Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आआप आणि त्याला पाठिंबा
आआप आणि त्याला पाठिंबा देणार्या सर्वांचे कौतुक, अभिनंदन, शुभेच्छा सर्व काही !
फेब्रुवारी अखेरपर्यंत फार काही लिहिता येणार नाही. मार्च किंवा एप्रिल मधे पुन्हा नियमितपणे वाचता / लिहिता येईल असे वाटते. तोपर्यंत बर्याच गोष्टी घडलेल्या असतील. त्याच्यासह सविस्तर मुद्दे घेऊन येऊन लिहिणार.
जमल्यास नविन धागा सुरू करण्यात येईल. तो पर्यंत वाचणे चालू ठेवायचा प्रयत्न राहील.
फक्त एकच सांगतो ते लक्षात ठेवा. सत्ता मिळवून समाजात चांगले बदल घडवणे सोपे नाही. जोपर्यंत प्रत्येक माणुस स्वतःहुन बदलत नाही, तोपर्यंत कितीही चांगली सत्ता आली तरी समाज सुधारणा होणे सर्वथैव अशक्य आहे.
नाठाळ, >> ओहो. म्हणजे
नाठाळ,
>> ओहो. म्हणजे आनगापैंना चर्च-कॉन्व्हेंट्वरील हल्ले चोर्यांसाठी होत आहेत असे वाटते तर.
मी हिंदूंच्या देवळांत होणाऱ्या चोऱ्यांविषयी खेद वाटायला हवा असं लिहिलंय. चर्चमध्ये काय होतंय त्याच्याशी मला देणंघेणं नाही.
आ.न.,
-गा.पै.
(No subject)
काउ, दात काढायला काय झालं?
काउ,
दात काढायला काय झालं? ख्रिस्त्यांच्या कुठल्याश्या किरकोळ संस्थेत आठहजार रुपड्यांची चोरी झाली तर कोण गहजब माजून राहिलाय. आणि हिंदूंच्या पद्मनाभस्वामी मंदिरातल्या ६५ कोटी रुपयांच्या २६६ किलो सोन्याचा हिशोब लागत नाहीये, त्याचं काय?
आ.न.,
-गा.पै.
हिंदूंच्या पद्मनाभस्वामी
हिंदूंच्या पद्मनाभस्वामी मंदिरातल्या ६५ कोटी रुपयांच्या २६६ किलो सोन्याचा हिशोब लागत नाहीये,
<<
बहुतेक पाकिस्तानी मुसलमानांनी ऑडिट करताना त्या सोन्यावर डल्ला मारलेला दिसतोय. पण याचा इथे काय संबंध?
९ महिने सरकार काय करत आहे.?
९ महिने सरकार काय करत आहे.? भाषणबाजी विदेशीदौरे, निवडणुकप्रचारातुन प्रधानसेवकाला वेळ मिळाला तर ना.
केरळ मध्ये काँग्रेसच राज्य
केरळ मध्ये काँग्रेसच राज्य आहे, त्यामुळे अशी बातमीच येणार !!
अरेरे देवाला सुद्धा सोडत नाहीत हे लुबाडायला !!
:G:
Is the temple in kerala under
Is the temple in kerala under govt control? I remember discussions here on maayboli opposing govt taking control of that temple, even though there was no plan like that.
देवाने स्वतःची देवळे बांधली
देवाने स्वतःची देवळे बांधली अन त्यात सोने अन पैसे जमा करून ठेवले, असे नवीनच ऐकतो आहे सध्या. देवळांतल्या सोन्यात बुडालेला देवाला लाच म्हणून दिलेला काळा पैसा खरंच बाहेर काढून वापरायला घेतला पाहिजे.
बाकी काँढांचा प्रॉब्लेम समजू शकतो.
काँग्रेस ने देशाला पुरत
काँग्रेस ने देशाला पुरत नागवल ते काय कमी, की तुमची नजर देवळाच्या खजिन्यावर गेली !!
शंढ लोक !!
संस्कार संस्कार
संस्कार संस्कार
Congress now wants to be a
Congress now wants to be a Hindu party
:G:
http://indiafacts.co.in/congress-now-wants-to-be-a-hindu-party/
देव स्वतःहा च्या संपत्ती चे
देव स्वतःहा च्या संपत्ती चे रक्षण करु शकत नाही का?
षोंढा, तुमाचा हा आयडी नंबर
षोंढा,
तुमाचा हा आयडी नंबर किती?
असो.
तुमच्या आकलनाची लेव्हल स्वयंसिद्ध आहे, तेव्हा त्याबद्दल बोलणेही नको, अन ..
जौच द्या
मयेकरा, नुस्ते संस्कार नाही.
मयेकरा,
नुस्ते संस्कार नाही. षुद्धलेखन देखिल
रच्याकने. या काँढांच्या
रच्याकने.
या काँढांच्या लॉजिकमधे कार्यकारणभाव कसा आहे ते पहा.
१. 'हिंदूंच्या' देवळांतल्या सोन्यात घपला आहे.
२. केरळमधे काँग्रेस सरकार आहे.
३. म्हणून काँग्रेसने घपला केलाय.
४. घपला करणारे सरकारी नोकर हे काँग्रेसचे, म्हणजेच मुसलमान आहेत.
५. अर्थातच देशाला काँग्रेसने नागवले आहे.
६. म्हणून मोदी नौलखा सूट घालून फिरताहेत.
जौद्या. सध्या यांना आपण शाळेत नाव घालायला सांगू, बेसिक षुद्ध लेखनात लोचा आहे. लॉजिकचं जाऊ द्या.
Pages