विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
माबोकुमार कुठे आहेत आज?
माबोकुमार कुठे आहेत आज?
बेफी, आ बैल मुझे मार ऐकलं
बेफी, आ बैल मुझे मार ऐकलं होतं. तुम्ही का बैलाला जाऊन धडकताय? मज्जा चाललेली बघवत नाहीये का?
रैना आणि आश्विन. भराभरा
रैना आणि आश्विन.
भराभरा ओव्हर्स टाकतील आज.
ओव्हर पर रेट जास्त ठेवतील.
आयना का बायना क्या कर रहा है
आयना का बायना
क्या कर रहा है रायना
रट्टाळ मॅच चाललीय
रट्टाळ मॅच चाललीय
मोहितला फारच सहज खेळत आहेत
मोहितला फारच सहज खेळत आहेत बांग्ला...
उमेश यादव ५ ओव्हर फक्त ९ रन्स
उमेश यादव ५ ओव्हर फक्त ९ रन्स १ विकेट - जबराट!!!!
जवळ जवळ ५ चा रन रेट मेंटेन
जवळ जवळ ५ चा रन रेट मेंटेन केलाय.
महमदुल्लाला घ्या आता
महमदुल्लाला घ्या आता खोपच्यात.
विकेट काढारे. कंटाळा आला
विकेट काढारे. कंटाळा आला
काढा राव यांना , फार आवाज
काढा राव यांना , फार आवाज करतायेत!
शांत, शांत. वक्त से पहले और
शांत, शांत. वक्त से पहले और नसीब से ज्यादा विकेट नहीं मिलते.
महमदुल्लाला पॅव्हेलीयनमध्ये
महमदुल्लाला पॅव्हेलीयनमध्ये पाठवायची वेळ झाली आहे..
आज शोएब नाहीये का कॉमेन्टरी
आज शोएब नाहीये का कॉमेन्टरी ला ? हर्षा भोगले टिंगल - कम - आठवण काढत होता
आता विकेट काढा , रटाळ सुरु आहे.
कमानसे निकला हुआ तीर, जबान से
कमानसे निकला हुआ तीर, जबान से निकला हुआ लब्झ और तंबुमे लौटा हुआ बॅट्समन वापस नही आते .
फक्त ३०० च केल्या? कठीण आहे.
फक्त ३०० च केल्या? कठीण आहे.
ए गप्पे चिमण्या. परीस्थिती
ए गप्पे चिमण्या. परीस्थिती अशी होती की ३०२ म्हणजे खूपच केल्यात.
गेला रे गेला.
गेला रे गेला.
गंगु -गावस्कर-़माजरेकर
गंगु -गावस्कर-़माजरेकर करतायेत बडबड अता..
गेला ना हा ?
सहीच. धतड ततड. भारी कॅच
सहीच. धतड ततड. भारी कॅच घेतला धवन ने.
मांजरेकर गो बॅक!!
हिंदीमध्ये कपिल आणि शोएब आहेत
हिंदीमध्ये कपिल आणि शोएब आहेत रमीझ पण आहे बहुतेक.
शुकरानल्लाह महमदुल्लह
शुकरानल्लाह महमदुल्लह
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
क्या फूटवर्क धवन !! जियो!!
क्या फूटवर्क धवन !! जियो!!
हिंदीत हर्षा आणि रमीझ आहेत . शोएब नाही दिसला अजून.
आता सरकारचा सत्कार करा. मग
आता सरकारचा सत्कार करा. मग शकिब चा
कसल फूट्वर्क धवनचे..
कसल फूट्वर्क धवनचे.. जबरी..
वैद्यबुवाच्या शब्दात.. धवन.. मेरे चिते!:)
हिंदीमधे द्रविड, रमिझ राजा आणी हर्षा भोगले आहेत.
हां मग ते "मेरेको " वगैरे
हां मग ते "मेरेको " वगैरे बोलणारा द्रविड असणार !!
हिंदीमध्ये हर्षा भोगले?
हिंदीमध्ये हर्षा भोगले?
हायला द्रविड थोड्यावेळापूर्वी
हायला द्रविड थोड्यावेळापूर्वी इंग्लिशमध्ये होता की.
सिद्धूला समालोचक म्हणून न
सिद्धूला समालोचक म्हणून न घेऊन जे अमाप उपकार केले गेलेले आहेत त्यातूनच अजून बाहेर पडू शकत नाहीये मी
Pages