गणपती बाप्पा मोरया!
कोणत्याही कार्यक्रमात, सहलींमधे, कोणत्याही मौजेच्या ठिकाणी रंगत आणणारा पूर्वापार चालत आलेला खेळ म्हणजे अंताक्षरी. आबालवृद्ध सगळेच आवडीने आणि हिरीरीने हा खेळ खेळू शकतात.
चला तर मग आपणही खेळूया अंताक्षरी. पण मायबोलीकरांनो, ही नेहमीची अंताक्षरी नाही बरं का!
आपल्याला खेळायची आहे चविष्ट, स्वादिष्ट आणि रुचकर अशी अंताक्षरी- खाद्यपदार्थांची अंताक्षरी!
हा खेळ खेळायचा कसा?
उदाहरण पहा - पहिला फोटो 'करंजी'चा असेल तर पुढचा फोटो 'ज'वरून म्हणजे जिलेबीचा हवा. त्यापुढील फोटो 'ब'वरून बालूशाही आणि पुढे चालू...
हेही लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. पदार्थाचे नाव नेहमीच्या वापरातले असावे. अंताक्षरी चालू ठेवण्यासाठी 'तांदळाचा भात' किंवा 'कणकेच्या पोळ्या' अशी नावे देणं टाळावे.
३. प्रकाशचित्राबरोबर पदार्थाचे नाव लिहावे.
४. शेवटचे अक्षर 'ळ',"ण',"ठ' पैकी आल्यास अनुक्रमे 'ल', 'न', 'त' घेण्यात यावे. 'क्ष, ज्ञ' यांसाठी उपांत्य अक्षर घेण्यात यावे.
५. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
६. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
८. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
९. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्र संग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा.नेटवरुन घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा: http://www.maayboli.com/node/47635
तर मग करुयात सुरुवात बाप्पाच्या आवडत्या नैवेद्याने -
प्रचिश्रेय साभार - साक्षीमी
कोफ्ताकरी
कोफ्ताकरी
संपादित
संपादित
सॉरी वर कोफ्ताकरी आली म्हणून
सॉरी वर कोफ्ताकरी आली म्हणून संपादित
रसम
रसम
मँगोमलईबर्फी.
मँगोमलईबर्फी.
वॉव मस्तच आहे बर्फी
वॉव मस्तच आहे बर्फी
रसम, बर्फी अप्रतिम!
रसम, बर्फी अप्रतिम!
संपादित
संपादित
फिरनी
फिरनी
मग न घेऊन जायचं का पुढे ?
मग न घेऊन जायचं का पुढे ?
नमकपारे
नमकपारे
नमकपारे = "र" रव्याचा शिरा
नमकपारे = "र"
रव्याचा शिरा
काजू पटकन उचलून तोंडात
काजू पटकन उचलून तोंडात घालावेसे वाटतायेत.
घटक पदार्थ देऊन फोटो टाकले
घटक पदार्थ देऊन फोटो टाकले तर चालणार आहे का? रिकोटा चीजची बर्फी? यात पदार्थाचं नाव बर्फी आहे म्हणून विचारलं.
मस्त मजा येतेय. संयोजक ग्रेट
मस्त मजा येतेय. संयोजक ग्रेट !!
रगडा पॅटीस
रगडा पॅटीस
साबुदाणा खिचडी
साबुदाणा खिचडी
.... मी अपलोड करे पर्यंत
.... मी अपलोड करे पर्यंत दुसरी एन्ट्री आली म्हणून संपादित.
छानच सजवलीय खिचडी,
छानच सजवलीय खिचडी,
शिरा तर जबरी आहे
शिरा तर जबरी आहे
खिचडी मस्तच दिसतेय.
खिचडी मस्तच दिसतेय.
फोटो काढून वगैरे टाकत असला तर
फोटो काढून वगैरे टाकत असला तर रूमाल टाकून ठेवत जा, म्हणजे तोपर्यंत एन्ट्री पुढं जाणार नाही.
खिचडी आहे की रंगीबेरंगी
खिचडी आहे की रंगीबेरंगी चिकोड्या???
सगळे फोटो जबरी !
सगळे फोटो जबरी !
भारी आहे झब्बूचा विषय.
भारी आहे झब्बूचा विषय.
संयोजक, फारच भारी आयड्या! आणि
संयोजक, फारच भारी आयड्या! आणि हा धागा भुकेच्या वेळी उघडू नये अशी स्वयंसूचना!!
ड ऐवजी ढ चालणार असेन तर
ड ऐवजी ढ चालणार असेन तर
ढोबळी मिरची चिजवाली: चीज बेल पेपर
लाडु
लाडु
डांगर
डांगर
रवा ़केक
रवा ़केक
Pages