गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
स दिला मी. आता म आला.
स दिला मी. आता म आला.
नक्की काय आलय?
नक्की काय आलय?
संपादीत
संपादीत
Mast khel
Mast khel
अरे, काय चाल्लंय काय?
अरे, काय चाल्लंय काय? रूमालाचा जरा तरी विचार करा.
आता "म" वरून फोटो टाका.
मुग्धा राखून ठेव वरचा फोटो. म
मुग्धा राखून ठेव वरचा फोटो. म आला आहे.
मोमो
मोमो
माहिम हलवा
माहिम हलवा
हुश्श, लई येळानं टायमात फोटू
हुश्श, लई येळानं टायमात फोटू पडला
वडापावचा फोटो टाका.
वडापावचा फोटो टाका.
आता व ना?
आता व ना?
अमेय धन्यवाद. नंदिनी, लगेच वर
अमेय धन्यवाद. नंदिनी, लगेच वर टाकला.
वांग्याचे काप
वांग्याचे काप
मुग्धा हो व आहे.
मुग्धा हो व आहे.
आता प आला आरती
आता प आला आरती
(No subject)
ए हा नै चालणार.. हा म वरुन
ए हा नै चालणार.. हा म वरुन आहे.. नैतर मी नसता का टाकला..
प वरून माझा पास. सध्या काही
प वरून माझा पास. सध्या काही फोटो सापडत नाही आहे.
पावभाजी
पावभाजी
नळ फुटले तोंडातले माझ्या
नळ फुटले तोंडातले माझ्या
हर्षे, एक संधी मिळाली , ती ही
हर्षे, एक संधी मिळाली , ती ही घेतलीस.
जॅम
जॅम
शो तै तुमी लैच लेट होताय..
शो तै तुमी लैच लेट होताय..
<< नळ फुटले >> मुग्धे
<< नळ फुटले >> मुग्धे
मुग्धे, एकदा येच माझ्या हातची
मुग्धे, एकदा येच माझ्या हातची पा भा खायला हे (मोठ्ठ)पातेलभर भाजी १२/१३ माणसांत संपवलेली... मलाही मिळाली नव्हती
जेवण जास्त झालं इतके पदार्थ
जेवण जास्त झालं इतके पदार्थ बघून.
म वरून मसाला पान येऊदेत
मंच्युरीयन.
मंच्युरीयन.
अमेय, हे चालेल का? न आला
अमेय, हे चालेल का?
न आला आहे.
न वरुन नेवैद्य चालेल का?
न वरुन नेवैद्य चालेल का?
हर्षे, हे ताट मला दे.
हर्षे, हे ताट मला दे.
Pages