Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुदुपार..
सुदुपार..
मैत्रिणीने काढलेल्या
मैत्रिणीने काढलेल्या
मस्त
मस्त
हेमा ताईम पलोमा आभार.. पलोमा
हेमा ताईम पलोमा आभार..
पलोमा मैत्रीणीने काढलेली त्रीशुल डमरु ची छान आहे रांगोळी..
श्रावणीच्या वयाच्या मनाने तिच्या रेषा खुपच बारिक आणि सुबक आहेत..
सर्वच छान..
सर्वच छान..
(No subject)
सुदुपार...
सुदुपार...
(No subject)
सायली, ट्युलिपस खूपच सुंदर
सायली, ट्युलिपस खूपच सुंदर दिसतायत.
आवडलीत हेमा ताई.. धns..
आवडलीत हेमा ताई.. धns..
छान..
छान..
सायली ताई...दोन्ही रांगोळ्या
सायली ताई...दोन्ही रांगोळ्या सुरेख!
छानच .
छानच .
माझ्या पण रान्गोळ्या.
माझ्या पण रान्गोळ्या.
(No subject)
टिना, निरा आणि पलोमा
टिना, निरा आणि पलोमा आभार..
प्रचिती स्वागत आहे तु मचे.. छान रांगोळ्या
प्रचिती तुमच्या सुंदर आहेत
प्रचिती तुमच्या सुंदर आहेत रांगोळया
आणि सायली तुझी नेहमीप्रमाणेच छान
प्रचिती .. तुमची रांगोळी खुप
प्रचिती .. तुमची रांगोळी खुप खुप आवडली.. आणखी येऊद्यात.. सेव्ह केली तर चालेल ना ?
(No subject)
सुंदरच,फुलं खूप आवडली .
सुंदरच,फुलं खूप आवडली .
गुलमोहोर चा फिल येतोय मस्त
गुलमोहोर चा फिल येतोय मस्त
हि आजची .. बिनारंगाची
हि आजची .. बिनारंगाची रांगोळी.. थोडूसं हळदकुंकू टाकलयं बस..
मस्त एक से एक आहेत सगळ्या!
मस्त एक से एक आहेत सगळ्या!
प्लुमा , टीना सायली तुमच्या
प्लुमा , टीना सायली तुमच्या तर खुपच सुंदर आहेत रांगोळया.
टीना आवडली असेल तर सेव्ह कर . नो प्रोल्बेम.
(No subject)
आहा..सही...
आहा..सही...
प्रचीती छान आहेत तूजा
प्रचीती छान आहेत तूजा रांगोळया .मलाहि ठीपक्यांच्याच रांगोळया जास्त आवडतात.मुंबईत जागेअभावी त्याच काढायला लागायच्या .
टीना तझी पांढर्या रांगोळीची मस्तच.बारीक रेषांमुळे खूप सूरेख दीसते.
प्रचीती, ठिपक्यांच्या
प्रचीती, ठिपक्यांच्या रांगोळीतले रंग इतके अप्रतिम भरले आहेत की तो रांगोळीचा स्टिकरच आहे असं वाटतयं हातानी भरले आहेत की फडक्यातुन गाळुन भरले आहेत ? पांढर्या बाह्य रेषा ही अगदी नीट आल्या आहेत.
वा ! प्रचिती कदम, सुरेख
वा ! प्रचिती कदम, सुरेख रांगोळ्या आहेत तुमच्या ..
सायली , टीना , plooma तुमच्याही सुंदर आहेत रांगोळ्या
टिना ,पलोमा ,आदिती, प्र
टिना ,पलोमा ,आदिती, प्र चीती,जाई स ग ळ्यां चे आ भार...
टीना नुसती पां ढ री रांगोळी प ण छान दिसते आहे...मी व हीत उत र व ते आहे.. मुळात तुझ्या हाताला व ळ ण खुप छान आहे...
Pages