रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळ्यांचे आभार...
plooma तुम्ही रोज हा धागा बघता वाचुन आनंद झाला.. तुम्ही रांगोळ्या काढत असाल तर इथे शेयर करत चला...
दक्षिणा, प्रयत्न करुन पहा, हळु हळु जमेल.
जागु आणि दिनेशदा, तुमची कौतुकाची थाप माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहे..
इथे मा . बो. वर खुप गुणी कलाकार आहे,, त्यांच्या पुढे मी काहीच नाही..
पण तुमच्या प्रतिसादानी हुरुप येतो,,, Happy

rangoli_8.jpg

आज मी बघितला हा धागा सायली तुझ्या रांगोळीसाठी, पण लेट अपलोड केलेली दिसतेय ! मस्त आलेय आजची पण.

ई मे ज तिरपी आली... मो. वrun अक्सेस करताना त्रास होतो..
आ भार हे मा ताई.. आ ज पN ले ट पो स्ट क र ते आहे...

काही वर्षापूर्वी मी आमच्या गणपतीच्या वेळेला ही फुलांची रांगोळी काढली होती. आत्ता फोटो चाळताना दिसली.:स्मित:

जागु >. मस्त रांगोळी .. ती जांभळी फुलं ऑर्किडची का?

सायली >> लेटेस्ट वाल्या दोन्ही क्युट आहेत.

phooma >> छाने मुलीने काढलेली पन..

आता काही दिवस घरी जातेय.. जमलं तर रांगोळ्या काढून पोस्टत जाईन Proud

प्लोमा खु प म स्त ले कीचे कोउतुक.....
टिना लौ क् र घ री जा आ णि रा. पोस्ट क र...
हेमा ताई च न स आ भा र....

Sayali Paturkar | 27 February, 2015 - 02:31 ल पोस्ट्लेली रांगोळी मी आज घरी स्वप्नात काढत होती.. कुठलातरी रंग आणायला म्हणून आत गेली तर रांगोळी कुणीतरी खराब करुन टाकली होती ना.. लिटरली भोकाड पसरलं न मी.. हे जरा अवांतर पण रहावलं नै .. Sad

पायल (टीना) च्या आग्रहास्तव मी काढलेल्या काही रांगोळ्या
मोराची रांगोळी आंतरजालावर बघुन काढली आहे. Happy
IMG_8602.JPGIMG_8603.JPGIMG_8604.JPGIMG_8605.JPG

तशी मी रांगोळी काढण्याच्या बाबतीत जरा मठ्ठच आहे, फुलांची रांगोळी काढताना फारसं डोकं चालवावं लागत नाही, पण इतकी मोठी मोराची रांगोळी काढण्याचा तसा माझा पहीलाच प्रयत्न होता, रांगोळी काढुन झाल्यावर नवर्‍याला विचारले "कसा आलाय मोर, जमला ना?"
तर नवरा म्हणला खरं सांगु, असं वाटतंय त्या मोराला जोराची शी आली आहे. Lol
तुम्हाला काय वाटतं! Proud

Pages