीतर भारतात राजाश्रय घ्यायला लागला असता त्याला.
बॅकफायर
बॅकफायर
लगता है आज पाक की घरवापसी चल
लगता है आज पाक की घरवापसी चल रही है!
काल माझ्या एका मैत्रीणीचे फेबू स्टेटस होते, here for the gharvapasee program of Bangladesh!
पावरप्ले झाला का सुरु?
पावरप्ले झाला का सुरु?
घरवापसी<<< होय, पॉवरप्ले
घरवापसी<<<
होय, पॉवरप्ले सुरू झालेला आहे
पाकड्यांचे २०० पण होत नाहीत
पाकड्यांचे २०० पण होत नाहीत आता...
कसले येडचाप आहेत पाक्डे
कसले येडचाप आहेत पाक्डे बेटिन्ग पावरप्लेमध्ये ३ वर आणुन ठेवलाय रनरेट
२०० होतील कि , १२ ओव्हर बाकी
२०० होतील कि , १२ ओव्हर बाकी आहेत ना ?
अर्थात नाही झाले तर बरच आहे म्हणा
बॅटींग पॉवरप्ले वाया..
बॅटींग पॉवरप्ले वाया..
४.५ चा रनरेट आहे की. ११ ओव्हर
४.५ चा रनरेट आहे की. ११ ओव्हर आहेत अजून. यु नेव्हर नो. क्रिकेट इस द गेम ऑफ अनसर्टनीटीज. २६० पण मारतील पाकडे.
१८६ - ६ ४०.३ ओवर्स.
१८६ - ६
४०.३ ओवर्स.
पाकने सर्व ५० ओव्हर्स खेळून
पाकने सर्व ५० ओव्हर्स खेळून काढल्या तर लै मजा येणार या मॅच मध्ये.
मलाही अस वाटतय पाकडे असले तर
मलाही अस वाटतय पाकडे असले तर आपल्याला सेमी फायनल सोपी जाइल.
२४०+ होणार
२४०+ होणार
ऊप्स... घाईघाईत मी ४८ ओव्हर्स
ऊप्स... घाईघाईत मी ४८ ओव्हर्स झाल्या असं वाचलं त्या ३८ होत्या.
घाईघाईत ७ वा पण गेला मंजुडे
घाईघाईत ७ वा पण गेला मंजुडे
मक्सुद गेला ७ डाउन
मक्सुद गेला ७ डाउन
क्या मेरी घाई असलियत में बदल
क्या मेरी घाई असलियत में बदल जाएगी?
५० च्या आत ऑल डाउन होणार अस
५० च्या आत ऑल डाउन होणार अस दिसतय..
२०० च्या आत घरात?
२०० च्या आत घरात?
मंजुचं ऐकून २०० च्या आत जातच
मंजुचं ऐकून २०० च्या आत जातच आलेत ! ८ डाउन
Pages