जुळून येती रेशीमगाठी - २

Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14

तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा Happy

http://www.maayboli.com/node/46778?page=66

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालच्या भागात मेदेचे आई बाबा देसायांना द्यायचे गिफ्ट सॉर्ट करताना दाखवले तेव्हा मोठ्ठाले रंगीबेरंगी खोके होते आणि आजच्या भागात त्यांना वेगळ्याच गिफ्ट बॅग्स देताना दाखवले. Proud

काल एका चॅनेलवर जुना मराठी चित्रपट लागला होता. त्यात उदय टिकेकरची बायको म्हणून मेघनाची आई होती. भयानक दिसत होती तिथेही.

आता काही दिवसात मेदेचा अपघात होऊन ती कोमात जाईल / जानूसारखी स्मृती जाईल.

प्रोमो मधे आदे म्हणतो ना - "तू मला सोडून नाही ना जाणार" त्यावरून काढलेला अंदाज

"तू मला सोडून नाही ना जाणार".

हा डायलॉग फारच कॉमन आहे प्राजक्त्ता, बर्‍याच शिरेलीत असतो. मी पण प्रोमो बघितला.

चित्रा आहेच मेदे कोमात गेल्यावर.
त्या चित्राला वॉक इन इन्टर्व्यु माहित नाय? आजच्या काळात ते सुद्धा आगावु भावजय असताना आजूबाजूला?

आदे मेदेने गच्चीत काय गोंधळ घातलेला इतका? तो लिहा की कुणीतरी...

ही मालिका मी नियमित 'ऐकून' (आणि इथे वाचून) असते. Proud

सध्या देसाई कुटुंबियांना चित्राशिवाय दुसरा उद्योगच नाहीये Uhoh

कोणाचीही स्मृती वगैरे जाणार नाहीये.
चित्रा हळू हळू लोकांच्या मनात स्थान पटकवणार आणि मेदेची प्रतिमा ढागळवणार (कसं ते माहीत नाही)
मग आए - मेदे चं दुर जाणं आणि फॅमेली ड्रामा!

माझा अंदाज

रिये असु शकेल असं. कुठूनही शिरेलित पाणी घुसवता आलं म्हणजे बास.
चित्रा मला अचानक पाण्याच्या मोठ्या नळकांड्याप्रमाणे दिसू लागली आहे Proud

नाही बघत तरीही, मी तर गेल्या महीन्यातच या २५ तारखेला पुढचे १०० एपी कथा लिहिलेय. बघायची असेल तर मागे जाउन बघा आणि अजुन काही दिवस रिलॅक्स व्हा. Happy

.

आदे मेदेने गच्चीत काय गोंधळ घातलेला इतका? तो लिहा की कुणीतरी... >>>> इतकं काही नाही केलं हो..बाया उगीच नावं ठेवतायत त्यांना.. Proud

ते चित्रा प्रकरण थांबवावं आता.. लय बोर होतं !

बाबाजीका ठुल्लू"<<< Lol

चित्राचं जमतंय आदेशी! आता त्यागी पत्नीच्या भूमिकेत पन्नास एपिसोड्स मेदे सोसा मेल्यांनो!

बाबाजीका ठुल्लू >> Lol

आता त्यागी पत्नीच्या भूमिकेत पन्नास एपिसोड्स मेदे सोसा मेल्यांनो! >> अरेरे .. आधीच इतके मख्खं भाव त्यात अजुन त्याग!!

मेदे काही वेळेस बरच लाडीक, बरच हितोपदेशी आणी बरच सर्दी झाल्यासारखे बोलत असते. केसान्च्या झिपर्‍या कधी आवरणारे देव जाणे.

ये सर्दी उफ्फ यु म्मा
ये झिपरी उफ्फ यु म्मा
क्युं न फिर कहूं मै?
ये चित्रा......उफ्फ यु म्मा

बेफि.:हाहा:

अर्चूके धोखेसे तुझको बचाकर
दादाकी नजरोंसे तुझको छुपाकर
रख्खुंगा जेजुरीके पास
मत हो तू चित्रा उदास

Pages