Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
हो ना, आता ते दोघं नवपरीणित
हो ना, आता ते दोघं नवपरीणित जोडपं देसाईवाडीत रहायला येणार तर आणि २-२ वॉशिंग मशिन्स मिळाली म्हणून जमदग्नी मनोज चित्रावर डाफरणार..................
हे भगवंता, आता किती जणांच्या
हे भगवंता, आता किती जणांच्या गाठी जुळवणार आहेत?? बास की आता.
सॉलिड हसले सर्व पोस्टि वाचून
सॉलिड हसले सर्व पोस्टि वाचून . सीरियलपेक्षा बाफ भारिये
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
काल आदेनी सगळ्यांना कागद
काल आदेनी सगळ्यांना कागद वाटले सरप्राईझ काय असेल ते लिहायला. एक शब्द / वाक्य लिहायला आख्खा कागद
मला वाटले आता गोखल्यांच्या घरातून श्री बाळ येईल त्याला पर्यावरणाबद्दल सांगायला
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
श्री बाळ, जानु आणी त्या
या मालिकेतलं एकत्र कुटुंब
या मालिकेतलं एकत्र कुटुंब सुंदर दाखवलंय - असं घरचे ज्ये.ना. फार कौतुकानं म्हणत असतात.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुटुंबात आई-वडिलांना धरून असावं, मान्य, पण इतकं? असं अर्ध्या वचनात? आज्ञाधारक?
>>>>>>>>>>>>>>>हम है ना (सोनि टीवी) अशी एक हिंदी मालिका आहे त्यात तो बंटी भैया आपल्या आईला (श्रीमान गंगाधर टिपरे मधली सून) वचन देतो कि जोपर्यंत तू माझ्या पत्नीचा स्वीकार करत नाही तोपर्यंत मी तिला हात हि लावणार नाही (मुल होवू देणार नाही). किती महान वीचार आहेत त्या मुलाचे आणि त्याच्या आईचे. अर्थात किती आज्ञाधारकपणा असतो या मालिकेमधल्या हिरो आणि हिर्विनिमध्ये
ह्या मालेकेतल कुटुंब मलापण
ह्या मालेकेतल कुटुंब मलापण आवडतं
मातोश्रींमुळे आता हे सगळे
मातोश्रींमुळे आता हे सगळे सिरीअल्स बघावे लागतायत..
काय त्या सरप्राईज्सच कौतुक नि त्या बाबाजींचा संशय!
होसुयमिघ मधे तर सगळे वेडेच भरलेत!
होसुयमिघ मधे तर सगळे वेडेच
होसुयमिघ मधे तर सगळे वेडेच भरलेत!>>>>>:हहगलो:
बाबाजीची शंका खरी ठरतेय की
बाबाजीची शंका खरी ठरतेय की क्कॉय?? विचित्रा ला आदेच्या मनकवड्या (अस्सा नवरा हवा गं बाई!!) स्वभावाचं लई कौतुक वाटायला लागलेय! मधनंच मिटक्या मारल्या सारखा चेहरा करत त्याला टापत राहते... मेदीच्या मेंदूवर मेद चढलाय का?
आदीमानवाने आपले दात, केसाळ पंजे, नखं सगळंच दाखवायला सुरुवात केलीये... अरे त्याला मुंबईतलं बर्यापैकी स्वस्त्यापैकी सलून सुचवा रे कोणी... काय ते वॅक्सींग, कटींग, शेवींग, थ्रेडींग अजून काही उरलं असेल तर ते ही करून मेकओव्हर करून घे म्हणावं जरा माणसात येऊ दे, दिसायला नी वागायलाही!!
अर्चना भारतात आल्यावर सिरियल
अर्चना भारतात आल्यावर सिरियल सहन करायची शिक्षा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तो आदित्य घरातल्या घरात
तो आदित्य घरातल्या घरात कसल्या चिठ्या लिहितो किती तो येडछाप पणा आणि घरातले भोचक कोणी कोणी चिठ्या कसे वाचत नाहीत ? टेरेस वरती पण एवढी आरास पण घरातल्यांना न सांगता ?
>आदीमानवाने आपले दात, केसाळ
>आदीमानवाने आपले दात, केसाळ पंजे, नखं सगळंच दाखवायला सुरुवात केलीये... अरे त्याला मुंबईतलं बर्यापैकी स्वस्त्यापैकी सलून सुचवा रे कोणी... काय ते वॅक्सींग, कटींग, शेवींग, थ्रेडींग अजून काही उरलं असेल तर ते ही करून मेकओव्हर करून घे म्हणावं जरा माणसात येऊ दे, दिसायला नी वागायलाही!!><<
"आदीमानव" हाच शब्द मी शोधत होते. कोण आहे तो अॅक्टर? भालू दी बेअर आहे एकदम.
चित्राला आधी त्याचा स्वभाव दिसला नाही काय इतके वर्षे ओळखत होती तर...
छळून घेती रेशीमगाठी.
छळून घेती रेशीमगाठी.
झाला का लग्नाच्या वाढदिवसाचा
झाला का लग्नाच्या वाढदिवसाचा सरप्राईज प्लॅन ??
विचित्रा हेच नाव बरोबर आहे ..
विचित्रा हेच नाव बरोबर आहे ..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसऱ्या एका शिरेलीची copy
दुसऱ्या एका शिरेलीची copy करतायेत बहुतेक. मी बघत नाही, इथे वाचून वाटतं. आता ती चित्रा बहुतेक आदित्यला मिळवायचे plans करणार. त्या दुसऱ्याशी लग्न करून पश्चाताप होईल आणि ह्या दोघांच्या मध्ये येईल आदित्य आणि मेघनाच्या.
छळून घेती रेशीमगाठी >> मेदे
छळून घेती रेशीमगाठी >>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मेदे नि आदे च्या अॅनिव्हर्सरीला त्यांची काय बकवास अॅक्टिंग करत होते अर्चु नि तिचा नवरा!! तरी बरी अख्ख्या देसाईवाडीला जेवणाचं निमंत्रण दिलं नाहीय!
छळून घेती रेशीमगाठी >>>>
छळून घेती रेशीमगाठी >>>>:हाहा:
नवीन नाव हवे होते. उसवलेल्या रेशीमगाठी, रन्गबिरेन्गी रेशीमगाठी. स्वर्गात जुळल्या रेशीमगाठी.
आज धागा वाचला... लई भारी!
आज धागा वाचला... लई भारी!
हल्ली अर्चनाचे तोंड का पडलेले
हल्ली अर्चनाचे तोंड का पडलेले असते सतत?
हल्ली अर्चनाचे तोंड का पडलेले
हल्ली अर्चनाचे तोंड का पडलेले असते सतत?>>>>>>> पाय मोडल्यामुळे पडलेले तोंड उचलायला जमत नसेल.
सस्मित
सस्मित![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सस्मित.
सस्मित.:हाहा:
चित्राला आधी त्याचा स्वभाव
चित्राला आधी त्याचा स्वभाव दिसला नाही काय इतके वर्षे ओळखत होती तर... >> प्यार अंधा होता है!!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
छळून घेती रेशीमगाठी >>>>
सस्मित
हि तरी बंद झाली का? नसेल तर
हि तरी बंद झाली का? नसेल तर .. का? का?
कशाला चालू आहे हि सिरियल? फुकाचा टाईमपास..
फुकाचा टाईमपास..>>तो तरी कुठे
फुकाचा टाईमपास..>>तो तरी कुठे करतायत नीट?
गेली का? गेली का?
गेली का? गेली का?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अर्चू घर का सोडून चालली आहे?
अर्चू घर का सोडून चालली आहे?
अर्चू घर का सोडून चालली आहे?
अर्चू घर का सोडून चालली आहे? <<< कशाला का असेना शिरेल सोडून गेली की झाले..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages