Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद जागु... तुझा प्रतिसाद
धन्यवाद जागु... तुझा प्रतिसाद माझ्यासाठी खुप मोठी गोष्ट आहे...
मी काही खुप परिपुर्ण वगैरे नाही... आपल्याला जे काही तुटक मुटक येता ते आपल्या मैत्रीणी जवळ शेयर करणे आणि माझ्या पेक्षा कीत्ती तरी पटी ने चांगल्या आणि वेगवेगळ्या रांगोळ्या मला इथे या धाग्याच्या निमीत्याने शिकायला मिळतायत.. तुझ्या पण रांगोळ्या येऊ देत की...
ही बोटांनी आणि उदबत्ती च्या काडीने काढलेली...


अश्विनी के अतृप्त आत्मा,
अश्विनी के
अतृप्त आत्मा, तुमच्याकडे स्वामींच्या पादुका येतात? _/\_ >>> माझ्याकडे नाही. माझ्या २ यजमानां (क्लायंट)कडे येतात. मी पूजा सांगायला असतो नेहमी. तेंव्हा आपली थोडी ही पुष्पसेवा !
ही एक आमची ..फक्त बोट लावलेली!

ही मैत्रीणीकडे एका समारंभात
ही मैत्रीणीकडे एका समारंभात मी काढलेली...

काही साचे पण वापरले आहेत..
अ.आ. मस्तच जमलाय कलश.
खूप सुंदर आहेत सर्व रांगोळ्या
खूप सुंदर आहेत सर्व रांगोळ्या
हि माबोकर श्रद्धा ने दिवाळीला
हि माबोकर श्रद्धा ने दिवाळीला काढलेली रांगोळी ..
ती म्हणते कि या धाग्यावर इतक्या छान छान रांगोळ्या आहेत तर मला माझी टाकावीशी नाही वाटत शेवटी मीच टाकली तीच्या कडून .. छान आहे ना ?
सायली छान आहे रांगोळी
सायली छान आहे रांगोळी ..
अत्रुप्त आत्मा तुमच्या सर्वच रांगोळ्या सुपर्ब ..
टीना, श्रद्धाला सांग खुप
टीना, श्रद्धाला सांग खुप सुंदर रांगोळी... अजुन येऊ देत तीच्या पण रांगोळ्या..
फ्री ह्यान्ड इन संस्कार भारती, मस्तच आहे कल्पना.. रंगसंगती पण छान.
सुंदर आहेत रांगोळ्या
सुंदर आहेत रांगोळ्या
टिना, श्रद्धाला एक धपाटा दे
टिना, श्रद्धाला एक धपाटा दे

इतक्या सुंदर रांगोळीला टाकाविशी नाही वाटत म्हणते म्हणजे काय?
मग तर माझ्या रांगोळ्यांना कुठेच थारा मिळणार नाही
वारली रांगोळी ?? खुपच छान .
वारली रांगोळी ??
खुपच छान .
आज घाई घाईत मो.विसरले, त्या
आज घाई घाईत मो.विसरले, त्या मुळे ही लंच टाईम मधे काढलेली..
१३ ते ७ दोन्ही बाजुनी.. रंग भरले की छानच दिसते..
@टीना >>> धन्यवाद! @ती
@टीना >>> धन्यवाद!
@ती म्हणते कि या धाग्यावर इतक्या छान छान रांगोळ्या आहेत तर मला माझी टाकावीशी नाही वाटत शेवटी मीच टाकली तीच्या कडून .. छान आहे ना ? >>> सुंदर रंगसंगती साधली आहे.. आणि नको कशाला म्हणे?

श्रद्धाला म्हणावं..स्वतःच्या कलेवर श्रद्धा हवी!
ही गेल्या चतुर्थिची!
ही गेल्या चतुर्थिची!

मस्तच. खरच टिना, श्रद्धाला एक
मस्तच. खरच टिना, श्रद्धाला एक धपाटा दे+१ (पदार्थातला तरी) कीती सुंदर काढली आहे रांगोळी .मला आधी टीनाने काढलेली वाटली. तीला स्पेशल आमंत्रण द्या कोणीतरी

अ.आ >> फुलांच्या सगळ्या
अ.आ >> फुलांच्या सगळ्या रांगोळ्या मस्त आहेत
@चनस >>> _/\_ धन्यवाद!
@चनस >>> _/\_ धन्यवाद!
सगळ्याच रांगोळ्या एकापेक्षा
सगळ्याच रांगोळ्या एकापेक्षा एक छान
या माझ्या काही रांगोळ्या परत एकदा अपलोड करतीय...
वॉव . अर्चना तुमच्या सगळ्याच
वॉव . अर्चना तुमच्या सगळ्याच संस्कार भारती रांगोळ्या सुरेख आहेत .मला स्पेशली ६ वी खुप आवडली.पतंग पण मस्तच.
अत्रुप्त आत्मा >> तुमच्या
अत्रुप्त आत्मा >> तुमच्या फुलांच्या सेज सुंदर आहेत सगळ्या ..
अर्चना पुराणिक >> तुमच्या सुद्धा सगळ्या रांगोळ्या सुंदर .. दोन रंगांच्या कॉम्बीनेशन असणार्या विशेष आवडल्या .
श्र (श्रद्धा) ला धपाटा
भेटल्यावर देते नक्की ..
२००
२००
इसी बात पे एक और हो जाए ..
इसी बात पे एक और हो जाए ..
हि माझ्या वहिनीच्या आई ने
हि माझ्या वहिनीच्या आई ने काढलेली .. डिटेल्स माहिती नाही ..
मी येणारच नाही इथे आता मला
मी येणारच नाही इथे आता

मला टेम्प्ट होतं रांगोळ्या काढायला. आणि ती कर्टी अजुनही रांगोळ्या पुसून दमली नाहीये
भ्याआआआआआआआआअ
माझ्या काही रोजच्या
माझ्या काही रोजच्या रांगोळ्या...
मुग्धमानसी >>सुंदर आहेत
मुग्धमानसी >>सुंदर आहेत सगळ्याच .. गणपतीची कल्पना आवडली ..
सुरेख् . खुपच मस्त आहेत
सुरेख् . खुपच मस्त आहेत सगळ्या रांगोळ्या.
फायनली.. माझी मैत्रीण निरजा
फायनली..
माझी मैत्रीण निरजा नणदीकर जोशी हिने गुढिपाडव्याला काढलेली रांगोळी तीच्याच परमिशन ने टाकतेय :
माझी वन ऑफ दि फेवरेट
गुढी उठावदार आहे.
गुढी उठावदार आहे.
(No subject)
सुंदर
सुंदर
Pages