रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीना रांगोळी काढल्या शिवाय करमतच नाही...
एक वेळेला ब्रेक फास्ट चुकवुन ऑफीसला जाते पण रांगोळ्या काढल्या शिवाय नाही... Happy

काळजीवाहू >> फुले खुप आवडलीत .. आणखी येउद्या . ++++ १

दा ख व ली की हेमा ता ई...
निरा च्ग्य रा. अ ग दी व र आहे..
शिव लिंग आणि बिल्व पत्र...

ओ सॉरी सायली, नजरचुकीने राहुन गेली. छान आलीय तुझीपण !! हा धागा मी रोज बघते नवनवीन रांगोळ्यांसाठी.

maayboli var photo kase takayache koni sangaal ka please.. mazya hi rangolya aahet

स्मिताजित >> प्रतिसाद देताना मॅसेज बॉक्स च्या खाली मजकूरात image किंवा link द्या. अस लिहिलेल दिसेल.. त्यातल्या इमेज वर क्लिक केल कि आणखी एक विन्डो ओपन होईल तिथे तुम्हाला पिक अपलोड करता येईल.. साईझ १५३ केबी पेक्षा कमी हवी फक्त .. मग तो फोटो सिलेक्ट करुन send to text area वर टिचकी मारायची ..

ह्या मी ओफिसमध्ये दसर्याला काढलेल्या काही रांगोळ्या

१) २०११2011.JPG

२) २०१२ 2012.jpg

३) २०१३ 2013.jpg

धन्यवाद टीना .. जमले बाई एकदाचे... हुश्श..

OMG.. स्मिताजित .. खतरनाक काढल्यास तू तर.. वॉव .. मी सेव्ह केल्या तर चालेल ना ?
यातल्या काही आयडिया मलापन ट्राय करता येईल ..

धन्यवाद टीना.. यात डिझाइन मी काढ्ल्या आहेत आणि रंग भरण्यासाठी इतर मैत्रिनींची मदद घेतली आहे. कारण एक रांगोळी काढायला(एकटिने) २-३ तास आरामात जातात. ऑफिसचा तेव्हडा वेळ वाया नाही घालवू शकत. Wink

@ <मी सेव्ह केल्या तर चालेल ना ?>
जरुर.. काही प्रोब्लेम नाही.

थँक्यु.. माझी हि लेटेस्ट वाली काढायला पन मला जवळपास सव्वा तास लागला होता.. छोट्या बहिणीने रीग भरायला मदत केली होती १ २ ठिकाणी पण फिनीशींग टचेस शेड्स तर ज्याचे त्यालाच द्यावे लागतात न.. असो.. खरच मस्त काढल्यात तीनही रांगोळ्या ..

स्मिता, मस्त आहेत रांगोळ्या.
सायली, तुझी फारच क्युट आहे ग.

अग्ग खरच खुप आवडली मला.. इथ स्मायलीज चे खुप कमी ऑप्शन आहेत ना म्हणून ती डकवली.. इट्स रियली क्युट ..

Pages