अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

निहालचंदांसारखा नेता आपमध्ये आहे का? येडियुरप्पासारखा? बाबुलाल बोखारियासारखा? लालुप्रसादसारखा?
असेल तर दाखवा. >>>>>

मिर्चीताई, आआप हा पक्ष राजकारणात अजुन नवखा आहे. सत्तेची चव चाखयला मिळू देत त्यावेळी तुम्हाला ही तुमच्या पक्षात डझनावारी मिळतील. दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन केलेत त्यावेळी नाही का ते इतरांपेक्षा वेगळ्या विचारधारेच्या तुमच्या पक्षातर्फे निवडुन आलेले विनोदकुमार बिन्नी मंत्रीपद दिले नाही म्हणुन शालजोडीतली देऊन गेले ते आठवले तरी खुप झाले हो. दुसर्‍याकडे एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे आहेत हे विसरू नये माणसाने.

काहींना लगेच कळेल, काहींना उशीरा कळेल. भले ते चूका करत असतील पण गुन्हे केलेले दाखवून द्या.
------ काहीन्ना कधिही कळणार नाही अशी पण एक शक्यता आहे.

भले ते चूका करत असतील पण गुन्हे केलेले दाखवून द्या.
------- चुका सर्वच करतात... भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सर्व-सामान्यान्ना चिड आहेच पण तेव्हढीच चिड काहीही ठोस कारण नसताना सत्ता सोडणार्‍याबद्दल पण आहे. १९७७-७९ काळात जनता पक्ष सत्तेत होता, पक्षा-पक्षात समन्वय नव्हता, मोठ्या सावळा गोन्धळा नन्तर दोन वर्षातच सत्ता सोडावी लागली. तशीच थोडीफार परिस्थिती व्हि पी सिन्ग यान्च्या (१९९०) कार्यकाळात होती. दोन्ही सरकार पक्षान्तर्गत लाथाळ्या, पन्तप्रधानपद मिळवण्यासाठीची अन्तर्गत चुरस यामुळे रसातळाला गेला. अशा अवचित सत्ता सोडणार्‍यान्ना जनता पुन्हा सहजा सहजी उभे करत नाही.

थोडक्यात भ्रष्टाचाराविरुद्ध जनतेच्या मनात चिड आहेच... तेव्हढीच चिड मुदतपुर्ण होण्यापुर्वी सत्ता सोडणार्‍या राज्यकर्त्या बद्दलही आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत भाजपा ३१, आप २८, कॉन्ग्रेस ८ असे निवडुन आले असताना, भाजपा सर्वात मोठा पक्ष होता... भाजपाने सत्ता स्थापन केली नाही आणि सत्तेची माळ अनपेक्षित रितीने आपच्या गळ्यात आली. येथे दोघानिही (राजकारणात मुरब्बी कॉन्ग्रेस आणि उताविळ भाजपा) केजरीवाल यान्ना जाळ्यात अडकवले. केजरीवालान्नी (पत्रकार परिषदेत) सान्गायचे होते आम्ही भाजपा पाठिम्बा देणार नाही पण मतदानात भागही घेणार नाही, जनतेच्या भल्यासाठी आम्ही विरोधात बसू - भाजपा सत्ता स्थापन करण्या शिवाय कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता...

माझा प्रश्न कुठलेही ठोस बहुमत नसताना केजरीवाल यान्नी दिल्लीत सत्ता का स्थापन केली ? का ते (कॉन्ग्रेस भाजपाने) विणलेल्या जाळ्यात अलगदपणे शिरले ? राजकारणात निव्वळ निव्वळ प्रामाणिक असुन चालत नाही जोडीला अजुन काही गुण असावे लागतात.

केजरिवालांची परिवर्तन ही एन्जीओ नव्हती. ती एक चळवळ होती. त्यामुळे सरकारी नोकरी इ. नियम मोडला गेला नाही.

मिर्ची, कृपया कांगावा करु नका. आधी बालीश विनोद करायचे आणि मग लोक हसले की कांगावा करायचा ही आप छाप स्ट्रॅटेजी बास आता. धन्यवाद.

सरकारी नोकरीत राहून चळवळी करता येतात हे माहित नव्हतं.
चला. लय टाईम झाला. टाटा मंडळी.

आपने हरयाणा विधानसभा निवडणुका न लढवण्याचा (व सर्व शक्ती दिल्ली विधानसभेसाठी एकवटण्याचा ?) निर्णय घेतला आहे.

>>आपने हरयाणा विधानसभा निवडणुका न लढवण्याचा (व सर्व शक्ती दिल्ली विधानसभेसाठी एकवटण्याचा ?) निर्णय घेतला आहे.

पण मग योगेंद्र यादवांचे काय ? ते मुख्यमंत्री व्हायचे होते ना हरयानाचे ? Uhoh

कुठला पक्ष आहे असा?>>>>>

मिर्चीताई, तुमचा लाडका आआप सोडुन बहुतेक सर्व राजकीय पक्ष म्हणाल तर काही अपक्ष उमेदवार सुध्दा. आणि हो हे सर्व पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात, जनतेत फिरावे लागते. परदेशात बसुन सोशल मिडिया साईटवर(आपल्याला ज्या सोयिस्कर आहेत अशा व्यक्तिंच्या कमेंटस वाचुन) आणि आपल्या लाडक्या पक्षाच्या संकेतस्थळावर मिळणार्‍या माहितीवर अवलंबुन कस चालेल.

काय प्रगती झाली आहे ते पटवून द्या.>> मिर्ची.. इतरवेळी इतकं चांगलं लिहिता पण कधी कधी फारच हास्यास्पद विधानं करता. मला तरी प्रगती दिसत आहे.. तुम्हाला दिसत नसेल तर काय प्रगती नाही झाली ते तुम्हीच पटवून द्या. (फक्त ह्यूमन राइटस इंडेक्स वगैरे सांगू नका, प्रगती फक्त ह्यूमन राइटस इंडेक्सनी मोजली जात नाही. आणि जर आप सत्तेवर आलं तर हा इंडेक्स वर कसा जाइल ते पण पटवून द्या)

कालची बातमी - 'AAP govt violated laws to conduct CAG audit of discoms'

मिर्ची ताई लिंक बद्दल धन्यवाद. कोर्ट काय टिपण्णी करती ते बघायचे आहे.इतर अनेक उपाय उपलब्ध असताना केजरीवाल कॅग वर का अडुन होते हे तरी समजेल. समजा न्यायालयाने कॅगला नकार दिला आणि दुसरे उपाय सुचवले तर आआप काय प्रतिक्रीया देते ते बघावे लागेल.

कॅग ऑडीट हा केजरीवाल यांचा पोलिटीकल अजेंडा आहे आणि आधीच्या सरकारवरचा राग कंपन्यावर निघतो आहे का हे तरी कळेल.

बाकी आआपचा फ़ोकस कसा बदलला हे दिसुन येते आहे. आघी रडारवर सत्ताधारी पक्ष होता आता नविन सत्ताधारी पक्ष रडारवर आलेला आहे.

केस टाटाच्या कंपनीने दाखल केलेली असली तरी प्रतिसादाद सध्याच्या सत्ताधारी पक्षाला मदत केली असा आरोप आहे अशा विशीष्ट उद्योग समुह परत परत येत आहे.

<<मिर्चीताई, आआप हा पक्ष राजकारणात अजुन नवखा आहे. सत्तेची चव चाखयला मिळू देत त्यावेळी तुम्हाला ही तुमच्या पक्षात डझनावारी मिळतील. >>

'राइट टु रिकॉल' देत आहेत ते आपल्याला ! दुसरे पक्ष तयार नाहीत ह्यासाठी.

<<दिल्ली विधानसभा निवडणुकीनंतर सरकार स्थापन केलेत त्यावेळी नाही का ते इतरांपेक्षा वेगळ्या विचारधारेच्या तुमच्या पक्षातर्फे निवडुन आलेले विनोदकुमार बिन्नी मंत्रीपद दिले नाही म्हणुन शालजोडीतली देऊन गेले ते आठवले तरी खुप झाले हो.>>

मंत्रीपद दिलं नाही म्हणून सोडून गेले ही गोष्ट आणि निहालचंद्/येड्युरप्पा/बोखारिया ह्यांना इतर पक्षांनी अभय देणं ह्या गोष्टीशी कशी काय जुळते?

<<------ काहीन्ना कधिही कळणार नाही अशी पण एक शक्यता आहे.>

खरंय.
आपला विरोध असणारे लोक दोन गटांत मोडतात असं माझं मत आहे- (चुकीचं/हास्यास्पद असू शकतं)
१. आप नेमकं काय म्हणतंय, काय करतंय हे ज्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये
२. सध्याच्या भ्रष्ट सिस्टीममधून ज्यांना भरपूर फायदा मिळतोय

माबोवरचे अनेक आयडी - ज्यांच्याबद्दल मला मनापासून आदर वाटतो, जे सूज्ञ आहेत, परिपक्व वाटतात - अशांकडूनही आपबद्दल काही टिपिकल विधाने वाचल्यावर प्रसारमाध्यमांनी बजावलेल्या तालिबानी भूमिकेला जबाबदार धरावं लागेल.
आपवाले पळून गेले, भगोडा, अ‍ॅनार्किस्ट, अराजक....अनेक शब्द अक्षरशः हॅमर केले आहेत त्यांनी लोकांवर.

“Let me control the media and I will turn any nation into a herd of pigs”
– Nazi Propaganda Minister Joseph Goebbel
Sad

<<चुका सर्वच करतात... भ्रष्टाचाराच्या विरुद्ध सर्व-सामान्यान्ना चिड आहेच पण तेव्हढीच चिड काहीही ठोस कारण नसताना सत्ता सोडणार्‍याबद्दल पण आहे>>

मान्य आहे उदय. पण चुकीची शिक्षा म्हणून आपला नाकारून सध्याच्या पक्षांना निवडण्यात आपण आपल्यालाच शिक्षा दिली आहे. वैम.

<<माझा प्रश्न कुठलेही ठोस बहुमत नसताना केजरीवाल यान्नी दिल्लीत सत्ता का स्थापन केली ? का ते (कॉन्ग्रेस भाजपाने) विणलेल्या जाळ्यात अलगदपणे शिरले ? राजकारणात निव्वळ निव्वळ प्रामाणिक असुन चालत नाही जोडीला अजुन काही गुण असावे लागतात.>>

हो. राजकारणाचा अननुभव. पण सत्ता स्थापन केली ह्यात गैर काही वाटत नाही. अल्पमतातील सरकारं ह्याआधी स्थापन नाही झालीत का? राजीनामा दिला ही चूक केली.
पण जनलोकपाल हे त्यांच्यासाठी फुसकं कारण नाही. हे बिल पास करण्यासाठीच त्यांच्या पक्षाचा जन्म झालाय ! ते कारण छोटं कसं असेल ?

<<आपने हरयाणा विधानसभा निवडणुका न लढवण्याचा (व सर्व शक्ती दिल्ली विधानसभेसाठी एकवटण्याचा ?) निर्णय घेतला आहे.>>

माझ्यामते योग्य निर्णय.

<<मिर्चीताई, तुमचा लाडका आआप सोडुन बहुतेक सर्व राजकीय पक्ष म्हणाल तर काही अपक्ष उमेदवार सुध्दा. आणि हो हे सर्व पाहण्यासाठी डोळे उघडे ठेवावे लागतात, जनतेत फिरावे लागते. परदेशात बसुन सोशल मिडिया साईटवर(आपल्याला ज्या सोयिस्कर आहेत अशा व्यक्तिंच्या कमेंटस वाचुन) आणि आपल्या लाडक्या पक्षाच्या संकेतस्थळावर मिळणार्‍या माहितीवर अवलंबुन कस चालेल.>>

ठळक केलेल्या शब्दांवर हसू का?
असं का वाटतंय तुम्हाला की मी जनतेत फिरलेली नाही?????
आत्ता मी इथे सोशल मिडियावरून माहिती घेत असले तरी भारतात ग्राऊंड लेवलला काय (भयाण) परिस्थिती आहे ह्याचा पुरेसा अनुभव आहे मला. भेटूया कधीतरी भारतात आल्यावर मी ग्राउंडवर्क करत असताना. आप जन्मला नव्हता त्याच्या आधीपासून करतेय. आता कदाचित आपसाठी करेन.
Politics should be taken as the highest form of activism हे पटायला लागलंय हल्ली.

<<मिर्ची.. इतरवेळी इतकं चांगलं लिहिता पण कधी कधी फारच हास्यास्पद विधानं करता. मला तरी प्रगती दिसत आहे.. तुम्हाला दिसत नसेल तर काय प्रगती नाही झाली ते तुम्हीच पटवून द्या. (फक्त ह्यूमन राइटस इंडेक्स वगैरे सांगू नका, प्रगती फक्त ह्यूमन राइटस इंडेक्सनी मोजली जात नाही. आणि जर आप सत्तेवर आलं तर हा इंडेक्स वर कसा जाइल ते पण पटवून द्या)>>

मनिष, काय प्रगती झाली आहे ते तुम्ही सांगाल का? माझ्यामते 'वाढ' आणि 'विकास' ह्यात फरक आहे.प्रगती झाली नाही (खरंतर स्थिती बिघडत चालली आहे) हे मी आधी लिहिलंय की. मला ह्युमन डेवलपमेंट इंडेक्स महत्वाचा वाटतो. समाजात ढीगाने पैसा आहे, वाढतोच आहे पण तो लोकांपर्यंत पोहोचतच नाही तर ह्याला प्रगती म्हणायची का?

तुमचे मुद्दे मांडा ना. चर्चा होईल. कदाचित माझं मत बदलेल. Happy

<<मिर्ची ताई लिंक बद्दल धन्यवाद. कोर्ट काय टिपण्णी करती ते बघायचे आहे.इतर अनेक उपाय उपलब्ध असताना केजरीवाल कॅग वर का अडुन होते हे तरी समजेल. समजा न्यायालयाने कॅगला नकार दिला आणि दुसरे उपाय सुचवले तर आआप काय प्रतिक्रीया देते ते बघावे लागेल.

दिल्ली उच्चन्यायालयाने कंपन्यांच्या विरोधात निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयात कोणकोण आहेत हे मोदींच्या धाग्यावर लिहिलं होतं - उदयललित, पिंकी आनंद, मुकुल रोहतगी.
(वरील व्यक्तींच्या वैयक्तिक इंटिग्रिटीवर शंका नाही. पण सध्याच्या सरकारशी असलेले धागेदोरे शंका निर्माण करतात)

<<बाकी आआपचा फ़ोकस कसा बदलला हे दिसुन येते आहे. आघी रडारवर सत्ताधारी पक्ष होता आता नविन सत्ताधारी पक्ष रडारवर आलेला आहे.>>

यूरो, असं कसं म्हणताय? ह्यातनं उलट हे लक्षात येतंय की सत्ताधारी पक्ष कुठलाही असला तरी आपच्या अजेंड्यात फरक पडत नाहीये. आप कुणाचीही बी टीम नाही. ते जनतेचे मुद्दे घेऊन लढत आहेत. त्याला विरोध करणारे कुणीही असले तरी त्यांची भूमिका बदलत नाहीये. मला हे कौतुकास्पद वाटतं Happy

असं कोण म्हणतंय? टाटा पॉवर.

Aam Aadmi Party had pre-decided to have CAG audit of private discoms and its government later violated statutory and constitutional provisions to fulfill the poll promise, Tata Power Delhi Distribution Ltd (TPDDL) today told the Delhi High Court.

हे दोन निर्णय विरोधात देणार्‍या न्यायमूर्ती महोदयांना कळले नव्हतेल की तेव्हा ही लाइन ऑफ ऑर्ग्युमेंट सुचली नव्हती.

The court is hearing a batch of petitions, including appeals filed by three private discoms, against the order of a single judge refusing to stay Delhi government's decision to have CAG audit of their accounts. Besides the plea of TPDDL and Reliance Anil Dhirubhai Ambani Group firms, BSES Rajdhani Power Ltd and BSES Yamuna Power Ltd, the bench is also hearing a PIL filed by NGO United RWAs Joint Action, seeking CAG audit of the discoms' accounts.

याही प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा असेल तर कठीण आहे. (एका पक्षावरचा राग वीज कंपन्यांवर, पक्षाला मदत करणारी कंपनी, इ.)

<<याही प्रकरणाला राजकीय रंग द्यायचा असेल तर कठीण आहे.>> +१

कंपन्या ऑडिटला नाही म्हणतात आणि ऑडिट होऊ देऊ नका म्हणून न्यायालयात धाव घेतात एवढं कारणसुद्धा पुरेसं आहे त्यांच्याबद्दल शंका उत्पन्न करायला. इंग्लंड-अमेरिकेत खपवून घेतील का हा प्रकार? त्यांच्यात तर ऑडिटला फार महत्व आहे आणि असायलाच पाहिजे.

सध्या आप ला संपवण्याचे अटीतटीचे प्रयत्न चालू आहेत असं दिसतं. आप पक्षाचं लायसन्स रद्द करा अशा मागण्या, नेत्यांना तुरुंगात टाका, नेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करा, स्वयंसेवकांना मारहाण करा असे अनेक प्रकार घडत आहेत. शेकडो पक्षांमध्ये हाच एक पक्ष का एवढा डोळ्यात सलतोय ह्यांच्या? दिल्लीत निवडणूका घ्या, आप हरण्याची खात्रीच आहे ना, मग का घाबरायचं?

BJP Delhi chief Satish Upadhyay to request EC to dissolve AAP over Dilip Pandey arrest
"Arvind Kejriwal protests only against the BJP. He has tried to convert a community into a vote bank. He wants to disturb the communal harmony in Delhi and I would request the Election Commission to dissolve his party," said Upadhyay.
तिकडे ते लवली परवाच म्हणाले की आप ही संघाची आणि भाजपाची बी टीम आहे. हे म्हणतात आप फक्त भाजपाविरुद्ध प्रोटेस्ट करते.

Plea in Delhi HC over prosecuting Arvind Kejriwal, Somnath Bharti
Gautam, a teacher, filed a criminal complaint against "anarchy" created by Kejriwal and former law minister Bharti in January under the garb of a protest for suspension of certain police officials.

इतर लोकांनी केलेल्या तोडफोड आणि दंग्यांमुळे झालेल्या गैरसोयीबद्दल जागरूक होऊन
गौतमसारखे शिक्षक ह्याआधी कधी कोर्टात गेल्याचं (माझ्यातरी) ऐकण्यात नाही. पुण्याचं उदाहरण ताजं आहे.

'आप धार्मिक तेढ वाढवून समाजातील शांतता/सामंजस्य भंग करायचा प्रयत्न करत आहे' असे आरोप आधीही झाले आणि परवा पुन्हा सतिश उपाध्याय तेच म्हणाले.
ह्या पार्श्वभूमीवर मला हे पत्र इथे चिकटवावंसं वाटलं. (२२ जुलै २०१३)
तोगडिया, मोदी, सिंघल ह्यांची भाषणे आणि काल शिवसेनेच्या खासदारांनी केलेला प्रकार,त्याला मिडियाने दिलेला धार्मिक रंग हे सगळं पाहिलं तर 'डिवाईड अँड रूल' हे धोरण वापरून राजकारणी नेते आपल्याला खेळवत आहेत असंच वाटतं.
(आणि लवकरच निवडणूकांचं बिगुल वाजायला लागणार असं दिसतंय ! 'योग्य' ती तयारी सुरू झाली असावी Wink :()

"प्रिय दोस्तों,
पिछले कुछ वर्षों से देश भ्रष्टाचार के खिलाफ एकजुट हुआ है। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई- सभी धर्मं के लोग अन्ना के नेतृत्व में एकजुट हुए। गंदी राजनीति करने वाले नेता इसे बर्दाश्त नहीं कर पा रहे। ये इस एकजुटता को तोड़ने की कोशिश करेंगे ताकि इनका भ्रष्टाचार चलता रहे।

मैंने मुसलमान बहनों, भाइयों के नाम एक पत्र लिखा था। उस पत्र में मैंनें लिखा था कि किस तरह से पिछले 65 सालों से कांग्रेस पार्टी ने इस देश के मुसलमानों को अपना बंधुआ वोटर बना रखा है। ‘‘बीजेपी आ जाएगी’’ – यह डर दिखाकर कांग्रेस मुसलमानों से वोट लेती है। एक तरफ कांग्रेस ने मुसलमानों को अपना वोट बैंक बना रखा है और दूसरी तरपफ बीजेपी हिंदुओं में मुसलमानों के प्रति नफरत पैदा कर उन्हें अपना वोट बैंक बनाने की कोशिश करती है। न आज तक कांग्रेस ने मुसलमानों का कोई भला किया और न बीजेपी ने हिंदुओं का कोई भला किया।
कांग्रेस, बीजेपी व अन्य कुछ पार्टियों की पूरी राजनीति हिंदुओं और मुसलमानों के बीच ज़हर घोलने पर ही चलती है। जितना हिंदुओं और मुसलमानों के मन में एक-दूसरे के खिलापफ ज़हर पैदा होगा उतनी ही इन पार्टियों की राजनीति चमकेगी।

इस नफरत की राजनीति को ख़त्म करके दोनों कौमों के बीच अमन और चैन कायम करना ‘आम आदमी पार्टी’ का ध्येय है। यही बात करने के लिए मैंने वह पत्र लिखा था।

कई साथियों ने उस पत्र की तारीफ की। उन्होंने उस पत्र की भावना को और उसके मक़सद को समझा है। हिंदुओं और मुसलमानों के बीच में अमन और शांति का माहौल पैदा करने की इस नई राजनीति की पहल का उन्होंने स्वागत किया है।

लेकिन कुछ साथियों ने कुछ प्रश्न भी उठाएं हैं। इस पत्र के ज़रिए मैं उन प्रश्नों के जवाब देने की कोशिश करूंगा।
एक प्रश्न यह पूछा गया है कि मैंने मुसलमानों के लिए अलग से पत्र क्यों लिखा? मेरा जवाब है कि इसमें गलत क्या है। अगर इस पत्र के जरिए मैं हिंदुओं और मुसलमानों के बीच अमन और शांति कायम करने का प्रयास करता हूं तो इसमें गलत क्या है। अगर मैं मुसलमानों को कांग्रेस की वोट बैंक की राजनीति के चंगुल से मुक्त होने की अपील करता हूं तो इसमें गलत क्या है?
इसके पहले मैंने दिल्ली के व्यापारियों के नाम एक पत्र लिखा था। व्यापारियों को भारतीय जनता पार्टी ने आज तक अपना वोट बैंक बना कर रखा, लेकिन उनके लिए किया कुछ भी नहीं। इसके पहले मैंने बाल्मिकी समाज के लिए भी एक पत्रा लिखा था। बाल्मिकी समाज को आज तक कांग्रेस ने अपना वोट बैंक बना कर रखा लेकिन उनके लिए कुछ नहीं किया। इसके पहले मैंने दिल्ली के झुग्गीवासियों के नाम भी एक पत्र लिखा था। इन्हें कांग्रेस ने अपना वोट बैंक बना रखा है, लेकिन उनको कभी आगे बढ़ने नहीं देती।
समाज के अलग-अलग तबके को पत्र लिखकर मैं इन पार्टियों की गंदी वोट बैंक की राजनीति से लोगों को आगाह करना चाहता हूं। जब मैंने व्यापारियों को पत्रा लिखा, बाल्मिकी समाज को पत्रा लिखा, ऑटो वालों को पत्र लिखा और झुग्गीवालों को पत्र लिखा, तब किसी ने कुछ नहीं कहा। लेकिन जैसे ही मैंने मुसलमानों के नाम पत्र लिखा तो तुरंत कुछ साथियों ने इसका विरोध किया। उन साथियों का कहना है कि मैंने धर्म को आधर बनाकर पत्र क्यों लिखा? ऐसा मैंने इसलिए किया क्योंकि दूसरी पार्टियां धर्म को आधार बनाकर ज़हर घोलती हैं। अगर वो हिंदू और मुसलमान के बीच ज़हर घोलती हैं तो हमें हिंदू और मुसलमान के बीच ही तो एकता की बात करनी पड़ेगी। अलग-अलग धर्मो के लोगों को अपील करके यह तो कहना ही पड़ेगा कि इनकी ज़हरीली बातों में मत आओ और सब एक साथ रहो, भाईचारे के साथ रहो।

कुछ महीनों पहले मैं मुंबई गया। जैसे ही एयरपोर्ट पर उतरा, एक साथी ने आकर मुझे टोपी पहना दी जिस पर मराठी में लिखा था ‘‘मी आम आदमी आहे।’’ दो दिन तक मैं टोपी पहन कर घूमता रहा, किसी ने कोई आपत्ति नहीं की। कुछ दिनों बाद मेरे घर बंगाल से एक लड़का आया। उसने मेरे सिर पर बंगाली टोपी रख दी, पूरा दिन मैं उसे पहनकर घूमता रहा। किसी ने कुछ नहीं कहा। अभी दिल्ली के गांव-गांव में मैं घूम रहा हूं। ढेरों मंदिरों में जाता हूं। कई गांव में लोग मुझे पगड़़ी पहनाते हैं, कभी किसी ने कोई आपत्ति नहीं की। लेकिन एक दिन जब एक मुसलमान भाई ने मेरे सिर पर उर्दू की टोपी पहना दी तो कुछ साथियों ने इसका विरोध् किया। मुझ पर आरोप लगाया कि मैं मुस्लिम तुष्टिकरण कर रहा हूं।

विरोध करने वालों में दो किस्म के लोग हैं। एक वो लोग हैं जो कांग्रेस, भाजपा या अन्य पार्टियों से संबंध रखते हैं। हिंदुओं और मुसलमानों के बीच भाईचारा पैदा करने की ‘आम आदमी पार्टी’ की राजनीति ने इन्हें विचलित कर दिया है। इन्हें अपनी दुकानें बंद होती नज़र आ रही हैं। दूसरी श्रेणी में वो लोग हैं जो सच्चे हैं, ईमानदार हैं और देशभक्त हैं। जब ऐसे कुछ लोग प्रश्न करते हैं तो मुझे चिंता होती है। ऐसे सभी साथियों से मेरा निवेदन है कि वो बैठकर सोचें कि जो कुछ मैंने किया, वह मुस्लिम तुष्टिकरण था या भारत को जोड़ने के लिए था? जैसे ही ‘मुसलमान’ व ‘उर्दू’ शब्द आता है तो कुछ साथी इतने विचलित क्यों हो जाते हैं? ये पार्टियां यही तो चाहती हैं कि हमारे मन में एक-दूसरे के खिलापफ ज़हर भर जाए।

मैं ऐसे सभी साथियों से हाथ जोड़कर कहना चाहता हूं कि इस देश में हिंदुओं के दुश्मन मुसलमान नहीं है और मुसलमानों के दुश्मन हिंदू नहीं है। बल्कि हिंदुओं और मुसलमानों – दोनों के दुश्मन ये गंदे नेता और उनकी गंदी राजनीति है। जिस दिन इस देश के लोगों को ये छोटा परंतु महत्वपूर्ण सच समझ आ जाएगा, उस दिन इन नेताओं की दुकानें बंद हो जाएंगी। ये नेता हर कोशिश करेंगे कि हमारे दिलों के अंदर ज़हर भरते रहें। साथियों, हमें इसी का सामना करना है।

हमारे दफ्तर में एक लड़का काम करता है। उसका नाम है जावेद। एक दिन उसे सड़क पर चलते हुए पुलिस ने रोक लिया। उससे उसका नाम पूछा। जब उसने अपना नाम बताया तो पुलिस वाले ने धर्म के नाम पर दो गालियां दी और पांच मिनट तक उसे सड़क पर मुर्गा बना दिया। मैं यह नहीं कहता कि सारी पुलिस फोर्स ऐसी हैं। लेकिन अगर कुछ पुलिस वाले ऐसा करते हैं, तो क्या हमें उसकी निंदा नहीं करनी चाहिए? उसके खिलाफ आवाज़ नहीं उठानी चाहिए? क्या ऐसा करना मुस्लिम तुष्टिकरण होगा?

हमारी कार्यकर्ता संतोष कोली का एक्सीडेंट हुआ। ऐसा शक है कि उसका एक्सीडेंट करवाया गया। वह दलित समाज से है। अगर आज हम उसका साथ दे रहे हैं तो क्या यह दलितों का तुष्टिकरण है? अभी एक महीना पहले बिहार से दिल्ली आई एक महिला का सामूहिक बलात्कार किया गया। हमने इसके खिलाफ आवाज़ उठाई। तो क्या यह बिहारियों का तुष्टिकरण था? मैंने 1984 में सिखों के कत्लेआम के खिलापफ आवाज़ उठाई तो क्या वह सिखों का तुष्टिकरण था? मैंने कई मंचों से कश्मीरी हिंदुओं के साथ हुए अन्यायों के खिलाफ आवाज़ उठाई तो क्या यह हिंदुओं का तुष्टिकरण था? यदि नहीं, तो फिर इशरत जहाँ मामले में निष्पक्ष जांच की मांग करना मुसलमानों का तुष्टिकरण कैसे हो सकता है? हम क्या मांग रहे हैं? केवल निष्पक्ष जांच ही तो मांग रहे हैं। क्या निष्पक्ष जांच नहीं होनी चाहिए?

इसमें कोई शक़ नहीं कि कई आतंकवादी मुसलमान रहे हैं। पर इसका मतलब यह कतई नहीं हो सकता कि हर मुसलमान आतंकवादी होता है। मैं ऐसे कई मुसलमानों को जानता हूं जो भारत के लिए सब कुछ न्यौछावर करके बैठे हैं। आज देश को ए.पी.जे. अब्दुल कलाम, अब्दुल हमीद और कैप्टन हनीपुफद्दीन पर गर्व है। ‘आम आदमी पार्टी’ में ही कितने मुसलमान साथी हैं जिन्होंने भ्रष्टाचार मुक्त भारत के लिए अपनी नौकरी और अपना परिवार दोनों त्याग दिए।

जैसे कई आतंकवादी मुसलमान होते हैं वैसे ही कई आतंकवादी और देशद्रोही अन्य धर्मो से भी होते हैं। माधुरी गुप्ता तो हिंदू थीं जिसने पाकिस्तान को भारत के कई सुराग बेच दिए थे। मेरा मानना है कि आतंकवादी न हिंदू होता है और न मुसलमान। वो केवल गद्दार होता है। उसे सख़्त से सख़्त सज़ा मिलनी चाहिए। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई – कोई भी धर्म हमें एक-दूसरे की हत्या या नफरत करना नहीं सिखाता। हर धर्म प्यार और मोहब्बत का संदेश देता है। इसीलिए आतंकवादी न हिंदू होते हैं और न ही मुसलमान।

बाटला हाउस मामले पर भी कुछ साथियों ने सवाल खड़े किए हैं। इस मामले में दो युवाओं की मौत हुई और एक पुलिस अफसर श्री मोहन चंद शहीद हुए। कई लोगों के मन में शक़ है कि क्या उन युवाओं को मारने की जरूरत थी या उन्हें जि़ंदा पकड़ा जा सकता था? अगर वो दोनों शख़्स आतंकवादी थे तब तो उन्हें जि़ंदा पकड़ना अत्यंत आवश्यक था ताकि उनके मालिकों का पता लगाया जा सके। और यदि वो निर्दोष थे तो क्या दोषी पुलिस वालों को सज़ा नहीं मिलनी चाहिए? मौके पर एक जाबांज़ पुलिस अफसर श्री मोहन चंद शहीद हुए। वो अपना पफजऱ् अदा करते हुए शहीद हो गए। उनकी मौत कैसे और किन हालातों में हुई? क्या इस पूरे मामले की निष्पक्ष जांच की मांग करना मुस्लिम तुष्टिकरण है?

इस देश को बचाने के लिए न जाने कितने पुलिस वालों ने अपनी जान दी है। मध्य प्रदेश के आई.पी.एस नरेंद्र कुमार को भाजपा सरकार के शासन में खनन मापि़फया ने कुचल कर मार डाला। उत्तर प्रदेश के कुण्डा जिले में डी.एस.पी. जि़या-उल-हक़ को एक नेता के समर्थकों की उपद्रवी भीड़ द्वारा हत्या करवा दी गई। ‘आम आदमी पार्टी’ ने इन मामलों में आवाज़ उठाई। 26 नवंबर 2008 को कांग्रेस शासनकाल में मुंबई पर आतंकवादियों का हमला हुआ। कई कमांडो ने अपनी जान पर खेलकर देश को बचाया। कमांडो सुरिंदर सिंह उनमें से एक थे। उनकी टांग में गोली लगी। बम धमाके में उनकी सुनने की क्षमता समाप्त हो गई। उन्हें सम्मानित करना तो दूर, कांग्रेस सरकार ने उन्हें शारीरिक रूप से अक्षम घोषित करके नौकरी से निकाल दिया। कई महीनों तक उनकी पेंशन नहीं दी। ‘आम आदमी पार्टी’ ने उनकी न्याय की लड़ाई लड़ी। उसके बाद उन्हें पेंशन मिलने लगी। अब ‘आम आदमी पार्टी’ ने दिल्ली कैंट विधानसभा से उन्हें उम्मीदवार घोषित किया है। इन्हीं पार्टियों की दुकानें अब बंद होती नज़र आ रही हैं।

साथियों पहली बार इस देश में एक नई राजनीति की शुरुआत करने की कोशिश की जा रही है। यह एक छोटी शुरुआत है। पर एक ठोस शुरुआत है। यह एक छोटा-सा पौधा है। यह पौधा बड़ा होकर पेड़ बने और सबको फल और छाया दे – इसी में हम सबका भला है। ध्यान रहे कि इसे रौंद मत देना।

हमारे अन्दर सौ कमियां हो सकती हैं। परंतु हमारी नीयत साप़फ है। हम एक भ्रष्टाचार मुक्त भारत चाहते हैं। हम एक ऐसा भारत चाहते हैं जिसमें सभी धर्मो और जातियों के बीच बराबरी का रिश्ता हो। और सभी लोग भाईचारे और अमन-चैन से जिएं इसके अलावा हमारा कोई और दूसरा मकसद नहीं है।

आप का
अरविन्द केजरीवाल"

वरील संदेश वाचण्याऐवजी ऐकायचा असेल तर इथे ऐका - Arvind Kejriwal Appealing for Communal Harmony

___/|\___

राहुल कंवलने लिहिलेला एक लेख वाचण्यात आला. अमित शहाबद्दल. त्यातली खालची वाक्ये वाचा Happy

"The Delhi Assembly election last December saw the mysterious appearance of 15 independent candidates who fought on the symbol of a torch, which with its rays closely resembled the broom, the symbol of the Aam Aadmi Party. ( Lol )On at least five seats, AAP prospects were damaged by these independents. In Janakpuri and Kalkaji, the winning margin of the BJP candidate was less than the number of votes polled by the mysterious torch candidates. Ask Amit Shah about the torch candidates and his eyes gain a mischievous gleam. "Some questions are best unanswered," he says."
हम्म. छान.

भ्रष्टाचार आणि बाँबस्फोट ह्यांचा संबंध आहे ह्यावर मागे लिहिलं होतं. सध्या इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन वरील चर्चेत हा एक लेख एका दोस्ताने पाठवला.
26/11 Complicit Israeli Diamond Mafia Funding Gaza Conflict

मुंबईत झालेल्या बाँबस्फोटाचा संबंध दिसतोय ह्यात. कुठेकुठे पोहोचली आहेत ही भ्रष्टाचाराची/माफियांची पाळंमुळं ? Sad
असो. लडेंगे. लडना पडेगा.

आआप ने निवड्णुकी पूर्वि आश्वासने दिले होते की कंपन्यांचे कॅग तर्फ़े ऑडिट करणार आणि विजदर ५०% कमी करणार. आआपने हे आश्वासन पूर्ण केले. यात चुकीचा युकतीवाद काय आहे.

१० वर्षे पूर्विच्या मुख्य मंत्र्यानी कधीच कॅग ऑडिट्ची परवानगी दिली नव्हती. वीज नियामकाने स्पेशल ऑडिट केलेले होते. यात जर गडबड होती तर नियामकाच्या कामाचे कॅग ऑडिट का नाही?कंपन्या सॉफ़्ट टारगेट आहेत का?

या पूर्वी कंपन्यानी असा युकतीवाद केला होता की ते कोणत्याकी ऑडीटला तयार आहेत ते कॅग चे नसावे. कसेही करुन बिले कमी करण्याच्या अजेंड्या मुळे त्यॉना कॅग ऑडिट नको वाटत होते.

अजुनही कोर्ट आपला निर्णय कायम ठेवु शकते. या युक्तीवादामुळे कंपन्या जिंकल्या असे होत नाही.

आआप ने जनलोकपाल बिल पासकरण्याचे आश्वासन दिले होते. ते बिल विधान सभेत पास होणे शक्य नव्हते आश्वासन पूर्ति होत नाही या मुद्यावरुन तत्कालिन मुख्यमंत्र्यानी राजीनामा दिला. ही त्यांची चुक होती की चुकिची राजकिय खेळी हा मुद्दा विवादास्पद आहेच.

मझ्या दृष्टीने आआप हा राजेकिय पक्ष आहे डिव्हाईन एन्टीटी नाही. त्यांनी राजकारण केले तर मला आश्चर्य किंवा धकादायक वाटत नाही.

बरोबर आहे वरचा युकतीवाद टाटा कंपनी ने केलेला आहे पण टीका करताना त्यांचे नाव येत नाही आहे विशीष्ट नाव समोर येते आहे यावरुन आआप ला सत्ताधारी पक्षाला टारगेट करायचे असेल असे वाटले तर त्यात चुकीचे काय. तो एक राजकिय पक्ष आहे. अस कुठे म्हटल आहे का की ते का टरगेट करत आहेत?

<यावरुन आआप ला सत्ताधारी पक्षाला टारगेट करायचे असेल असे वाटले तर त्यात चुकीचे काय. >
पण तसेही (कोणत्याही) सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्यात चुकीचे काय आहे?

दिल्लीतल्या bses च्या दोन पॉवर डिस्ट्रिब्युशन कंपन्या ADAG ग्रुपच्या आहेत.
सध्याच्या सत्ताधारी पक्षाशी जवळीक असल्याने टारगेट कोणत्या कंपनीला केले जाते आहे?

नॅचरल गॅसचे दर आणि पॉवरवाल्या कंपन्या यांच्यात गोंधळ होतो आहे का?

<<तो एक राजकिय पक्ष आहे. अस कुठे म्हटल आहे का की ते का टरगेट करत आहेत?>>

मिर्ची ताईंचा प्रतिसाद वाचा. अनिल भाई आणि मुकेश भाई. दोन्ही अडनावे एकच आहेत.

(मला विविक्षीत प्रतिसादाची लिंक कशी द्यायची ते माहित नाही.)

समजा ते सध्या पूर्विच्या सत्ताधारी पक्षाला टारगेट करणे सोडुन सध्यच्या सत्ताधारी पक्षाला टारगेट करतात असे म्हटले तर तो प्रतिसात तुम्ही प्रो सत्ताधारी पक्ष आहे असेच का धरता? आआप राजकिय पक्ष आहे आणि तो त्यांच्या राजकारणाचा भाग आहे असे लिहीलेले तुम्ही का वाचत नाही?

आआप राजकारण करत नाही या विधानावर केलेली ती कॉमेंट आहे.

डिसक्लेमर मी कोअणत्याही वीज , गॅस निर्मिती ,वितरण कंपनी किंवा चर्चेत असलेल्या उद्योग समुहात काम करत नाही.

<आआप ने निवड्णुकी पूर्वि आश्वासने दिले होते की कंपन्यांचे कॅग तर्फ़े ऑडिट करणार आणि विजदर ५०% कमी करणार. आआपने हे आश्वासन पूर्ण केले. यात चुकीचा युकतीवाद काय आहे.

१० वर्षे पूर्विच्या मुख्य मंत्र्यानी कधीच कॅग ऑडिट्ची परवानगी दिली नव्हती. वीज नियामकाने स्पेशल ऑडिट केलेले होते. यात जर गडबड होती तर नियामकाच्या कामाचे कॅग ऑडिट का नाही?कंपन्या सॉफ़्ट टारगेट आहेत का?>

आपण इथे पब्लिक युटिलिटी सर्व्हिसेस बद्दल बोलतोय.अवाजवी वीज दर व अवाजवी बिले हा आपचा निवडणूकपूर्व मुद्दा होता. त्याचा संबंध त्यांचे विरोधकच राजकीय पक्षाशी जोडताहेत.
सुप्रीम कोर्टाने टेलिकॉम कंपन्यांच्याही कॅग ऑडिटला मान्यता दिली आहे. पर्रिकरांनी वीज कंपनीलाच काढून टाकायची धमकी दिल्यावर भाव एक तृतीयांशाने खाली आले याबद्दल काय म्हणणे आहे? दिल्लीपाठोपाठ अन्य राज्यांनीही वीजदर कमी करण्यासाठी पावले उचलली होती.

वीज कंपन्यांचे दर कसे ठरतात याबद्दल सविस्तर माहिती मिळाली तर बरे होईल. वीजनियामक असे दर वाढवून देण्यापूर्वी वृत्तपत्रात जाहिराती देऊन हरकती मागवते. पण त्या जाहिरातीतले काहीही कळत नाही. ग्राहक पंचायत हरकत नोंदवते बहुधा.

ह्म्म्म वरील हिंदी संदेशातला जो एकात्मतेचा भाग आहे त्याच्याशी मी तरी पुर्णपणे सहमत आहे.

दुर्दैवाने भारतीय उपखंडातील राजकारणात खुप आधीपासुन "फोडा आणि राज्य करा" ही वृत्ती रूजलेली आहे.
त्याला खुप मोठ्या प्रमाणावर खतपाणी घातले इंग्रजांनी. आणि नंतरच्या काळात सत्तेवर आलेल्या बहुतेक सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात असे करावे लागलेले आहे.

पंचाईत अशी आहे की सगळीच घाबरलेली मांजरे एकमेकांवर पंजा उगारत राहतात तसा प्रकार आहे आता.
कोणत्या मांजराला आधी शांत करायचे आणि कोणी ? उलट या भांडणामुळे अनेक बोक्यांचा फायदा होऊन त्यांना लोणी मिळत राहते. Sad

मयेकर वेळ मिळाला की उत्तर देतो.

तुम्ही अर्थसंकल्पावर धागा काढला होतात तसा खाजगीकरण किंवा तुम्हाला जे टायटल योग्य वाटते त्या विषयावर विषयावर काढा. नाही तर चर्चा धाग्याच्या विषयाशी विसंगत होईल.

हमारे दफ्तर में एक लड़का काम करता है। उसका नाम है जावेद। एक दिन उसे सड़क पर चलते हुए पुलिस ने रोक लिया। उससे उसका नाम पूछा। जब उसने अपना नाम बताया तो पुलिस वाले ने धर्म के नाम पर दो गालियां दी और पांच मिनट तक उसे सड़क पर मुर्गा बना दिया।>>>> स्वतंत्र भारतात आणि ते सुध्दा दिल्ली सारख्या शहरात असे होऊ शकते मला खरं वाटत नाही. काहीही स्वतःच्या मनात रचलेल्या गोष्टी लोकांना सांगुन आपली बाजु मांडायचा प्रयत्न करताहेत. तो आपचा कार्यकर्ता होता ना काहीही गुन्हा केलेला नसताना तुम्ही मला माझ्या धर्मावरून शिव्या का घालत आहात, मी शिक्षा सहन करणार नाही हे ठणकावुन का सांगितले नाही आणि त्या पोलिसवाल्याची रितसर तक्रार का नाही नोंदवली. आंदोलने करण्यात आघाडीवर असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यावर अन्याय झाल्यावर पक्ष गप्प का बसला.

हमारी कार्यकर्ता संतोष कोली का एक्सीडेंट हुआ। ऐसा शक है कि उसका एक्सीडेंट करवाया गया। वह दलित समाज से है। >>>>>> हा आरोप करण्याचा उद्योग त्यांचा आवडीचा आहे हे सुध्दा सर्वांना माहितच आहे. मते हवी असतील तर लोकांची अशी दिशाभुल केली की झाले. मग इतरांपेक्षा हे वेगळे कसे?

मिर्ची,

तुम्ही दिलेलं केजारीवालांचं पत्र वाचलं. माझं मत देतो.

१.
>> एक तरफ कांग्रेस ने मुसलमानों को अपना वोट बैंक बना रखा है और दूसरी तरपफ बीजेपी हिंदुओं में मुसलमानों
>> के प्रति नफरत पैदा कर उन्हें अपना वोट बैंक बनाने की कोशिश करती है।

हिंदू मतपेढी (व्होटबँक) फक्त २०१४ च्या निवडणुकीत उदयास आलेली आहे. ती मोदी वा भाजपने बनवलेली नाही. ढोंगी सेक्युलर लोकांनी गेले बारा वर्षं मोदींवर जे वृथा आरोप केले त्यातून ही मतपेढी उभी राहिली आहे.

केजरीवाल यांना परिस्थितीचं भान नाही.

२.
>> न आज तक कांग्रेस ने मुसलमानों का कोई भला किया और न बीजेपी ने हिंदुओं का कोई भला किया।

याचसोबत काँग्रेसने हिंदूंचं भलं केलं नाहीये, पण मुस्लिमांना झुकतं माप दिलंय. केजरीवाल यांना हे दिसत नाही का? मोदी वगळता भाजपही त्याच वाटेने चाललाय.

३.
>> जितना हिंदुओं और मुसलमानों के मन में एक-दूसरे के खिलापफ ज़हर पैदा होगा उतनी ही इन पार्टियों की
>> राजनीति चमकेगी।

इन पार्टीयोंकी नाही बल्की केवळ काँग्रेसकी.

४.
>> जब मैंने व्यापारियों को पत्रा लिखा, बाल्मिकी समाज को पत्रा लिखा, ऑटो वालों को पत्र लिखा और झुग्गीवालों
>> को पत्र लिखा, तब किसी ने कुछ नहीं कहा। लेकिन जैसे ही मैंने मुसलमानों के नाम पत्र लिखा तो तुरंत कुछ
>> साथियों ने इसका विरोध किया।

कारण की व्यापारी, रिक्षावाले, झोपडीवाले हिंदूंत आणि मुस्लिमांत दोघांच्यातही आहेत. मुस्लिमांना पत्र लिहिलं तसं हिंदूंना पण लिहा. केवळ वाल्मिकी जातीस नको, तर साऱ्या हिंदूंना लिहा की.

५.
>> अलग-अलग धर्मो के लोगों को अपील करके यह तो कहना ही पड़ेगा कि इनकी ज़हरीली बातों में मत आओ और
>> सब एक साथ रहो, भाईचारे के साथ रहो।

गुजरातचे मुस्लिम मोदींच्या राज्यात सुखेनैव नांदताहेत. मोदींचं मार्गदर्शन घेतलं का केजरीवालांनी?

६.
>> जब एक मुसलमान भाई ने मेरे सिर पर उर्दू की टोपी पहना दी तो कुछ साथियों ने इसका विरोध् किया। मुझ पर
>> आरोप लगाया कि मैं मुस्लिम तुष्टिकरण कर रहा हूं।

ओहो, किती ते वेड पांघरून पेडगावास जाणे! उर्दू ही मुसलमानांची वेगळी भाषा आहे असं म्हणून पाकिस्तान वेगळा काढला होता. हे केजरीवाल विसरले असतील, पण आम्ही हिंदुत्ववादी विसरलो नाही आजून.

७.
>> हिंदुओं और मुसलमानों के बीच भाईचारा पैदा करने की ‘आम आदमी पार्टी’ की राजनीति ने इन्हें विचलित कर
>> दिया है। इन्हें अपनी दुकानें बंद होती नज़र आ रही हैं।

या वाक्यात आम आदमी पार्टी च्या जागी मोदींचे नाव टाकता येईल. गुजरातेतल्या एका मुस्लिमाने जाहीर कार्यक्रमात आम्हाला रामराज्य हवंय असं ठासून सांगितलंय. कोणाची दुकानं बंद व्हायला आलीत हे आम्हाला चांगलं कळतं.

८.
>> जैसे ही ‘मुसलमान’ व ‘उर्दू’ शब्द आता है तो कुछ साथी इतने विचलित क्यों हो जाते हैं?

कारण की उर्दूचा आधार घेत मुस्लिमांनी भारत तोडून पाकिस्तान पैदा केला. आणि तो भारताची डोकेदुखी बनला आहे.

९.
>> इस देश में हिंदुओं के दुश्मन मुसलमान नहीं है और मुसलमानों के दुश्मन हिंदू नहीं है।

मग पाकिस्तान वेगळा काढलाच का? मुझफ्फरनगरातले दंगे पाहता परत भारताची फाळणी कशावरून होणार नाही?

१०.
>> बल्कि हिंदुओं और मुसलमानों – दोनों के दुश्मन ये गंदे नेता और उनकी गंदी राजनीति है।

मग या गंद्या राजनीतीचा मुकाबला केजरीवाल कसा करणार आहेत?

११.
>> तो फिर इशरत जहाँ मामले में निष्पक्ष जांच की मांग करना मुसलमानों का तुष्टिकरण कैसे हो सकता है?

आत्ता कशी गाडी आली रूळावर ! अब आया उंट पहाडके नीचे ! केजरीबुवांचा जीव इशरतसाठी तळमळतोय तर ! आतंकवाद्यांसोबत मारली गेलेली निर्दोष कशी काय म्हणून टाहो फोडताहेत. कळायचं ते कळलं आम्हाला !!

१२.
>> इसमें कोई शक़ नहीं कि कई आतंकवादी मुसलमान रहे हैं। पर इसका मतलब यह कतई नहीं हो सकता कि हर
>> मुसलमान आतंकवादी होता है।

सगळे मुस्लिम अतिरेकी नसले तरी सगळे अतिरेकी मुस्लिमच कसे? काय उत्तर आहे केजरीवालांकडे? मला उत्तर माहितीये. पण केजारीवालांचं ऐकायचंय मला.

१३.
>> जैसे कई आतंकवादी मुसलमान होते हैं वैसे ही कई आतंकवादी और देशद्रोही अन्य धर्मो से भी होते हैं।

अभिनंदन केजारीवालांचं ! मुस्लिमांत अतिरेकी आणि देशद्रोही आहेत असं म्हंटल्याबद्दल !! माधुरी गुप्तासारखे अनेक देशद्रोही आहेत. पण सर्वात मोठे आणि प्रभावशाली देशद्रोही सत्तास्थानी बसलेत. त्यांना हटवायला हवं.

१४.
>> इसीलिए आतंकवादी न हिंदू होते हैं और न ही मुसलमान।

हो का! ज्यांना ठिकठिकाणी भगवा आतंकवाद दिसतो, त्यांना ही अक्कल शिकवा.

१५.
>> अगर वो दोनों शख़्स आतंकवादी थे तब तो उन्हें जि़ंदा पकड़ना अत्यंत आवश्यक था ताकि उनके मालिकों का
>> पता लगाया जा सके

जणू जगाला त्यांचे सूत्रधार माहीतच नाहीत!

१६.
>> हमारे अन्दर सौ कमियां हो सकती हैं। परंतु हमारी नीयत साप़फ है।

आम्हाला तुमच्या हेतूंवरच शंका आहे. तुम्ही भ्रष्टाचार खणून काढण्यात कुशल आहात, पण तुमचे हेतू स्वच्छ दिसंत नाहीत.

असो.

मुस्लिम मतपेढी निकालात निघाली आहे. केजरीवाल आतातरी शहाणे होवोत.

आ.न.,
-गा.पै.

गापै, बरेच मुद्दे अगदीच अयोग्य वाटत नाहीत.
मिर्चीतैंप्रमाणे तुमच्याही उत्साहाला सलाम (की नमस्कार म्हणू) Wink

महेश, गापै यांचे कोणते मुद्दे अयोग्य वाटले नाहीत, व का, ते लिहा.
नुसतं अनुमोदन दिलं, की ते बरोबर आहेत असं लोकांना वाटतं. अ‍ॅक्चुअली गामा यांचे सर्वच मुद्दे विनोदी आहेत.

इब्लिस +१

गापै,
मी हिंदु-मुस्लिम ह्या वादात सहसा पडत नाही. ह्याबाबत माझी मतं स्पष्ट आहेत. मी जन्माने हिंदु आहे. निरपराध लोकांना मारणं, ह्या गोष्टीचं समर्थन हिंदु धर्मातील कुठल्याही ग्रंथात केलं आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला माहीत असल्यास सांगा.

राजकारणी भोंदु धर्माच्या नावाने आपल्याला एकमेकांशी भांडायला लावतात आणि स्वतःची पोळी शेकून घेतात. दंगे पेटवायला दोन वास्तू आणि दोन प्राणी एवढं असेल तरी पुरे. गाय मारायची, मंदिराजवळ टाकायची किंवा डुक्कर मारायचं आणि मशिदीजवळ टाकायचं. लगेच दोन्ही बाजूचे धर्मनिष्ठ पेटून उठतात आणि माणसं मारायला निघतात. मला असल्या गोष्टींची मनस्वी चीड आहे. खरंच स्वधर्मावर इतकं प्रेम असेल तर आणि हिंमत असेल तर दंगे/बाँबस्फोट घडवून आणणार्‍या मूळ व्यक्तींना शोधून कठोर शिक्षा द्या. काही संबंध नसलेल्या निरपराध आणि असहाय लोकांना मारण्यात कसला पुरुषार्थ आणि धर्मनिष्ठा ?

तर तात्पर्य असं की हिंदु-मुस्लिम ह्या विषयावरची माझी मतं ठाम आहेत आणि मला ती बदलवायची नाहीत. त्यामुळे ह्या विषयावर मी तुमच्याशी वाद घालणार नाही. Happy

राहिला प्रश्न केजरीवालांचा. ते हिंदु-मुस्लिम, जातपात, गरीब-श्रीमंत असल्या गोष्टींवरून कधीही, कोणातही फूट पाडणार नाहीत ह्याची मला (माझ्यापुरती) खात्री आहे. म्हणूनच मी त्यांना समर्थन देतेय. त्यांनी दोन गटांत फूट पडेल असं कधी केल्याचं, बोलल्याचं, वागल्याचं कुणाला आढळल्यास सांगा.

Pages