Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18
मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गुलाबाची फुलं हं .. मला इतकी
गुलाबाची फुलं हं .. मला इतकी सोप्पी मेथड माहितीच नव्हती.. आता मी पन ट्राय करते..
टिना
टिना
सायली छान धागा.मीही रोज बघते
सायली छान धागा.मीही रोज बघते हा धागा.मस्तच आहेत सर्व रांगोळया.
तूम्ही रोज रांगोळ्या काढता,
तूम्ही रोज रांगोळ्या काढता, हे बघूनच छान वाटतं.
सायली खरच तुझ कौतुक आहे.
सायली खरच तुझ कौतुक आहे.
सगळ्यांच्या रांगोळ्या सुंदर आहेत.
सर्वन्च्या रान्गोळ्या फारच
सर्वन्च्या रान्गोळ्या फारच सुरेख आहेत. मला रांगोळी मेंदी असलं काहि जमत नाहि
सगळ्यांचे आभार... plooma
सगळ्यांचे आभार...
plooma तुम्ही रोज हा धागा बघता वाचुन आनंद झाला.. तुम्ही रांगोळ्या काढत असाल तर इथे शेयर करत चला...
दक्षिणा, प्रयत्न करुन पहा, हळु हळु जमेल.
जागु आणि दिनेशदा, तुमची कौतुकाची थाप माझ्या साठी खुप मोठी गोष्ट आहे..
इथे मा . बो. वर खुप गुणी कलाकार आहे,, त्यांच्या पुढे मी काहीच नाही..
पण तुमच्या प्रतिसादानी हुरुप येतो,,,
आज मी बघितला हा धागा सायली
आज मी बघितला हा धागा सायली तुझ्या रांगोळीसाठी, पण लेट अपलोड केलेली दिसतेय ! मस्त आलेय आजची पण.
(No subject)
ई मे ज तिरपी आली... मो. वrun
ई मे ज तिरपी आली... मो. वrun अक्सेस करताना त्रास होतो..
आ भार हे मा ताई.. आ ज पN ले ट पो स्ट क र ते आहे...
सायलि ताई- झक्कास! तुमच्या
सायलि ताई- झक्कास!
तुमच्या रांगोळितील रेषा अगदि सुबक आणि ठळक असतात
सायली, एकदम गोडुल्या आहेत
सायली, एकदम गोडुल्या आहेत तुझ्या रांगोळ्या
काही वर्षापूर्वी मी आमच्या
काही वर्षापूर्वी मी आमच्या गणपतीच्या वेळेला ही फुलांची रांगोळी काढली होती. आत्ता फोटो चाळताना दिसली.:स्मित:
निरा, रिया धन्स... जागु
निरा, रिया धन्स...
जागु मस्तय रांगोळी..
हि माज्या लेकिने काद्लेली
हि माज्या लेकिने काद्लेली रान्गोलि सायलि तुजि आजची रान्गोलि मस्तच आहे.
आजच्या ही सर्व रांगोळ्या
आजच्या ही सर्व रांगोळ्या बेस्ट !!!
जागु >. मस्त रांगोळी .. ती
जागु >. मस्त रांगोळी .. ती जांभळी फुलं ऑर्किडची का?
सायली >> लेटेस्ट वाल्या दोन्ही क्युट आहेत.
phooma >> छाने मुलीने काढलेली पन..
आता काही दिवस घरी जातेय.. जमलं तर रांगोळ्या काढून पोस्टत जाईन
सायलीतै.. तुमच्या रांगोळ्या
सायलीतै.. तुमच्या रांगोळ्या मस्त नि क्युट आहेत
जागुतै.. मस्तयं!
प्लोमा खु प म स्त ले कीचे
प्लोमा खु प म स्त ले कीचे कोउतुक.....
टिना लौ क् र घ री जा आ णि रा. पोस्ट क र...
हेमा ताई च न स आ भा र....
सायली ताई , तुमच्या रांगोळ्या
सायली ताई , तुमच्या रांगोळ्या खूप छान असतात...सहज सोप्या आणि सुंदर..!!
सायली तुझ्या रांगोळ्या बघायला
सायली तुझ्या रांगोळ्या बघायला येते मी इथे. खूप गोडवा जाणवतो तुझ्या रांगोळ्यात
खूप सुंदर
Sayali Paturkar | 27
Sayali Paturkar | 27 February, 2015 - 02:31 ल पोस्ट्लेली रांगोळी मी आज घरी स्वप्नात काढत होती.. कुठलातरी रंग आणायला म्हणून आत गेली तर रांगोळी कुणीतरी खराब करुन टाकली होती ना.. लिटरली भोकाड पसरलं न मी.. हे जरा अवांतर पण रहावलं नै ..
टीना
टीना
मैथीली, मृणाल खुप खुप
मैथीली, मृणाल खुप खुप आभार...
टीना... कसली गोड आहेस ग तु...
(No subject)
गणपती वाटतोय . सुंदर
गणपती वाटतोय . सुंदर
टिना ख र च ग.....
टिना ख र च ग.....
म्हणजे तु नकळत काढला ? ..
म्हणजे तु नकळत काढला ? .. wooo
सायली या दोन्ही मस्तच
सायली या दोन्ही मस्तच रांगोळया .
टीना टाक ना ग तूझीपण.
पायल (टीना) च्या आग्रहास्तव
पायल (टीना) च्या आग्रहास्तव मी काढलेल्या काही रांगोळ्या
मोराची रांगोळी आंतरजालावर बघुन काढली आहे.
तशी मी रांगोळी काढण्याच्या बाबतीत जरा मठ्ठच आहे, फुलांची रांगोळी काढताना फारसं डोकं चालवावं लागत नाही, पण इतकी मोठी मोराची रांगोळी काढण्याचा तसा माझा पहीलाच प्रयत्न होता, रांगोळी काढुन झाल्यावर नवर्याला विचारले "कसा आलाय मोर, जमला ना?"
तर नवरा म्हणला खरं सांगु, असं वाटतंय त्या मोराला जोराची शी आली आहे.
तुम्हाला काय वाटतं!
Pages