विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
मी रोहीतची सेंच्युरी झाल्यावर
मी रोहीतची सेंच्युरी झाल्यावर झोपलो आणि आत्ता तासापूर्वी उठलो.
आज ऑफिसमध्ये काय होणार काय माहीत!
आपली बॅटींग एकदम conventional inning होती. मजा आली.
बांग्लाची आत्ताची टीम श्रीलंकेच्या ९५-९६ च्या टीमसारखी वाटते आहे. चांगली टीम तयार होईल पुढे.
जिंकलो जिंकलो हेच होणार
जिंकलो जिंकलो हेच होणार ऑफिसात
धोणी मस्त बोलला. ग्रेट गोईंग
धोणी मस्त बोलला.
ग्रेट गोईंग - खरचं ड्रीम रन आहे हा आपला. अगदी २००३ आणि २०११ वल्डकप सारखा.
जे २००७ ची आठवण काढत होते
जे २००७ ची आठवण काढत होते त्यांना २०११ आठवुन द्यायला हवे होते. त्यावेळेस बांग्लाने मार देखील खाल्लेला आणि विराटच्या भर मैदानात शिव्या देखील
(No subject)
अभिनंदन!!!!!
अभिनंदन!!!!!
मित्राने शेअर केलेला स्टेटस
मित्राने शेअर केलेला स्टेटस -
बांग्लादेशीओ को पता नहीं की हमारे यहाँ ३०२ का मतलब फाँसी होती है !!!
बारावी झालो पुढे काय? आता खरी
बारावी झालो पुढे काय? आता खरी परीक्षा आहे.
अभिन्दन्दन...
अभिन्दन्दन...
खर्या परिक्षेबद्दल अनुमोदन
खर्या परिक्षेबद्दल अनुमोदन चिमण!
आता कस लागणार आहे.
त्या येडभोकनळीच्या रुबेलला काय वाटलं त्याच्या जबरी स्विंगमुळे बिट झाल्यामुळे कोहली आउट झाला का? कोहलीनी बिन्डोकपणा करत मध्ये बॅट घातली त्यामुळे आउट झाला. येवढं एक्साईट व्हायचं काय कारण आहे? पुढच्या भेटीत त्यांनी लंगर टाकला अन बसला त्याच्या मानगुटीवर मग? होईल चांगली हौस पुर्ण! नादान आदमी!
मज्ज्जा आली मॅच बघताना.
मज्ज्जा आली मॅच बघताना. उद्याची मॅच पण असलीच टफ आहे. माझे मत ऑस्ट्रेलियाला. पाकिस्तान जिंकूच नये अशी इच्छा आहे. (आणि जिंकलंच तर मग मौका मौका!!!!)
आज धोणीने घेतलेल्या कॅचेस आणि जडेजाची फिल्डिंग भारी होती. धवनची एक कॅच पण क्लास होती.
वेल डन बॉईज!!! अभिनंदन!!! तच
वेल डन बॉईज!!! अभिनंदन!!!
तच मजा आहे. कॉमेंटेटर पण एकदम इन्वॉल्व्ड पाहिजे. आणि त्याहीपेक्षा ज्या भाषेत कॉमेंटरी करतात ती (मातॄभाषा नसेल) तर त्या भाषेवर प्रभुत्व हवं नाहीतर एक्साईटमेंट एकीकडे अन ह्यांची व्यक्त व्हायची धांदल एकीकडे राहते! मांजर्या तसलाच आहे!
This is is where I miss Tony Greg! >> अगदी अगदी
आणि हो १९९६ला भारतीयांनी काय यातना भोगल्या असतील त्याची त्याची प्रचिती काल श्रीलंकेला आली असेल.
हो १९९६ला भारतीयांनी काय
हो १९९६ला भारतीयांनी काय यातना भोगल्या असतील त्याची त्याची प्रचिती काल श्रीलंकेला आली असेल. >फक्त यात विनोद कांबळी नव्हता.
[ घरचा संगणक बंद पडलाय
[ घरचा संगणक बंद पडलाय त्यामुळे सामना बघतां बघतां मल्लीनाथी करणं शक्य होत नाहीय ]
निकालाबाबत कमीत कमी अनिश्चितता असलेली बादफेरीतली आजची मॅच अपेक्षेप्रमाणे पार पडली. भारतीयानी ह्या स्पर्धेत आपला दरारा निर्माण केलाय हें नक्की. अभिनंदन व शुभेच्छा !
आज सामना सुरूं होण्यापूर्वीच्या चर्चेत नासीर हुसेन म्हणाला, " I love watching these Indian baatsmen; Sheer elegagnce !" लगेचच रोहित शर्माने अप्रतिम टायमिंग, अचूक प्लेसींग असलेली कलात्मक खेळी करून हुसेनच्या म्हणण्याला दुजोराच दिला !
वैद्यबुवा | 19 March, 2015 -
वैद्यबुवा | 19 March, 2015 - 00:03
निलिमा ला एक चा फ्री, नवीन फडक्यात गाळून. स्मित तीच म्हंटली होती की रोहित म्याच विनिंग हंड्रेड मारेल म्हणून.
>>>>>
थॅन्क्यु बुवा!
मला बघता नाय आली झोप वॉज मस्ट काल!
असाम्याची पण माफी, धोनीने भारताला शोधुन दिलेला हिरा म्हणजे रैना! पण
वन डे मध्ये चमकणारा फक्त!
त्या येडभोकनळीच्या रुबेलला
त्या येडभोकनळीच्या रुबेलला .............चांगली हौस पुर्ण! नादान आदमी!
उगी उगी वैद्यबुवा. उगीच त्रागा बरा नव्हे. आपल्यालाच त्रास होतो. आता तो रुबेल पुनः कधी भेटेल याची खात्री नाही. विसरा त्याला.
भाऊ, सबबी सांगू नका. तुम्ही तीन चार चित्रे तरी देणे लागता इथल्या लोकांचे.
झोप लागली शेवटी , मस्तं !!
झोप लागली शेवटी , मस्तं !!
ऑल आउट पुन्हा एकदा , अभिनंदन !
७ मॅच मधे ७० विकेट.. जबरदस्त
७ मॅच मधे ७० विकेट.. जबरदस्त आता लक्ष सेमी कडे
आता खरच जिंकायला पाहिजे आपण
आता खरच जिंकायला पाहिजे आपण ते पण सॉलिड डोमिनेट करुन! ओस्सी लस्सी तुस्सी सगळ्यांचा बँड वाजवून टाकायचा!
आता सेमी आणि फायनल पण दहा
आता सेमी आणि फायनल पण दहा विकेट काढून जिंकल्या तर तुफ्फान मजा येईल (आणी मग वाटेल अजून एक मॅच असती तर सेंच्युरी झाली असती)
आमेन !
आमेन !
पुढच्या मॅच मध्ये ऑसी आले तर
पुढच्या मॅच मध्ये ऑसी आले तर दहा विकेट्स काढण्याआधी दहा विकेट्स टिकवण्याची तजवीज करावी लागेल आपल्याला. अजून आपले एकाही मॅच मध्ये दहाचे दहा मोहरे धारातीर्थी नाहीयेत एक मोहरा तरी बुरूज लढवत आहे जे प्रचंड कन्विन्सिंग आहे.
हायझनबर्ग +१. पहिली बॅटिंग
हायझनबर्ग +१. पहिली बॅटिंग आली तर आपले पहिले सात नीट शेवट पर्यंत टप्प्या टप्प्यानी टिकले पाहिजेत. देन वे आर सेट. आय थिंक वि आर रेडी!
ट्रीमेंडस मोमेंट्म आहे आपल्याकडे (इफ दॅट मीन्स एनिथिंग एनिवे.. )
यादवनी पण चमक दाखवली आज. फ्लिडिंग टाप्प होतीच सगळ्यांची. नो मॅटर बॅटिंग पहिली की दुसरी शर्मा आणि धवन हे टिकलेच पाहिजेत!!!! (कितव्यांदा लिहितोय हे मी!)
आणि दर वेळी कोणी नवा शिलेदार
आणि दर वेळी कोणी नवा शिलेदार लढवतोय हे पण ंमहत्त्वाचं :), वन मॅन शो नाहीये कि कोणाला एकाला देव बनवून ठेवलं नाहीये !
कॅप्टन कुल आणि रैना आहेतच दर वेळी हातभार लावायला !
३०० हून फार जास्त करता न येणे
३०० हून फार जास्त करता न येणे ही मोठी चिंतेची बाब आहे पण शेवटच्या ५ ओवर्स मधे ५० व्हायला हवेत ते उलतच होतंय दर वेळी ! बांगला देश, पाकिस्तान इ. बरोबर पुरे झाल्या रन्स पण ऑसी आरामात चेस करतात ३०० !!
ऑसीजनी न्युझिलंड विरुद्ध
ऑसीजनी न्युझिलंड विरुद्ध जेमतेम इज्जत बचाओ रन्स केल्या पण !
सगळेच अनल्रेडिक्टेबल आहेत या वर्ल्ड कप ला..
त्यात काही प्रॉबलेम नाही वाटत
त्यात काही प्रॉबलेम नाही वाटत मला मै. तुल्यबळ संघांची मॅच असली की कधी कधी लो स्कोअरिंग सुद्धा होते. ऑसी विरुद्ध किवी चे उदाहरण बघ. ऑसीज जर आरामात चेज करत असतील तर समोरची टीम नक्कीच त्या तोडीची नव्हती. आपण नक्कीच केपेबल आहोत. उद्या आपण जर २५०-२७० ला बोल आउट झालो तर आपणही चांगल्याच पुंग्या टाईट करु शकतो त्यांच्या किविजनी केल्या तशा. मला नाही वाटत धोनी आणि टीम इतकं डॉमिनेट करु देइल कोणाला. That's Dhoni's specialty! He keeps setting up traps!
डिज्जे मी तेच लिहायला आलो.
त्या विरुध्द साउथ अफ्रिकएचा
त्या विरुध्द साउथ अफ्रिकएचा मोठा स्कोअर वीक टिम्स विरुध्द पण आपल्या पुढे आणि पाक पुढे सगळे शेर ढेर !
अजिंक्य रहाणे - भारतीय
अजिंक्य रहाणे - भारतीय खेळाडूचं नाव कि भारतीय संघाचा मोटो?
माझं नोहिट शर्मा च्या बाबतीतलं कालचं प्रेडिक्शन खरं ठरलं. आता त्या प्रेडिक्शन चा उत्तरार्धः आता नोहिट एकदम आयपीएल ला खेळणार. पुढची मॅच तर नक्की गंडणार आणी फायनल ला गेलो तरी फारसं भरीव काही करणार नाही.
धोनी च्या फॉर्म मुळे लोअर मिडल ऑर्डर डळमळीत वाटतेय. तो विकेट राखून खेळू शकतोय, पण प्रतिआक्रमण तितकसं जोरात करत नाहीये. जडेजा ची बॅटिंग हा एक मिनीट मौन पाळायचा विषय आहे.पण सद्ध्या आहे त्याला पर्याय नाहीये. म्हणून फिंगर्स क्रॉस्स्ड आणी ऑल द बेस्ट ईंडिया!
धोनीचा कप्तान म्हणून शंभरावा
धोनीचा कप्तान म्हणून शंभरावा विजय हे केवळ म..हा..न आहे!
Pages