Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत.
'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
रोटरी क्लब तर्फे घेण्यात
रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या दिवाळी अंक स्पर्धेत अरूंधती कुलकर्णी ने माहेर मासिकाच्या दिवाळी अंकाकरीत घेतलेल्या मुलाखतीला बक्षिस मिळाल्याचे वाचले.
त्याबद्दल तिचे अभिनंदन.
थँक्स पराग!
थँक्स पराग!
अभिनंदन अरु
अभिनंदन अरु
अभिनंदन अकु
अभिनंदन अकु
अभिनंदन अकु
अभिनंदन अकु
अभिनंदन अरुंधती
अभिनंदन अरुंधती
अभिनंदन अकु
अभिनंदन अकु
अकु, हार्दिक अभिनंदन!
अकु, हार्दिक अभिनंदन!
अभिनंदन अकु कुणाची मुलाखत
अभिनंदन अकु
कुणाची मुलाखत घेतली अकुने? इथे टाका मायबोलीवर
अभिनंदन.
अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन अकु !
हार्दिक अभिनंदन अकु !
अभिनंदन अरुंधती
अभिनंदन अरुंधती
अभिनंदन अकु!
अभिनंदन अकु!
हार्दिक अभिनंदन अकु !
हार्दिक अभिनंदन अकु !
मस्तच अकु. अभिनंदन !
मस्तच अकु. अभिनंदन !
अभिनंदन अरुंधती.
अभिनंदन अरुंधती.
अरे वा! अभिनंदन
अरे वा! अभिनंदन
अभिनंदन अकु!
अभिनंदन अकु!
अभिनंदन अरुंधती
अभिनंदन अरुंधती
धन्यवाद सर्वांना!
धन्यवाद सर्वांना!
सह्याद्रीमित्र याचा आजच्या
सह्याद्रीमित्र याचा आजच्या लोकसत्ता मधील ट्रेक लेखः
रायलिंगचे पठार
Discoverसह्याद्री याचा लोकप्रभामधील ट्रेक लेखः
आडदांड - नाणदांड
अरुंधती कुलकर्णी यांचे
अरुंधती कुलकर्णी यांचे अभिनंदन. मुलाखत कोणाची आहे?
-गा.पै.
"उत्तम कथा" च्या मार्च २०१४
"उत्तम कथा" च्या मार्च २०१४ अंकात बोबडे बोल यांची "तिकीट प्लीज" ही कथा प्रसिद्ध झाल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळले…
माझा खूप जुना लेख तनिष्काच्या
माझा खूप जुना लेख तनिष्काच्या एप्रिलच्या अंकात आला आहे.
"आठवण कृष्णा नदीवरच्या पोहोण्याची"
हाच लेख आधी इथे मायबोलीवर लिहिला होता.
http://www.maayboli.com/node/1759
अभिनंदन मानुषी
अभिनंदन मानुषी
३ मे रोजी लोकसत्ता वास्तूरंग
३ मे रोजी लोकसत्ता वास्तूरंग मध्ये माझा लेख आला आहे. माबोच्या दिवाळी अंकात आधी दिला होता.
http://www.loksatta.com/vasturang-news/the-most-important-kitchen-equipm...
अभिनंदन जागू
अभिनंदन जागू
जागूताईंचं अभिनंदन! -गा.पै.
जागूताईंचं अभिनंदन!
-गा.पै.
'टॅक्स डिड्क्शन अॅट सोर्स'
'टॅक्स डिड्क्शन अॅट सोर्स' अर्थात 'उद्गम करकपात' या विषयावर माझी लेखमालिका 'व्यापारी मित्र' या मासिकात गेले वर्षभर चालू होती. तिची सांगता मे २०१४ च्या अंकात झाली.
पराग, गा.पै. धन्यवाद. शरद
पराग, गा.पै. धन्यवाद.
शरद अभिनंदन.
Pages