आरं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
ह्या ओळीने सध्या धुमाकूळ घातलेला आहे. गेल्या दोन दिवसांत माझ्या फोनवर कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा, कुठे नेऊन ठेवलात ब्लाऊज माझा आणि कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा असे तीन विनोद आले.
ह्या ओळीतील 'महाराष्ट्र' ह्या शब्दाऐवजी कोणताही शब्द घेऊन काहीही लिहिता येते.
दोन विनोदः
१. गांधारी जागी होते. मंचकाची एक बाजू मोकळीच असते. ती दचकून पलीकडे पाहाते तर अंधारात दिसत काहीच नाही. फक्त शौचालयाच्या बाजूने एक तपेली गडगडल्याचा आवाज येतो. गांधारी किंचाळून म्हणते:
"अरे कुठे नेऊन ठेवलाय धृतराष्ट्र माझा"
२. नवरा दारू पिऊन रस्त्यावर लोळून मध्यरात्र उलटून गेल्यावर घरी येतो. भडकलेली बायको विचारते:
"कुठे कडमडला होतात इतक्या रात्री?"
नवरा: महाराष्ट्र शोधायला गेलो होतो. अरे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
विरंगुळा म्हणून ही ओळ वापरून आपण काय काय लिहू शकतो ते बघू चला.
सध्या निवडणूकीचे वारे आहेतच. क्रिकेटही सुरू झाले आहे. दिवाळी येत आहे. मायबोलीवर नेहमीप्रमाणे एक से एक धागे येतच आहेत. वाव भरपूर आहे.
बघा काय सुचतंय!
====================================================
या हिंदुत्ववाद्याना
या हिंदुत्ववाद्याना अजितदादाचे वागणे आक्षेपार्ह का वाटले हे समजत नाही.
अगस्ती ऋषी मुतल्याने समुद्र भरला हे पुराणे कोकलत होती , तर बिचार्या पवार ऋषींचेच वागणे आक्षेपार्ह का वाटावे ?
कुठे नेऊन ठेवलाय अगस्ती माझा !
(No subject)
कुठे फेडेल हे पाप हा ताईसाहेब
कुठे फेडेल हे पाप हा ताईसाहेब तुडतुडकर माझा?
ताईसाहेब काय फेडणार??
ताईसाहेब काय फेडणार??
हायला , मुतले अगस्ती ऋषी !
हायला , मुतले अगस्ती ऋषी ! म्या कशाला पाप फेडू ?
काय फेडावे ? कुठे नेऊन
काय फेडावे ?
कुठे नेऊन ठेवणार कासोटा माझा ?
हायला , मुतले अगस्ती ऋषी !
हायला , मुतले अगस्ती ऋषी ! म्या कशाला पाप फेडू ? >>>>>
अशक्य...
हसून हसून गडबडा लोळण
हसून हसून गडबडा लोळण
हसून हसून गडबडा लोळण
हसून हसून गडबडा लोळण
चला आता विनोदच आहे तर आपण पण
चला आता विनोदच आहे तर आपण पण करुन पाहु
आधी वडापाव खाणारी गर्लफ्रेंड आता बर्गरशिवाय मानत नाही कुनेठेममा
ती नळातुन भसाभसा हवा येतेय म्हणणारी व बरबाद केले रे म्हया महाराष्ट्राले म्हणणारे एकदम भन्नाट आहेत
सुमार धागे, सुमार चर्चा, अरे
सुमार धागे, सुमार चर्चा, अरे कुठे नेउन ठेवली मायबोली माझी..
शिक्षकांच्या बायका: अरे
शिक्षकांच्या बायका: अरे शिक्षकांना इलेक्शन ड्यूटीवर पाठवणारयांनो.....
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
...
कुठल्या बूथवर नेऊन ठेवलाय, नवरा माझा.
ऑ! अहो ताई साहेब काय हे घोर
ऑ! अहो ताई साहेब काय हे घोर अज्ञान? अगस्ती ऋषीनी समुद्र प्यायला होता, खराब केला नव्हता.
रश्मीबै , अगस्ती ऋषीनी
रश्मीबै ,
अगस्ती ऋषीनी समुद्र प्यायला होता.
मग पुन्हा तो समुद्र पोटातुन बाहेरही काढला.
मग पुन्हा तो समुद्र पोटातुन
मग पुन्हा तो समुद्र पोटातुन बाहेरही काढला.<<<
हाच फरक असावा बहुधा! उपमुख्यमंत्री तो अन्य ठिकाणाहून बाहेर काढायचा म्हणत होते.
महेशकुमार यांची पोस्ट आवडली,
महेशकुमार यांची पोस्ट आवडली, पहार्यावर फार शोभली असती, टाकता का परत तिकडे? बघू समस्त पंजे नि घड्याळं काय काय बोलतात ते!
अग्न्या
अग्न्या
सुमार धागे, सुमार चर्चा, अरे
सुमार धागे, सुमार चर्चा, अरे कुठे नेउन ठेवली मायबोली माझी..
>>
एजोटाझापा
सांगा कोण कोणास म्हणाले -
सारखी सारखी यांची गाडी राजकिय चर्चांवरचं घसरते.
कमेंट डिलिट करायची वेळ झाली
कुठे नेऊन ठेवलाय माऊस पॉईंटर माझा?
दिसला धागा की नेला मोदींवर!
दिसला धागा की नेला मोदींवर!
अरे कुठे नेलाय सुसंगतपणा ह्यांचा?
दिसला धागा की नेला
दिसला धागा की नेला मोदींवर!>>>पण मनातल्या मनात नक्कीच म्हणत आहेत
"अरे कुठे नेलाय कॉंग्रेसने विश्वास माझा!"
विश्वास गेला पानिपतावर आणि
विश्वास गेला पानिपतावर आणि काँग्रेस आलं महाडमध्ये!
अरे काय चाललंय काय?
कुठे नेऊन ठेवलाय इतिहास माझा?
कुठे नेऊन ठेवलाय इतिहास माझा?
कुठे नेऊन ठेवलाय इतिहास माझा? >>
कुठे नेऊन ठेवलाय इतिहास माझा?
कुठे नेऊन ठेवलाय इतिहास माझा? >>:हहगलो:
व्हॉट्स अॅप वर नसण्याचे बरेच
व्हॉट्स अॅप वर नसण्याचे बरेच फायदे दिसताहेत
फेसबुकनं ऑर्कुट मारुन
फेसबुकनं ऑर्कुट मारुन टाकलं.
कुठे नेऊन ठेवलय ऑर्कुट माझं
ऑरं कुटं नेऊन ठेवलयं ऑर्कुट
ऑरं कुटं नेऊन ठेवलयं ऑर्कुट माझं
(No subject)
व्हॉट्स अॅपवरून साभारः कुठे
व्हॉट्स अॅपवरून साभारः
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा म्हणनार्यांसाठी खास...
तुमच्या आईच्या गावात नेऊन
ठेवलाय महाराष्ट्र ....
च्याआयला केव्हाची पीरपीर
लावलीय कुठ नेऊन ठेवलाय
कुठ नेऊन ठेवलाय...
गुजराती , यूपी, बिहारी, राजस्थानी, मारवाडी, जैन, सिंधी या सगळ्या उप-यांना पोसतो माझा एकटा महा राष्ट्र
.
.
.
अरं खूप पुढे गेलाय महाराष्ट्र माझा !!
दाही दिशा आहे मराठीशाहीचा असा गाजावाजा
दिल्लीच्या पंतप्रधानालाही
मतांची भिक मागायला लावतो
महाराष्ट्र माझा
फालतू हय ये
फालतू हय ये
और का.... इतना बौद्धिक नय
और का.... इतना बौद्धिक नय जमता
भाजपाची जाहिरात बन्द पडली.
भाजपाची जाहिरात बन्द पडली.
हो आता भाजपशासित राज्यांत काय
हो आता भाजपशासित राज्यांत काय काय कित्ती कित्ती छान आहे ते सांगताहेत. लक्षात घ्या, भाजपशासित राज्यांत, गुजरातमध्ये नव्हे.
स्वस्त २४ तास वीज, शेतीला पाणी, स्वस्त पेट्रोल (महाराष्ट्रात भाव गगनाला भिडलेत १५ वर्षांच्या चुकीच्या धोरणांमुळे), गुळगुळीत रस्ते, पर्यटनासाठी सोयी आणि त्यामुळे रोजगार, सरकारी कार्यालयांत खेपा न घालता पटापट कामे.
Pages