रांगोळ्या

Submitted by सायु on 21 October, 2014 - 07:18

मी काढलेल्या काही रांगोळ्या इथे शेयर करते आहे..
तुम्ही सुध्दा आपआपल्या रांगोळ्या या धाग्यावर शेयर करा...
त्या निमित्यानी रांगोळ्याचे नविन नविन प्रकार बघायला आणि शिकायला मिळतील..:)
Photo0388.jpg

ही सोसायटीत काढली होती, माझा १ नं आला होता..:)
Photo0875.jpgDup(1)SP_A0936_0.jpgPhoto1939.jpg
mg src="/files/u45311/Dup%281%29SP_A0936.jpg" width="320" height="240" alt="Dup(1)SP_A0936.jpg" />
ही ऑफीस मधे गणपतीत काढलेली.. ओमकारातुन गणपती साकारण्याचा प्रयत्न केला होता.. हीला पण बक्षीस मिळाले होते..:)

Photo2021.jpgPhoto2022.jpgPhoto1315.jpgrangoli_1.jpgPhoto2072.jpgRam navmi.jpggudhipadwa.jpgHanuman jayanti.jpgchaittrangan.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप खूप आभारी आहे मित्र-मैत्रिनिनो धपाटे मिळाले… Lol
पण खूप छान छान आहेत सगळ्यांच्याच रांगोळ्या खूप आवडल्या - श्रद्धा

सुप्रभात,,,
rangoli_4.jpg

सगळ्यांच्या रांगोळ्या अप्रतिम..
अर्चना तुमच्या सगळ्याच रांगोळ्या मस्तच आहेत.. तुमच्या मुळे हा धागा अजुनच खुलला...
श्रध्दा, कसल्या भारी रांगोळ्या काढतेस ग!, सुंदर,,, अजुन येऊ देत,,
अ. आ. खुपच छान दोन्ही पण रागोळ्या..

https://scontent-b-lax.xx.fbcdn.net/hphotos-xpf1/t31.0-8/10750167_738571459562476_1407309811995312530_o.jpg

व्वा! काय सुंदर रांगोळ्या! सायली तुळशी वृंदावन छानच!
शरदने काढलेल्या रांगोळ्या

शरद इन अ‍ॅक्शन

अर्चना पुराणीक अन गुढी दोन्हि खूपच मस्त्त आहेत रांगोळ्या..

गुढी विशेश आवडली..
अर्चना च्या हताला भारी वळण आहे.. मस्त !

मनुषी ताई, धन्यवाद..
ह्याट्स ऑफ टु शरद,,, पहिली रांगोळी खुपच छान आणि ३ न. मधले कमळ आणि दिवा खुपच छान काढला आहे..
प्रचिती छान.. फोटो अजुन स्पष्ट यायला हवा होता...

हेमा ताई, तुमच्या प्रतिसादांची आतुरतेने वाट बघत असते मी.. खुप खुप धन्यवाद..
खरच या धाग्यामुळे मला पण खुप शिकायला मिळत आहे.. एक वहीच तयार केली आहे मी..

सिनी यांच्या रांगोळ्या ५ न. पानावर दिसतायत आता...
सिनी खुप छान रांगोळ्या...
तुझ्या आवडती रांगोळी मला जास्त आवडली.. धन्यवाद.. आता इथे नियमीत रांगोळ्या शेयर करत जा..

ही मोराची रांगोळी (१३ ते १३).मोकळ्या आंगणात अजुन खुलुन दिसेल..मझ्याकडे फरशीचे लिमीटेशन असल्यामळे जास्त मोठया रांगोळ्या काढता येत नाही..
peacock.jpg

Pages