Submitted by आशूडी on 20 August, 2014 - 02:00
झी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या नंदिनीच्या दोन कानफटात
त्या नंदिनीच्या दोन कानफटात ठेवाव्याश्या वाटतात . >>>>>
रजनीच्या पण... >>>> तिला कोणी 'तुझा काय संबंध?' असे विचारत नाही..
त्या नंदिनीच्या दोन कानफटात
त्या नंदिनीच्या दोन कानफटात ठेवाव्याश्या वाटतात .
हिला कामापेक्षा सगळ्यांच्या जोड्या लावण्यात केवढा तो इंटरेस्ट .>> एकदा गट्टूचे लग्न झाले की सामुहिक विवाहसोहळा आयोजित करुन ऑफीस मधल्या सर्वांचे शुभमंगल एकदम उरकण्याचा विचार आहे तिचा. त्यात तिने स्वतःची जोडी जुळवलीयच अरविंदकाका सोबत.
हिला कामापेक्षा सगळ्यांच्या
हिला कामापेक्षा सगळ्यांच्या जोड्या लावण्यात केवढा तो इंटरेस्ट .>>>>. शाळेत तिला जोड्या जुळवा आणी सविस्तर उत्तर लिहा यात पैकीच्या पैकी मार्क्स असतील.:खोखो:
बावळट्टपणा किती करु नये याचे आदर्श उदाहरण अदिती आहे. कोणीही यावे नी टपली मारुन जावे तसे रजनी आणी आणी जुई, जयच्या बाबतीत वागतायत. एक झाली की दुसरी आणी दुसरी झाली की पहिली. अरे चाल्लय काय? जयला काय, बरेच आहे. किती तो भिडस्तपणा.
रजनी आणी आणी जुई, जयच्या
रजनी आणी आणी जुई, जयच्या बाबतीत वागतायत. एक झाली की दुसरी आणी दुसरी झाली की पहिली.>>> मुळातच त्या जयवर ऑफीसातल्या सगळ्या मुलींनी मरावे इतका काही ग्रेट नाहीये मलातर तो बावळटच वाटतो
मुळातच त्या जयवर ऑफीसातल्या
मुळातच त्या जयवर ऑफीसातल्या सगळ्या मुलींनी मरावे इतका काही ग्रेट नाहीये अ ओ, आता काय करायचं मलातर तो बावळटच वाटतो राग >> अगदी बरोब्बर. मी असते तर डायरेक्ट सुभा वरच ..
हापिसतल्या लोकानी फक्त लग्न
हापिसतल्या लोकानी फक्त लग्न करायची नाहीत , लफडी करा , लाईन मारा वगैरे चालतं , अस काही फाईन प्रिन्ट आहे का कॉन्ट्रॅक्ट मध्ये ?
अगदी बरोब्बर. मी असते तर
अगदी बरोब्बर. मी असते तर डायरेक्ट सुभा वरच ..
>>>>>
+++++++++++++++ कितीईहीईईईईईईईईईईईई
हम्म्म. मला आवडतो सुबोध भावे
हम्म्म. मला आवडतो सुबोध भावे पण मी असं म्हणू शकत नाही. माहेरचे आडनाव भावे आहेना माझं
ते गोगा बघ नुसतं गाव आणि
ते गोगा बघ नुसतं गाव आणि अडनाव सेम आहे म्हणुन कोळश्याला पण आपली म्हणतायेत आणि तू हिर्याला पण आपला म्हणायला तयार नाहीस. शोनाहो
(No subject)
अग आडनावबंधु आहे. लाईन नाही
अग आडनावबंधु आहे. लाईन नाही मारू शकत असा अर्थ ग.
सुबोध भावेचे दात पाहिले का?
सुबोध भावेचे दात पाहिले का?
लाल लाल झाले आहेत, त्याला सांगा कोणीतरी प्लिज.
माझ्या ओळखीचा असता तर नक्की
माझ्या ओळखीचा असता तर नक्की सांगितलं असतं, खूप मागेच त्याचे दात काळे झालेत माझ्या लक्षात आलं. ही मालिका मी नाही बघत.
त्या नंदिनीच्या दोन कानफटात
त्या नंदिनीच्या दोन कानफटात ठेवाव्याश्या वाटतात .
हिला कामापेक्षा सगळ्यांच्या जोड्या लावण्यात केवढा तो इंटरेस्ट .>> आं?????
यॅस, मी पण नोटिस केलं की
यॅस, मी पण नोटिस केलं की त्याचे दात तंबाखू खाल्ल्यासारखे दिसतातं.
नंदिनी, तू ती नव्हेच
नंदिनी,
तू ती नव्हेच
ही तिच सिरेल आहे का. ज्यात
ही तिच सिरेल आहे का. ज्यात नवरा बायको एकाच ऑफीसात लोकंना कळु न देता काम करत आहेत ?
(No subject)
हो
हो
रीया, नाही, जोड्या लावणे
रीया,
नाही, जोड्या लावणे यावरून जरा डौट वाटला खरा
नाही, जोड्या लावणे यावरून जरा
नाही, जोड्या लावणे यावरून जरा डौट वाटला खरा
>>
रिया. नाम साधर्म्यामुळे जाम
रिया.:फिदी: नाम साधर्म्यामुळे जाम गोन्धळ झाला.
शिरील फुड सरकना, लय कटाळा आला. जुईबाय, अदितीच्या पाळतीवर अस्तात बौतेक. जेथे जाते तेथे मी तुझी सान्गाती.
त्या जुळुन येती रेशीमगाठी मध्ये जसे अर्चुचे दाताच्या बाजूने दोन सुळे डोकावतात, तसेच इथे जय हसल्यावर त्याचे पण तसे सुळे दिसतात. पुढच्या कुठल्याही भयप्रद सिरीयल मध्ये अर्चु आणी जयने ड्रॅक्क्युला-नवरा-बायकोचे काम करावे. माझी त्याला फुल्ल परमीशन आहे.
जय काही एवढा वाईट नाही
जय काही एवढा वाईट नाही दिसायला त्या अर्चूसारखा, रश्मी.
'जय' आधी पुढच पाउल मध्ये होता
'जय' आधी पुढच पाउल मध्ये होता तिथे तो गायबला (हो नेमक त्याच काय झाल हेच कळले नाही सिरियल अगदी फार फार फार वर्षांपूर्वी पहायची सोडून दिली) मग तो 'दुर्वा' मध्ये गेला त्यात तो लीड होता दुर्वाचा नवरा दाढी मिश्या शोभायाच्या त्याला अगदीच माचो वाटायचा तिथे तो मेला आणि तिथून तो सरळ या 'का रे दुरावा' मध्ये आला ...........हाश .........दमले टायपून थोडी फ्रेश होवून येते.
अग तसा छान दिसतो ग अन्जू तो.
अग तसा छान दिसतो ग अन्जू तो. पण मला ते सुळे पटकन जाणवले.:फिदी: बाकी लोकान्चे दात असे दिसत नाहीत. पण अर्चुचे पण लगेच कळतात. त्याचे डोळे मात्र बोलके आहेत.
हो दुर्वा आधी बघायची मी पण
हो दुर्वा आधी बघायची मी पण एवढं politics मला नाही झेपत म्हणून सोडली.
तो आवडतो मला पण actingची बोंब आहे.
गोगा बघ नुसतं गाव आणि अडनाव
गोगा बघ नुसतं गाव आणि अडनाव सेम आहे म्हणुन कोळश्याला पण आपली म्हणतायेत <<<<
अहो परवा या शिरेलीत शिरलेल्या देसाईना पण आपलं म्हटलं ना मी....? :फिदी:?
तो जय एवढा ठोकळा आहे..... पण गाववाला (खानोलकर, दाभोलकर ) वगैरे ... ते पण आपलेच...
टिव्ही चित्रपटातल्या सगळ्या देसायाना (आणि कुडाळकराना) आपलं मानतो मी.... काय?
(No subject)
त्या ऑफिस मध्ये कोणा वर तरी
त्या ऑफिस मध्ये कोणा वर तरी मरायला असे आहेत कितीसे बाप्ये. ? त्यातल्या त्यात वासरात लंगडा म्हणून आपल्या जय ला पकडलाय सगळ्या पोरींनी लाईन मारायला
छातिवर प्यँट घालणारे कदम
छातिवर प्यँट घालणारे कदम आहेत की
Pages