Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09
सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.
पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?
ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.
.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
"I think we should keep the
"I think we should keep the honorable courts away from this dirty politics: FM Arun Jaitley on AAP to move SIT " >>
आप सतत भाजप विरोधात बोलत असल्यामुळे मला त्यांचा खुप राग येत आहे इतकेच>> चला तुम्ही कबूल करून टाकलं हे एक बरं केलं
>>चला तुम्ही कबूल करून टाकलं
>>चला तुम्ही कबूल करून टाकलं हे एक बरं केलं स्मित
बर काय अन वाईट काय, आमच्या कबूल करण्याने तसा कोणाला काय फरक पडणार आहे ?
जवळ-जवळ सर्व
जवळ-जवळ सर्व शंकांची/प्रश्नांची थेट उत्तरे 'नो नॉनसेन्स' पद्धतीने ऐकायची इच्छा असणार्यांसाठी ---
Arvind Kejriwal Exclusive Town Hall on NDTV
५३:४८ मिनिट्स---अ मस्ट वॉच
मिर्ची, अरविंद केजरीवाल या
मिर्ची,
अरविंद केजरीवाल या माणसाने लोकसभा निवडणुकीत आपली फौज वाराणसीला कशाला नेली होती? दिल्लीतल्या उमेदवाराचा प्रचार करायचं सोडून वाराणशीत जायची काय गरज होती?
जर दिल्लीत आपचं सरकार आलं तर दिल्लीकडे परत दुर्लक्ष कशावरून होणार नाही? केजरीवाल यांना मोदींचे प्रमुख विरोधक व्हायचंय. ते आपल्या स्वार्थासाठी आआपच्या दिल्लीच्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना वाऱ्यावर सोडायला तयार आहेत. उद्या दिल्लीच्या जनतेलाही तुच्छ लेखतील. त्यांना का मत द्यायचं लोकांनी?
आ.न.,
-गा.पै.
महेश, >> हवे असेल तर भाजप आणि
महेश,
>> हवे असेल तर भाजप आणि कॉन्ग्रेस यांनी मिळून सरकार बनवावे आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून राहू.
>> असे केले असते तर इतिहास काही वेगळा घडला असता आणि आप बद्दल खुप काही विरोधी सूर उमटले आहेत
>> तसे न होता त्यांची प्रतिमा अजुनच उजळली असती.
तुम्ही म्हणता तसं केलं असतं तर मग केजारीवालांना सरकारी बंगला मिळाला नसता ना! आगोदर मुलीच्या बारावीच्या परीक्षेचं कारण देऊन बंगला धरून ठेवला. नंतर आजून काहीबाही कारणं देत अडवून धरला. आता काय तर दिल्लीचा मुख्यमंत्री व्हायचंय साहेबांना.
आणि हे म्हणे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढणार आहेत!
आ.न.,
-गा.पै.
गापै, ___/\___ ५० पानं चर्चा
गापै, ___/\___
५० पानं चर्चा होऊनही अजून तुम्हाला शंका असेल तर मी आणखी इनपुट घालू शक्णार नाही. सॉरी.
लेट अस अॅग्री टु डिसअॅग्री.
<<केजरीवाल यांना मोदींचे प्रमुख विरोधक व्हायचंय.>>
केजरीवाल ह्यांनी मोदींवर वैयक्तिक टीका केल्याचं किंवा चिखलफेक केल्याचं उदाहरण असेल तर लिंक द्या. माझ्या माहितीनुसार तरी त्यांनी आजवर मुद्द्यांवरच चर्चा केली आहे, मग विरोधात कोण आहे त्याने काय फरक पडतो?
गामा भाजप, कॉंग्रेस किंवा मी
गामा
भाजप, कॉंग्रेस किंवा मी ज्या पक्षाचा मतदार आहे (शिवसेना-हो वर कोणीतरी म्हटलं आहे गुढघ्यात डोक असलेला) ते मुद्द्यांवर कधीच चर्चा करणार नाहीत, कारण ते स्वतःच त्यात अडकले जातील याची त्याना पूर्ण कल्पना आहे. अर्थात तुम्हाला आणि मला सुद्धा पूर्ण कल्पना आहे पण मान्य करावयास मन धजावत नाही. त्यामुळे एक खोट बोललं कि त्याला झाकण्यासाठी दुसर खोट तयार करावं लागत.
आप जे सवाल उपस्थित करतोय त्याला भाजपकडे काही उत्तर आहे का? काहीच नाही. मग उरल काय, करा समोरच्याची बदनामी.
कृपया कधीतरी डोळ्यावरची पट्टी
कृपया कधीतरी डोळ्यावरची पट्टी काढून संघाचा, भाजपचा, राष्ट्रप्रेमाचा इतिहास पहा.
त्यांच्याविरोधात आपचे जे काही चालले आहे ते पाहून खुप यातना होत आहेत.
कधी नाही ते खुप चांगली संधी आलेली होती भाजपला दिल्लीमधे.
आपने तापल्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे.
कॉन्ग्रेस कमकुवत झाली होती, भाजपने चांगले वातावरण तापवले होते.
त्याचा बरोब्बर फायदा उचलायचा आधी एक अयशस्वी प्रयत्न करून पाहिला.
फार उत्सुकता लागली आहे आता येऊ घातलेल्या निवडणुकीची.
सूनटून्या >> आप जे सवाल
सूनटून्या
>> आप जे सवाल उपस्थित करतोय त्याला भाजपकडे काही उत्तर आहे का? काहीच नाही.
एकदम बरोबर. पूर्ण मान्य.
पण म्हणून केजरीवाल यांचा भरवसा कोणी द्यावा? कशावरून केजरीवाल पुन्हा राष्ट्रीय राजकारणात जाणार नाहीत?
आ.न.,
-गा.पै.
गापै, आपच्या मागे काही
गापै, आपच्या मागे काही बाह्यशक्तींचा हात असावा अशा स्वरूपाचा एक लेख वाचल्याचे आठवते.
तुमच्या वाचनात असे काही आले आहे काय ? त्यामधे मॅगसेसे पुरस्कार संबंधी काहीतरी होते.
मिर्ची, >> केजरीवाल ह्यांनी
मिर्ची,
>> केजरीवाल ह्यांनी मोदींवर वैयक्तिक टीका केल्याचं किंवा चिखलफेक केल्याचं उदाहरण असेल तर लिंक द्या.
वेड्याचं सोंग घेऊन पेडगावास का जाताय! मोदींच्या विरोधातली जागा (= मतांचा हिस्सा) व्यापण्यासाठी त्यांच्यावर वैयक्तिक टीका वा चिखलफेक करायची गरज काय?
आ.न.,
-गा.पै.
मॅगसेसे पुरस्कार संबंधी
मॅगसेसे पुरस्कार संबंधी काहीतरी होते. >> मॅगसेसे तर बेदींना पण मिळालाय
आपने तापल्या तव्यावर आपली राजकीय पोळी भाजून घेतली आहे. >> भाजपाने जशी आएसीच्या तव्यावर भाजली तशीच
वातावरण भाजपने नव्हे,तर
वातावरण भाजपने नव्हे,तर जनलोकपाल आंदोलनाने तापवलेले त्या आयत्या तव्यावर भाजपने पोल्या भाजल्या.भाजप व स्ंघाचे राष्ट्र कार्य? जोक मारू नका गडे.
आएसी ??? म्हणजे ?
आएसी ??? म्हणजे ?
संघ आणि भाजप जेवढा
संघ आणि भाजप जेवढा राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी आणि संस्कृतीवादी, संस्कृतीप्रेमी आहे तेवढे अन्य कोणताही पक्ष (निदान कॉन्ग्रेस आणि आप) नक्कीच नाही हे माझे ठाम मत आहे.
असो धाग्याचा विषय तो नाही आहे त्यामुळे येथेच थांबावे हे उत्तम.
रिसेन्ट एक्झिट पोल काय म्हणत आहे ?
संघ आणि भाजप जेवढा
संघ आणि भाजप जेवढा राष्ट्रवादी, राष्ट्रप्रेमी आणि संस्कृतीवादी, संस्कृतीप्रेमी आहे तेवढे अन्य कोणताही पक्ष (निदान कॉन्ग्रेस आणि आप) नक्कीच नाही >>
आएसी ??? म्हणजे ? >> मयेकरांनी सांगितले तेच.. जनलोकपाल आंदोलन जे आएसी (इंडिया अगेन्स्ट करप्शन) ने केले होते.
संघ आणि भाजपाची राष्ट्राची
संघ आणि भाजपाची राष्ट्राची व्याख्याच वेगली आहे. बाकी सध्याचे सांसकृतिक वातावरणाबाबत काय बोलावे?
गापै ,लोकसभा निवडणुकीला अजून
गापै ,लोकसभा निवडणुकीला अजून किमान चार वर्षे आहेत .केजरीवाल अमेरिकन अध्यक्षा चीसनिवडणूक तर लढवतार नाहीत?
कृपया कधीतरी डोळ्यावरची पट्टी
कृपया कधीतरी डोळ्यावरची पट्टी काढून संघाचा, भाजपचा, राष्ट्रप्रेमाचा इतिहास पहा.
<<
कोणते राष्ट्र व कसले प्रेम? "हिंदू राष्ट्रा"वरचे प्रेम का?
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील किमान पाच संघ स्वयंसेवक असलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची नांवे सांगा पाहू?
मागे बेफिंना विनंती केली होती मी, की हिंदू महासभा, विहिंप, रास्वसंघ, भाजपा, जनसंघ, बजरंगदल, वनवासी कल्याण आश्रम, रासेसमिती, (व नांव घ्यायचे राहुन गेले असेल त्या चेहर्यांची माफी मागतो) या सगळ्यांच्या "भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील" योगदानाबद्दल, झालंच तर भारतीय संस्कृतीच्या अभ्युत्थानासाठी केलेल्या समाजसुधारणांबद्दल, व एकंदरित राष्ट्रभक्तीबद्दल एक विस्त्रुत व पारदर्शी लेख लिहा म्हणून. तीच विनंती तुम्हाला करतो.
जरा निघूच देत पट्टी लोकांच्या डोळ्यावरली.
ओह, तसे असेल तर आएसी आणि
ओह, तसे असेल तर आएसी आणि अण्णांचा सर्वात जास्त फायदा तर आपनेच करून घेतला आहे.
ते पण एक कारण आहे मला त्यांचा खुप राग येतो त्याचे. अण्णांना चक्क चक्क वापरून घेतले.
आणि नंतर जसे प्रसिद्धी मिळू लागली तसे त्यांचे अजिबात नाव नाही.
अण्णांच्या आंदोलनामुळे आणि उपोषणामुळे निर्माण झालेले आहे हे सगळे.
डिसेंबर २०१३ पासून टेप अडकलीय
डिसेंबर २०१३ पासून टेप अडकलीय
<<कृपया कधीतरी डोळ्यावरची
<<कृपया कधीतरी डोळ्यावरची पट्टी काढून संघाचा, भाजपचा, राष्ट्रप्रेमाचा इतिहास पहा.>>
थोडं वर्तमानही बघू या का? ते जास्त विश्वासार्ह आणि आवश्यक आहे.
<<मॅगसेसे तर बेदींना पण मिळालाय>>
मनिष, तो "राष्ट्रवादी" मॅगसेसे आहे !
<<रिसेन्ट एक्झिट पोल काय म्हणत आहे ?>>
आजचे CICERO ओपिनियन पोल्स--
आप - ३८-४६
भाजपा - १९-२५
काँग्रेस - ३-७
इतर - ०-२
<<डिसेंबर २०१३ पासून टेप अडकलीय>> +१००००
Kiran bedi saying iac was
Kiran bedi saying iac was never against politicians as a class but only against the then rulling party...ndtv playing all her interviews together.. I am not an expert on politician but rss is great....will Bjp"s vote share further go down?
हा धागा खरं तर फक्त आपबद्दल
हा धागा खरं तर फक्त आपबद्दल चर्चा करण्यासाठी आहे, पण इथे दिल्ली निवडणूकांची चर्चा होत होती म्हणून माझी निरिक्षणं इथेच नोंदवतेय. (हा एकमेव धागा आहे जिथे अजूनही बरेच लोक चांगल्या पोस्टी टाकत आहेत आणि वाचतही आहेत.)
गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचा प्रचार दिसायला लागलाय. प्रचाराचा भर सध्यातरी मोदींची भाषणं ऐकवणं हाच दिसतोय. आमच्या क्षेत्रात मात्र भाजपाचा जोर कमी दिसतोय आणि त्याचं महत्वाचं कारण इथली उमेदवार आहे. कॄष्णा तिर्थ एकतर काँग्रेस करून आयात केलेली उमेदवार आहे आणि दुसरं म्हणजे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात त्यांनी काहीच काम केलं नाहीये.
मुंडकामध्ये गेल्यावेळी भाजपा दोन नंबरवर होता आणि बंडखोर अपक्ष उमेदवार शौकिन निवडून आले होते. आता शौकिन काँग्रेसमध्ये गेलेत आणि त्यांच्या पत्नीला ( नॉट शुअर अबाउट इट.) काँग्रेसतर्फे उमेदवारी मिळालीये. भाजपाच्या मास्टर आझादांचं पारड जड झालंय.
फंडींगचा मुद्दा सर्वसामान्यांना कदाचीत आपपासून दुर नेण्याची शक्यता आहे. स्पेशली नरेंद्र मोदींचं आजचं त्यासंदर्भातलं भाषण ऐकल्यावर असं मला वाटतंय. पण लोकांचं काही सांगता येत नाही. आज मेट्रोमध्ये बरेच जण म्हणत होते की फक्त आपवालेच तयार आहेत कसलीही चौकशी करायला. काँग्रेस आणि भाजपा तर जितकी देणगी मिळते त्याच्य निम्मी सुद्धा दाखवत नाहीत.
केजरीवालांची आत्ता पर्यंतची
केजरीवालांची आत्ता पर्यंतची धोरणं आणि वाटचाल पाहता ते समाजवाद्यांचा कित्ता गिरवत आहेत असे वाटते. तळागाळातल्या लोकांचा उत्साह आणि पाठींबा त्यांच्यामागे याच कारणासाठी असावा.
पण काय आहे ना, समाजवाद दीर्घकाळ विकला जात नाहि. समाजवादाच्या ध्येयाने, विचाराने सामान्य लोक भारावुन जातात, त्या-त्या वेळेच्या राजकिय परिस्थितीमुळे समाजवाद्यांना थोडंफार यश मिळतं पण ते टिकत नाहि. थोडक्यात सोशंलिझम डजंट वर्क...
रिसेंट एक्झिट पोल काय म्हणत
रिसेंट एक्झिट पोल काय म्हणत आहे?<<<
महेश,
आप - ३९ ते ४५
भाजप - १९ ते २६
काँग्रेस - ३ ते ७
ह्याव्यतिरिक्त, रँडम दिल्लीकरांची मते घेतली तर ५५% आपच्या बाजूने व ४५% भाजपच्या बाजूने बोलत आहेत. काँग्रेसचे नांव नाही.
वरील चर्चा वाचत आहे.
एक शंका:
केजरीवालांना इतर कोणत्याही राजकारण्यापेक्षा अधिक हुडहुडी का भरलेली असते?
मोदींंनी प्रचार करणे ह्याचा
मोदींंनी प्रचार करणे ह्याचा अर्थ भाजपला आपने घाम फोडला आहे असा काही जण घेत आहेत. हे योग्य असेलही. पण पंतप्रधानांनी प्रचार करू नये अशी अपेक्षा अलीकडेच का बळावली आहे काही लक्षात येत नाही. लोकसभेत यश मिळवून राहुल पंप्र झाले असते तर आत्ता दिल्लीच्या निवडणूकीच्या प्रचारात उतरले नसते का?
vijaykulkarni | 2 February,
vijaykulkarni | 2 February, 2015 - 21:28
एखादी कंपनी किंवा व्यक्ती जेव्हा चेकने देणगी देते तेव्हा त्या कंपनीचे किंवा व्यक्तीचे ऑडिटही आपनेच करावे ही अपेक्षा चुकिची आहे. हे सरकारचे काम आहे. आपल्याला आलेल्या सार्या देणग्या इंटरनेटवर प्रसिद्ध करण्याची हिंमत फक्त आपच दाखवते. राजकीय पक्ष RTI खाली यावेत अशी मागणीही फक्त आपच करते आहे. मुळात हे तथाकथित स्कँडल आपने देणग्या प्रसिद्ध केल्यामुळेच बाहेर आले आहे. भाजप लब्बाड आहे. आपल्या देणग्या प्रसिद्ध करत नाही आणी आपने प्रसिद्ध केलेल्या यादीतून अशी प्रकरणे बाहेर काढून ट्वीटर वर ट्रेंड करायचा प्रयत्न करते.>>>> +१०१
अनिरुद्ध_वैद्य | 3 February, 2015 - 02:09
ज्या पध्द्तीन काँग्रेस मोदींवर आरोप प्रत्यारोप करत होती, अगदी तेच आज भाजप करतेय आप अन केजरीवालांबाबत. इतक्या लवकर काँग्रेस होईल त्यांची वाटल नव्हता. >>>+१०१
गापै, ___/\___
५० पानं चर्चा होऊनही अजून तुम्हाला शंका असेल तर मी आणखी इनपुट घालू शक्णार नाही. सॉरी.>>>+१०१
सूनटून्या | 3 February, 2015 - 06:25
आप जे सवाल उपस्थित करतोय त्याला भाजपकडे काही उत्तर आहे का? काहीच नाही. मग उरल काय, करा समोरच्याची बदनामी.>>>+१०१
भरत मयेकर | 3 February, 2015 - 09:48
वातावरण भाजपने नव्हे,तर जनलोकपाल आंदोलनाने तापवलेले त्या आयत्या तव्यावर भाजपने पोल्या भाजल्या. >>>+१०१
आज मेट्रोमध्ये बरेच जण म्हणत होते की फक्त आपवालेच तयार आहेत कसलीही चौकशी करायला. काँग्रेस आणि भाजपा तर जितकी देणगी मिळते त्याच्य निम्मी सुद्धा दाखवत नाहीत.>>> +१०१
बेफ़िकीर | 3 February, 2015 -
बेफ़िकीर | 3 February, 2015 - 13:11
मोदींंनी प्रचार करणे ह्याचा अर्थ भाजपला आपने घाम फोडला आहे
>>>> नाही....
its MODI + 20 Ministers + 300 MP/MLAs + CMs + Kiran bedi/shajia/binni....
मोंदींनी आत्ता फक्त ARMY बाकि ठेवली आहे आणायची...:)
संस्कृतीवादी, संस्कृतीप्रेमी
संस्कृतीवादी, संस्कृतीप्रेमी आहे तेवढे अन्य कोणताही पक्ष (निदान कॉन्ग्रेस आणि आप) नक्कीच नाही >>
कोणती संस्कृती??
-- Niranjan Jyoti's HAram*** statement
-- Sakshi Maharaj : 'every Hindu woman should produce at least four children'.
-- Giriraj Singh: “Those who want to stop BJP prime ministerial candidate Narendra Modi will soon have no place in India… because their place will be in Pakistan”.
-- Calling opponent as Naxalite
-- 9 lakh Gajani shirt
-- Khattar saying girlks should not wear jeans should not use mobiles
-- garlanded photo of Anna Hazare in BJP adv
-- Madhya Pradesh Home Minister Babulal Gaur has described rape as a social crime, saying "sometimes it`s right, sometimes it`s wrong",
आता काय रडवता काय?
Pages