Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
एव्हरेस्ट मला पहिल्यापासूनच
एव्हरेस्ट मला पहिल्यापासूनच बघावी नाही वाटली
काल काय झालं दुराव्यात?
काल काय झालं दुराव्यात?
माझी चुकली पहायची काल.
माझी चुकली पहायची काल.>>वर्षा
माझी चुकली पहायची काल.>>वर्षा चेहर्यावरून मेदेच्या संसारात ती विष टाकणार आहे ते दाखवायचा प्रयत्न करत होती>>चुकले ठिकाण
संपादले
मी पण पाहिले नाही काल
डीविनीता
डीविनीता
वर्षा नाही गं चित्रा ना
वर्षा नाही गं चित्रा ना
रीया डीविनिता यांची गल्ली
रीया डीविनिता यांची गल्ली चुकली आणि त्या गल्लीतल्या मुलीचे नावही चित्राच असेल . त्या हल्ली खुप राजकारणावरच्या धाग्यांवर असतात ना त्यामुळे गांगरल्या असतील .
सु.भा बॉस .... नोकरी जाण्याचा..>>>मुग्धटली म्हैत आहे गं मला मी आपलं उगाच सु भा साठी
आज म.टा.मधे वाचकांच्या
आज म.टा.मधे वाचकांच्या पत्रव्यवहारात जयने अनेक मुलींबरोबर शॉपिंगला वगैरे जाणे याबद्दल एक भारी पत्र आलंय
काल जाम हसले जयचा पचका
काल जाम हसले जयचा पचका होताना..
सिनि धन्स हं!! काल जाम हसले
सिनि धन्स हं!!
काल जाम हसले जयचा पचका होताना.. >> हसायला आले?
आज म.टा.मधे वाचकांच्या
आज म.टा.मधे वाचकांच्या पत्रव्यवहारात जयने अनेक मुलींबरोबर शॉपिंगला वगैरे जाणे याबद्दल एक भारी पत्र आलंय
>> लींक मिळेल का ताई?
http://epaperbeta.timesofindi
http://epaperbeta.timesofindia.com/index.aspx?eid=31829&dt=20141122
इथे उजवीकडे बहुतांची अंतरे हे सदर आहे. त्यात स्क्रोल डाऊन करून ते पत्र दिसेल. (मुखदुर्बळ की लबाड, धोरणी? :हाहा:)
त्याच्या खालचं पत्रही भारी आहे. (होसुमियाघ बद्दल आहे.)
आजच्या भागात त्या काकु मस्त
आजच्या भागात त्या काकु मस्त वाक्य बोलत होत्या काकांबद्दल. त्यामुळे तरी सिरियल बघाविशी वाटते. आणि त्या जयला आणि मला एकदम ठस्का लागला कारण मी पण जेवत होते.
आय्यो, बर्याच दिवसात अपडेट
आय्यो, बर्याच दिवसात अपडेट नाय? काय चाल्लय काय त्या जय आणी अदितीचे? ऑ! ती शान्त मेन्दूवाली जुई ( दिसायला गोरी-गोमटी छान आहे) जय बरोबर रहायचा विचार करुन घरुन पळुन आलीय का? ती अशी येते काय?, अदिती तिला स्वतःबरोबर नेते काय, काका-काकु तिला घरात घेतात काय, जय बाहेर रहातो काय, अरे चाल्लय तरी काय काय? फार्रच चावट झालेत जय आणी अदिती.
आता बहुतेक दर दिवशी ऑफिसमधले एक नवीन पात्र काकाकुन्च्या डोक्यावर मिर्या वाटायला बसवणार असे दिसतेय. काका भडकुन जय-अदितीला हकालतील अशाने एके दिवशी.:फिदी:
फार बोअर होता कालचा एपिसोड
फार बोअर होता कालचा एपिसोड
अरे ती रजनी कोणे? मी शोधून
अरे ती रजनी कोणे? मी शोधून काढेन म्हणे. जुई कुठेही जाईल हिला इतक्या का चांभार चौकश्या?
ती अदिती पण तिला एक्स्प्लेनेशन देतेय
विरारच्या घरात स्प्लीट एसी
विरारच्या घरात स्प्लीट एसी आहे बरं..
अदितीबाई चाल्ल्या परत आदर्श
अदितीबाई चाल्ल्या परत आदर्श सुनबाईन्च्या भूमिकेत. विरारला जाऊन अण्णाना भेटणार, जाऊबाईन्ची चाकरी करणार, ऑफिसमध्ये जुई बाळीचे प्रश्न सोडवणार, भोचक रजनीशी वाद घालणार. किती कामे करणार ही एकाच वेळेस?
त्या पेक्षा अण्णानाच न्या की काका-काकुन्कडे, तेवढाच विरन्गुळा काकाना या वयात. त्यान्चे पेईन्गगेस्ट म्हणून रहाण्याचे पण पैसे द्या, हाकानाका.
रश्मी, झालंय काय तुला हे
रश्मी, झालंय काय तुला हे असं?
फारच सेन्सिबल अपेक्षा करतेयेस तू.
असं तरी म्हणायचं की त्यापेक्षा दाखवा की जुईचं मन राखायला आदितीने तिचं लग्न जयशी लावून दिलं. शेवटी जयचं तर आदितीवरच प्रेम आहे ना. लग्न आपलं उगाच! खोटं खोटं जुईचं मन जपायला.
म्हणजे जरा विचार करता येईल की हं असं करू शकतील हां सिरिअल मधे
रीया. जुईशी लग्न? नको, ती मग
रीया.:हहगलो: जुईशी लग्न? नको, ती मग आता आहे त्याही पेक्षा गरीब, दिनवाणा चेहेरा करुन बसेल.:फिदी:
त्यापेक्षा त्या दुसर्या
त्यापेक्षा त्या दुसर्या भवानीशी द्या लावून.. नाहीतरी त्याला लटकायला बघतच असते, जुंपूदे तिची आणि त्या शोभाची.
ज्जे बात स्पार्टा काका काकू
ज्जे बात स्पार्टा
काका काकू पण शाब्बासकी देतील मग आदितीला. सगळेच खुष
अर्थात, आदीतीचा पत्ता नंतर कट
अर्थात, आदीतीचा पत्ता नंतर कट होईल तो भाग वेगळा, कारण एकदा त्या शेमड्याला पदराला बांधला की ती रजनी काही सोडणार नाही त्याला.
मला आता बेसिकमेच लोचा दिसायला
मला आता बेसिकमेच लोचा दिसायला लागलाय सिरेलीत. अनोळखी राहायचंय अॉफिसात तर झुरायचंय काय त्यात? उलट एका अॉफिसात असलं की ज्या भलत्याच कटकटी लागतात मागे त्या आपोआप टळल्या. मी नवर्याला म्हटले, असे आपले असते तर आपण किती एंजॉय केलं असतं नाही! तू तर मला घरी आल्यावरही ओळख दिली नसतीस!
काल सत्यनारायणाची पूजा झाली
काल सत्यनारायणाची पूजा झाली तेव्हा चांगला लख्ख उजेड होता. नंतर त्या काकांबरोबर जय-अदिती बोलत होते तेव्हा अंधार पडलेला.
बाकी यांच्या लग्नाबद्दल ऐकून त्या काकांना एवढे रडायला काय झाले म्हणजे वाईट वाटणे, भरून येणे हे ठीक आहे पण डायरेक्ट लहान मुलासारखे किंवा कोणी गेल्यासारखे भोकाड???
तू तर मला घरी आल्यावरही ओळख
तू तर मला घरी आल्यावरही ओळख दिली नसतीस! >>>
हो! काय भयानक रडला सुनील
हो! काय भयानक रडला सुनील तावडे कारण काय तर म्हणे माझ्या तोंडून तुमचं सिक्रेट बाहेर पडेल. अवघड आहे!
मला तर हसुच आलं अन किवही
मला तर हसुच आलं अन किवही वाटली तावडेंची.
नंतरचा डायलॉगमध्ये दुराव्याबद्दलच शब्दबंबाळ ही बोअरच झाल मग पुर्ण प्रसंग बघावलाच नाही,
हो ना, फार विचीत्र वाटले
हो ना, फार विचीत्र वाटले त्याचे रडणे. असे वाटल की रजनी आणी जुईच्या ऐवजी याचाच प्रेमभन्ग झालाय जय विषयी ऐकुन.
ते रडणे पाहून मला वेगळीच शंका
ते रडणे पाहून मला वेगळीच शंका आली. काका आणि नंदिनी म्हणजे पूर्वाश्रमीचे जय अदिती तर नव्हेत? कयामत से कयामत तक.
Pages