Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत.
'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे.
सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अरे वा ! ललिता तुझं
अरे वा !
ललिता तुझं अभिनंदन..
माहेरच्या मार्चच्या अंकात लिखाण आलेल्या सर्वांचेही अभिनंदन.. चिन्मयची मुलाखत सोडून बाकीचं काहीच आधी वाचल्याचं आठवत नाहिये. ते लिखाण शक्य असल्यास इथे टाकलं तर सगळ्यांना वाचता येईल.
सुंदरच आहे मुखपृष्ठ! सर्वांचे
सुंदरच आहे मुखपृष्ठ! सर्वांचे अभिनंदन!
वॉव संकल्पचं डिझाईन झकास आहे.
वॉव संकल्पचं डिझाईन झकास आहे. वेगळं आहे. अंक अजून पाहीला नाहीये. पण इतक्या मायबोलीकरांचं साहित्य एकत्र हे वाचून मस्तच वाटलं. अभिनंदन!
बर्याच माबोकरांचं लिखाण
बर्याच माबोकरांचं लिखाण येतंय रेग्युलरली तर माहेरची वर्गणीच भरून टाका ना..
मी तर सुरू करतेय.
सर्वांचं खूप मनःपूर्वक
सर्वांचं खूप मनःपूर्वक अभिनंदन!!!
सर्व लोकांचे मनःपूर्वक
सर्व लोकांचे मनःपूर्वक अभिनंदन!!
मुखपृष्ठ सुंदरच आहे. सर्वांचे
मुखपृष्ठ सुंदरच आहे. सर्वांचे खूप कौतुक आणि अभिनंदन.
माहेर आणि मायबोलीचे काही डील आहे कि काय? (गमतीत म्हणाले लोक्स, हलकेच घ्या).
विषय पण छान आहे. मस्त काहितरी आणि कितितरी वाचायला मिळणार आम्हाला.
संकल्पाने काढलेलं मुखपृष्ठ
संकल्पाने काढलेलं मुखपृष्ठ अत्यंत देखणं!
अंकांमधून साहित्य छापून आलेल्या समस्त मायबोलीकरांचं अभिनंदन!
सहीच, सर्व संबंधितांचे
सहीच, सर्व संबंधितांचे अभिनंदन.
नी, घरी येतच माहेर आणि मेनका
नी, घरी येतच माहेर आणि मेनका नेहमी.. इथे नाही मिळत. म्हणून लेख टाका म्हणत होतो.. शक्य असेल तर टाका.. नाहितर भारतात येऊ तेव्हा वाचू..
अरे व्वा ! सगळ्या 'प्रकाशित'
अरे व्वा ! सगळ्या 'प्रकाशित' लेखकांचं आणि संकल्पचं अभिनंदन! लिहीत रहा आणि कळवतही रहा.
व्वा.. माहेरच्या सर्वांचे
व्वा.. माहेरच्या सर्वांचे अभिनंदन! मला वाटते मग मार्च च्या अंकात फक्त माबो.करांचेच लेखन असेल... छान!!!
सगळ्यांचे अभिनंदन
सगळ्यांचे अभिनंदन
अरे व्वा मस्तच, सर्व
अरे व्वा मस्तच, सर्व संबंधितांचे अभिनंदन !
देखणं आहे मुखपृष्ठ ! सर्वांचे
देखणं आहे मुखपृष्ठ ! सर्वांचे अभिनंदन .
क्या बात है.....सगळ्या
क्या बात है.....सगळ्या मायबोलीकरांचं खूप खूप कौतुक आणि अभिनंदन
सगळ्या लेखकांचे व फ चे
सगळ्या लेखकांचे व फ चे अभिनंदन!
सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन..
सगळ्यांचे हार्दीक अभिनंदन..
मी फेसबुकवर पाहिलं हे
मी फेसबुकवर पाहिलं हे मुखपृष्ठ. खूपचं सुरेख, फ.
पण माहेर पर्यंत कसे पोचलेत सर्व? खरचं मायबोलीची काही डील झाली का एकदम इतके मायबोलिकर तेही एकाचं अंकात लिहू झालेत अगदी!
सर्वांचं खूप मनःपूर्वक
सर्वांचं खूप मनःपूर्वक अभिनंदन!!!
पूनम, श्रध्दा, चिनूक्स,
पूनम, श्रध्दा, चिनूक्स, अश्विनीमामी,नीरजा,मानुषी, अनिशा, संकल्प सर्वांचे हार्दिक अभिनंदन! अजून अंक हातात यायचाय.
मार्चची माहिती धाग्याच्या डोक्यावर संपादित करायला मला 'संपादन' ची लिंकच मिळत नाहीये. अॅडमिन जरा बघणार का प्लीज?
असे कळले आहे की मायबोलीकर
असे कळले आहे की मायबोलीकर 'मंजूडी' ची कथा एप्रिलच्या माहेरच्या अंकात छापून आली आहे.
अभिनंदन मंजूडी.
मी हेच लिहायला हा धागा शोधत
मी हेच लिहायला हा धागा शोधत होते.
अभिनंदन मंजूडी.
अरे वा! सर्वांचं मनापासून
अरे वा! सर्वांचं मनापासून अभिनंदन!
मंजूची कथाही आली ना या मासिकात?
धन्यवाद माहेरचा एप्रिल 2011
धन्यवाद
माहेरचा एप्रिल 2011 कथा विशेषांक आहे. त्यात साजिऱ्याची 'असं एखादं पाखरू वेल्हाळ' ही कथा आणि चिनूक्साचं 'चाकोरीबाहेर' आणि मिनोतीचं 'अन्न हे पूर्णब्रम्ह' हे सदरही आहे.
अरे वा वा वा. अभिनंदन मन्जू,
अरे वा वा वा. अभिनंदन मन्जू, साजिरा आणि नेहेमीचे यशस्वी
मन्जू, कोणती कथा?
अरे वा, मिनोती, चिनूक्स आणि
अरे वा, मिनोती, चिनूक्स आणि साजिरा अभिनंदन.
मंजूडी, साजिरा, चिनूक्स,
मंजूडी, साजिरा, चिनूक्स, मिनोती अभिनंदन!
मी या धाग्याचं डोकं संपादित करु शकत नाहीये ओ अॅडमिन!
सर्व माहेरवाशीयांचे अभिनंदन.
सर्व माहेरवाशीयांचे अभिनंदन.
फ मुखपृष्ठ जबरी.
मस्त.
मंजूडी, साजिरा, चिनूक्स,
मंजूडी, साजिरा, चिनूक्स, मिनोती अभिनंदन!
आणि सर्वांचे आभार.
Pages