विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
शोएब स्वतःचं कौतुक सांगत
शोएब स्वतःचं कौतुक सांगत होता मै ऐसा करता था मै वैसा करके विकेट लेता था वगैरे तर कार्तिक की कोण तो शोएब ला म्हणे भाईजान, हमने आपकी तारीफ करनी चाहिये , लेकिन आप तो खुद ही अपनी तारीफ किये जा रहे हो और ये देखो आपकी की तारीफ के बीच बीच मे एक चौका लग गया !!
सर जडेजा.... धतड ततड...
सर जडेजा.... धतड ततड...
वा मजा आ गया . मॅच नाही तरी
वा मजा आ गया . मॅच नाही तरी कॉमेन्टेटर्स एन्टरटेन करताय्त
कार्तिक - कल का मॅच भी बहुत इम्पॉर्टन्ट है. सारा हिन्दुस्तान चाह रहा है की पाकिस्तान जीते
शोएब- आप की मूह मे घी शक्कर!
कार्तिक - क्यू की भारत चाहेगाही के सेमी फायनल आसान हो !!
(No subject)
(No subject)
सातव्या विकेटला स्टेडियम झोपल
सातव्या विकेटला स्टेडियम झोपल होत.... विकेट गेलीय हे २ सेकण्ड्स नंतर समजल...
मै आयला तो बिचारा फेअर
मै
आयला तो बिचारा फेअर राहायला ट्राय करतोय तर भारतात त्याची सारखी उडवतात. खुप अवघड आहे पाकिस्तानी क्रिकेटरनी भारतात येऊन बोलणं. लोकांना पाकिस्तान म्हंटलं की लगेच चेव येतो मुद्दाम खडूस बोलायला.
गेला अजुन एक..
गेला अजुन एक..
इथून पुढे अडथळा असेल तर फक्त
इथून पुढे अडथळा असेल तर फक्त ऑसीज आहे
ऑसीज भारत : भारत
किवीज अफ्रिका : ५०-५० % बोथ
भारत आफ्रिका/किवीज : भारत
याबाबत ठाम
वत्सला बुवा त्याला आता
वत्सला
बुवा त्याला आता राजाश्रय पाहीजे म्हणुन फेअर बोलत असेल.
एक राहीली आता. ३२ बॉलमधे. गो
एक राहीली आता. ३२ बॉलमधे. गो इंडीया गो!! फिनिश देम!!
लोक्स, पाकिस्तानला कमी लेखणे
लोक्स,
पाकिस्तानला कमी लेखणे योग्य होणार नाही. आपल्याला टूर्नामेंटमध्ये पुन्हा पाकिस्तान भेटू नये ही प्रार्थना!
किरण कुमार | 19 March, 2015 -
किरण कुमार | 19 March, 2015 - 09:14
आपण २५० मारले तरी जिंकतोय , कशाला चिंता
बांग्लाची बॅटींग म्हणजे नखे आणि दात नसलेले वाघ आहेत. १५० -२०० केले तरी खूप
जाहले मनाप्रमाणे बांग्ला १९३ ऑल आऊट
९ गोन
९ गोन
रिवेंज पाहिला?!!!!! कोहली हसत
रिवेंज पाहिला?!!!!! कोहली हसत होता मान हलवत, रुबेलला काढला तेव्हा!
येडपटय ते रुबेल, येवढं काय खुन्नसपानी? तो काय वसिम अक्रम आहे की ग्लेन मग्रा?
सुपडा साफ!
बेफिकिर, येऊ द्या कोणीपण. पाकिस्तान आलं तर किरकोळीत हरतील येवढं नक्की!
संपली स्ट्रिक इज
संपली स्ट्रिक इज ऑन
प्रतिस्पर्ध्यांचे १० विकेट्स पण घेतले आणि त्यांना ५० ओव्हर्स देखील खेळु दिले नाही. सलग ७व्यांदा करणारी पहिली टीम
(No subject)
मौकाssss मौकाssss
मौकाssss मौकाssss
जिंकलो जिंकलो...
जिंकलो जिंकलो...
रुबल हुसेन ने कोहली आउट
रुबल हुसेन ने कोहली आउट झाल्यावर जी अॅटिट्युड दाखवली त्यामुळे कॉमेन्टेटर्स सारखे म्हणत होते रुबल हुसेन आ गये है बॅड्टिंग को. उनका स्वागत जरुन बाउन्सर से होगा .और कोहली का रिएक्शन देखने लायक होगा पण तो आउट झाल्यावर कोहली ने काही सेलेब्रेट नाही केले , मग म्हणतात शायद मॅचुरिटी आ गई है उनमे.
चला जिंकलो !!!
यादव नी भारी केली
यादव नी भारी केली बॉलिंग!
त्याला बाऊन्सर टाकला ना मै यादव नी! नंतर दुसृया बॉलला आउट झाला.
प्रतिस्पर्ध्यांचे १० विकेट्स
प्रतिस्पर्ध्यांचे १० विकेट्स पण घेतले आणि त्यांना ५० ओव्हर्स देखील खेळु दिले नाही. सलग ७व्यांदा करणारी पहिली टीम<<<
व्वा! खरे तर हे वर्ल्ड कप जिंकण्याइतकेच महत्वाचे मानायला हवे. एक फायनल मॅच जिंकणे वेगळे आणि सातत्य वेगळे!
चीअर्स!
येस्स्स! जिंकलो!!!
येस्स्स! जिंकलो!!!
व्हाय नो फटाके? पब्लिक
व्हाय नो फटाके?
पब्लिक बिनडोक झालंय का इतके विजय मिळाल्यामुळे?
बल हुसेन ने कोहली आउट
बल हुसेन ने कोहली आउट झाल्यावर जी अॅटिट्युड दाखवली त्यामुळे कॉमेन्टेटर्स सारखे म्हणत होते रुबल हुसेन आ गये है बॅड्टिंग को. उनका स्वागत जरुन बाउन्सर से होगा .और कोहली का रिएक्शन देखने लायक होगा स्मित पण तो आउट झाल्यावर कोहली ने काही सेलेब्रेट नाही केले , मग म्हणतात शायद मॅचुरिटी आ गई है उनमे >>>>>.
२०११ ला याच रुबेलने बाउंसर टाकलेला जो कोहलीने डक केला होता. रुबेल उत्साहाच्या भरात त्याच्या समोर जाउन डोळे दाखवत होता तर "तेव्हाच्या विराटने" त्याला उत्तर दिले "देख क्या रहा है भो@#$%. जा बॉल डाल #$%^"
म्हणुन यंदा जरा रुबेल चिडका बिब्बा होता
siv: "Choose the best answer:
siv: "Choose the best answer: Q: How to stop India to in getting all the 10 Wickets? A: Retired hurt? B: Declare"
किरणकुमार.. एकदम बरोब्बर
किरणकुमार.. एकदम बरोब्बर अंदाज तुमचा..:)
भारत आर्मीचा झेंडा मस्तच.. आणी कोहलीची रिअॅक्शन रुबेल हुसेन ला नक्कीच दाखवली पाहीजे..कसल तुच्छ लेखले त्या रिअॅक्शन मधे.. सही! मजा आली मायबोलिवर आज!
आता आपली मॅच सोमवारी की बुधवारी?
गुरुवारी २६ मार्चला सेमी आपली
गुरुवारी २६ मार्चला सेमी आपली
पहिल्या दोन टीम ब गटातुन आले
पहिल्या दोन टीम ब गटातुन आले म्हणजे पुढच्या दोन टीम नक्कीच अ गटातुन असणार
परत एकदा धन्यवाद कबीर.. चला
परत एकदा धन्यवाद कबीर..:)
चला मायबोलिकर आर्मी.. परत उद्या भेटु..उद्या आरामात बघायची मजा..
Pages