विश्वचषक क्रिकेटच्या धाग्याने २००० पोस्टींची मर्यादा ओलांडल्याने बादफेरीसाठी हा नवीन धागा :
उपांत्यपूर्व फेरीचे वेळापत्रक :
1st Quarter-Final - South Africa v Sri Lanka Sydney Cricket Ground LIVE D/N
Wed Mar 18 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
2nd Quarter-Final - Bangladesh v India Melbourne Cricket Ground LIVE D/N
Thu Mar 19 (50 ovs) 14:30 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
3rd Quarter-Final - Australia v Pakistan Adelaide Oval LIVE D/N
Fri Mar 20 (50 ovs) 14:00 local (03:30 GMT | 23:30 EDT -1d | 22:30 CDT -1d | 20:30 PDT -1d)
4th Quarter-Final - New Zealand v West Indies Westpac Stadium, Wellington LIVE D/N
Sat Mar 21 (50 ovs) 14:00 local (01:00 GMT | 21:00 EDT -1d | 20:00 CDT -1d | 18:00 PDT -1d)
सौम्य सरकाr आला आणि कायेस
सौम्य सरकाr आला आणि कायेस गेला.
आधुनिक सीता >> नंदिनी
आधुनिक सीता >>
नंदिनी
(No subject)
नाचो !!!
नाचो !!!
धतड ततड धतड ततड धतड ततड
धतड ततड
धतड ततड
धतड ततड
जडेजाने तो संघात का आहे हे
जडेजाने तो संघात का आहे हे दाखवायला सुरुवात केली म्हणायची
जडेजाचे धन्यवाद.
जडेजाचे धन्यवाद.
(No subject)
आजचा दिवस जडेजाचा असं म्हणावं
आजचा दिवस जडेजाचा असं म्हणावं का ?
धोनी कूल आहे.
धोनी कूल आहे.
आप्पाकाका, असे का फिरताय?
आप्पाकाका, असे का फिरताय? तेही उलटे?
वर कुणीतरी म्हणालं नाचो.
वर कुणीतरी म्हणालं नाचो. नेहमीच सुलटं काय नाचायचं?
पहिल खिंडार तर पडलंय...१००
पहिल खिंडार तर पडलंय...१०० च्या आत अजुन २ गटकले तर २०० ची पण मारामार होइल बांग्लाची.
इज्जत से पुकारो, तो सर
इज्जत से पुकारो, तो सर रविन्द्र जडेजा आहे
नेहमीच सुलटं काय नाचायचं<<<
नेहमीच सुलटं काय नाचायचं<<<
२०० च्या आत उडवाच.
२०० च्या आत उडवाच.
उमेश यादव सध्या धोनीला बोलिंग
उमेश यादव सध्या धोनीला बोलिंग करतोय. अधेमधे बांग्लादेशचे फलंदाज उगाचच बॅट फिरवल्यासारखं करतायत!
उडवा काय , तुडवा !
उडवा काय , तुडवा !
(No subject)
बेफी दीपांजली + १००००
बेफी
दीपांजली + १००००
यादव आणि धोणी कावळा खेळतायत
यादव आणि धोणी कावळा खेळतायत का??
दीपांजलीची वणवांजली झालेली
दीपांजलीची वणवांजली झालेली दिसतीय
डोमकावळा
डोमकावळा
आज पण बांग्लादेशच्या सगळ्या
आज पण बांग्लादेशच्या सगळ्या बॅटमन्सना बॅटिंग मिळणार्...
एक विकेट घेतलीच नाही आपण
एक विकेट घेतलीच नाही आपण मगाशी. असो. मस्त गेले दोन्ही. आता ७ टु गो. त्या महमुदुल्लाला पहिले घ्या.
नंदिनी अगदी अगदी
मज्जा येतेय!
मज्जा येतेय!
Btw, विराट कोहली
Btw, विराट कोहली गेल्यानंतरच्या रुबेल च्या जंगलीपणाबद्दल निषेधयुक्त प्रतिक्रिया दिसतायत #IndvsBD वर !
तुम्हाला मज्जा येत्ये. आम्ही
तुम्हाला मज्जा येत्ये. आम्ही ऑफिसात बसून डिलेड स्कोअर बघतोय
अश्विन कधी टाकणारे काय माहित.
अश्विन कधी टाकणारे काय माहित.
आला अश्विन
आला अश्विन
Pages