Submitted by बन्या on 11 July, 2014 - 04:14
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तिकडे दोन हजार पार केल्याने हा ह्या मालिकेसाठी नवीन धागा
त्या चित्राचा चेहरा इतका
त्या चित्राचा चेहरा इतका दु:खी कॅटगरीत येतो ना... काहींचे चेहरे तसेच असतात वाटतं.
आदर्शपणाचा कळस (की किळस) यावा असे वागतात कधी काधी देसाईंची फॅमिली.
काल आला तो मनोज घरी. एलतिगो
काल आला तो मनोज घरी. एलतिगो मध्ये सागर झालेला ना तो.
तो मनोज कसल सॅडो होता. चित्रा
तो मनोज कसल सॅडो होता. चित्रा पण रडकीच आहे म्हणा.
मनोजचा मोबाईल हरवला म्हणून तो विचित्राला फोन करू शकला नाही. मोबाईल आल्यापासून PCO बंद झालेत का
मोबाईल आल्यापासून PCO बंद
मोबाईल आल्यापासून PCO बंद झालेत का >>> हो नताशा.. माझाच अनुभव आहे.. मी एकदा मोबाईल घरी विसरुन फॅमिलीबरोबर बाहेर गेले होते.. नवरा आणि साबांना एक ठीकाणी जायच होत तर त्यांच काम होईपर्यंत मी इकडे तिकडे करणार होते.. त्यांच काम झाल्यावर त्यांनी मला फोन केला तर नुसतीच रिंग वाजत होती आणि मी त्यांना फोन करण्यासाठी जवळपा ३० मिनिट PCO शोधत होते.. शेवटी एका दुकानदाराला विनवण्या करुन त्याच्या दुकानातल्या लॅण्डलाईनवरुन फोन केला..
अरे पण आख्ख्या गावात कुणाकडेच
अरे पण आख्ख्या गावात कुणाकडेच फोन नाही का?
(No subject)
अरे मला एक फोटो टाकायचाय जातच
अरे मला एक फोटो टाकायचाय जातच नाहीये.
अन्जु शेअर करु इच्छित असलेला
अन्जु शेअर करु इच्छित असलेला फोटो
मागे मी लिहिलं होतंना
मागे मी लिहिलं होतंना चित्राबाई आणि पिंट्या ह्यांची एकत्र जोडी होती. तो हा फोटो. तिथे चित्रा आधुनिक आणि बरीच बरी होती. पिंट्या नेहेमीच चांगलं काम करतो,
धन्यवाद मुग्धा.
अरे हा पिन्ट्या, मनोज बनुन
अरे हा पिन्ट्या, मनोज बनुन आला आहे का? काय कराव ह्या कर्माला. त्या माझे मन तुझे झाले मध्ये याचे त्या सिरीयल मधल्या या चित्रा-पात्राशी सूत जुळु शकले नाही म्हणून इथे जमवतोय वाटते.
बाकी कैरी (चित्रा )आणी लिम्बु ( मनोज ) एकत्र आले की आम्बटपणा जास्त वाढणार.:फिदी:
मला कुठल्याही channel किंवा
मला कुठल्याही channel किंवा मालिकेची जाहिरात करायची नाहीये फक्त ह्या दोघांचा फोटो द्यायचा होता.
रश्मी नाही. वरती कोणीतरी
रश्मी नाही. वरती कोणीतरी लिहिलंय ना की मनोज 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' मधला सागर आहे.
अन्जू पण फोटो छान आलाय या
अन्जू पण फोटो छान आलाय या पात्रान्चा.:स्मित: धन्यवाद मुग्धा.
अरे असे आहे होय. मला वाटले की फोटो आहे, म्हणून हा पण आला की काय.
ए प्लीज यार थँक्स काय
ए प्लीज यार थँक्स काय म्हणता.. अन्जुला प्रॉब्लेम येत होता मी मदत केली.. इतकच..
ओके.
ओके.:स्मित:
अग तातडीने मी न मागता मदतीला
अग तातडीने मी न मागता मदतीला आलीस हे महत्वाचं मुगु नाहीतर मी रात्री नवऱ्याचं डोकं खात बसले असते.
एलतिगो मध्ये शास्त्रद्न्य
एलतिगो मध्ये शास्त्रद्न्य दाखवलेला सागर यात बेकार मनोज बनून आला आहे. गेटप, हावभाव तेच. विसंगती असली तरी सत्य असू शकते.
(No subject)
सॉरी माझा फोटो का जात नव्हता
सॉरी माझा फोटो का जात नव्हता हे बघण्यासाठी परत मी चेक केले तर चुक कळली मला.
त्यामुळे फोटो दोनदा दिसेल आता.
नुकताच याच्या एका रिपीट
नुकताच याच्या एका रिपीट एपिसोडचा एक सीन दिसला -
माई मेघनाला नातवंडाबद्दल सूचित करतात, फार उशीर करू नका वगैरे सांगतात, की लगेच त्या रात्री आदित्य-मेघना बेडरूममधे कामाला लागतात तेवढ्यात चित्राचा फोन येतो आणि काम थांबतं
ललिता बघा कसे आज्ञाधारक आहेत
ललिता बघा कसे आज्ञाधारक आहेत ते.. नैतर आपले श्री-जानु.. चर्चाच काय करतील, मग चर्चेला वेळच नै काय म्हणतील..
लले काय वाक्यरचना आहे
लले काय वाक्यरचना आहे स्फोटक...
आयमिन हास्यस्फोटक... :;)
म्हणजे, माझं म्हणणं असं, की
म्हणजे, माझं म्हणणं असं, की माईंनी सूचित केलं नाही, तर हे काही करणार नाहीत का? काय वाट्टेल ते दाखवतात
या मालिकेतलं एकत्र कुटुंब सुंदर दाखवलंय - असं घरचे ज्ये.ना. फार कौतुकानं म्हणत असतात.
कुटुंबात आई-वडिलांना धरून असावं, मान्य, पण इतकं? असं अर्ध्या वचनात? आज्ञाधारक?
विचित्राच्या अण्णांचे काम
विचित्राच्या अण्णांचे काम कोणी केले आहे? आधी कधी बघितले नाही त्यांना.
बाय द वे, काल ऑफीसात गेल्या गेल्या विचित्रा आदेला म्हणाली की संध्याकाळी कोणता ड्रेस घालू? कोणत्या ड्रेस मधे मी चांगली दिसते. ती कोणत्याही ड्रेस मधे रडीच दिसते
विचित्राच्या अण्णांचे काम
विचित्राच्या अण्णांचे काम कोणी केले आहे? आधी कधी बघितले नाही त्यांना. >> बर्याच मराठी मालिकांमध्ये असतात की हे! हिंदी मध्ये ही पाहील्याचं स्मरतंय! मनापासून पटणारं हे एकच पात्र आहे सध्या मालिकेत! मेदे पण सुखद रित्या पटतेय!
हो का. मी नाही पाहीले कधी
हो का. मी नाही पाहीले कधी त्यांना.
मेदे पण सुखद रित्या पटतेय!>>> खरच.
कुंकू मधे होते ते अण्णा.
कुंकू मधे होते ते अण्णा. जानकीचे बाबा
येस्स!
येस्स!
(No subject)
आबासाहेब.... वर चित्राही
आबासाहेब....
वर चित्राही पाठंगुळीला लटकलेली दाखवायची होती ना वेताळासारखी!! आधीच आपलं थोडं होतं तर ह्यानं त्या मनोजचं घोडं पण घेतलंय शिरावर!
Pages