Submitted by आरती on 23 December, 2014 - 10:02
दोन सुया वपरुन विणलेला गोल स्कार्फ. [Cowl / Infinity Scarf / Neck Warmer]
जाड लोकर आणि १० नंबरच्या सुया वापरल्याने अगदी झटपट आणि एकदम उबदार पण झाला.
एक उलट, एक सुलट असे टाके घालत ७० सुया विणल्या आहेत [पहिली आणि शेवटची सोडुन ७०]. मग दोन्ही बाजु शिउन टाकल्या. झाला स्कार्फ तयार.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
किती टाके घातले ??
किती टाके घातले ??
४० टाके. तुम्हाला लांबी-रूंदी
४० टाके. तुम्हाला लांबी-रूंदी किती हवी त्याप्रमाणे टाके घ्यायला हवे.
अतिच सुंदर
अतिच सुंदर
भारी!! कोणती लोकर वापरली
भारी!!
कोणती लोकर वापरली आहेस?
atishay surekh distoy.
atishay surekh distoy. rangahhi avadhlaa.
ज्ञाती, 'ब्रेव्हो बिग'
ज्ञाती,
'ब्रेव्हो बिग' कंपनीची २०० ग्रॅम लोकर लागली.
पुन्हा एकदा धन्यवाद
खूप छान आरती एक प्रश्न -
खूप छान आरती
एक प्रश्न - दोन्ही बाजू शिवताना एक पीळ घालून शिवला का ? फोटोत स्कार्फ ला ट्विस्ट असल्याचा इफेक्ट वाटतोय म्हणून विचारलं..
आरती सेम असाच स्कार्फ मी
आरती सेम असाच स्कार्फ मी विणला आहे:--
जाड पण मऊ लोकर आणि जाड सुयांवर एकुण ३२ टाके घालुन विणला आहे.वीण एक उलट एक सुलट.लांब पट्टी विणुन सुयांवरच [अहिली व शेवटची ओळ असे -गोल जोडले आहे. .
सोनचाफा, पिळ नाही दिला.
सोनचाफा, पिळ नाही दिला. ओढणीला जसा गळ्याशी पिळ दिसतो ना तसाच थोडा पिळ पडला आहे.
सुलेखा, मस्त दिसतो आहे स्कार्फ. रंग पण फ्रेश आहे एकदम.
दुसर्या सुईला "उलट ला सुलट" आणि "सुलट ला उलट" घेतले आहे का ?
Pages