रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हेमा ताईम पलोमा आभार..

पलोमा मैत्रीणीने काढलेली त्रीशुल डमरु ची छान आहे रांगोळी..
श्रावणीच्या वयाच्या मनाने तिच्या रेषा खुपच बारिक आणि सुबक आहेत..

प्लुमा , टीना सायली तुमच्या तर खुपच सुंदर आहेत रांगोळया.
टीना आवडली असेल तर सेव्ह कर . नो प्रोल्बेम.

प्रचीती छान आहेत तूजा रांगोळया .मलाहि ठीपक्यांच्याच रांगोळया जास्त आवडतात.मुंबईत जागेअभावी त्याच काढायला लागायच्या .
टीना तझी पांढर्‍या रांगोळीची मस्तच.बारीक रेषांमुळे खूप सूरेख दीसते.

प्रचीती, ठिपक्यांच्या रांगोळीतले रंग इतके अप्रतिम भरले आहेत की तो रांगोळीचा स्टिकरच आहे असं वाटतयं हातानी भरले आहेत की फडक्यातुन गाळुन भरले आहेत ? पांढर्‍या बाह्य रेषा ही अगदी नीट आल्या आहेत.

वा ! प्रचिती कदम, सुरेख रांगोळ्या आहेत तुमच्या ..

सायली , टीना , plooma तुमच्याही सुंदर आहेत रांगोळ्या

टिना ,पलोमा ,आदिती, प्र चीती,जाई स ग ळ्यां चे आ भार...
टीना नुसती पां ढ री रांगोळी प ण छान दिसते आहे...मी व हीत उत र व ते आहे.. मुळात तुझ्या हाताला व ळ ण खुप छान आहे...

Pages