Submitted by भानुप्रिया on 25 March, 2014 - 07:35
मायबोलीवरील सर्व दिग्गज तायांना स्मरून मी माझ्या आयुष्यातल्या पहिल्या वहिल्या फॅब्रिक पेंटिंगचा श्री गणेशा केला!
प्रचंड मज्जा आली ते करता आणि पुढची कापडं रंगवायला घ्यायचा उत्साह पण आला!
पेंटिंगबरोबरच थोडंसं थ्रेड वर्क (दोरा काम?) पण केलंय.
फिनिशिंग फार उत्तम असेलच असं नाहे, पण समजून घ्या!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही बिगरी आहे? मग मॅट्रिक काय
ही बिगरी आहे? मग मॅट्रिक काय असेल?
व्वा ... मस्तच..
व्वा ... मस्तच..
मुग्धटले, याहुन बरा असेल अशी
मुग्धटले, याहुन बरा असेल अशी अपेक्षा आपण दोघीही करुयात!
धन्स गं!
सृष्टी, धन्यवाद!
मॅडम चरण दाखवा आपले __/\__
मॅडम चरण दाखवा आपले __/\__
कसल भारी केलय? बिगरीतच ही कामगिरी आणि म्हणे मॅट्रिकला याहुन बर? म्हणजे मला प्रतिसादायला शब्दच कमी पडणार अस दिसतय
वा सुंदर! निळा आणि गुलाबी ,
वा सुंदर! निळा आणि गुलाबी , रंगसंगती पण सुंदरच.
मस्त.
मस्त.
अहा....... फार गोड दिसतंय गं
अहा....... फार गोड दिसतंय गं !!
वॉव! मस्त केलयसं...
वॉव! मस्त केलयसं...
सुंदर आहे....चला मी ही बिगरीत
सुंदर आहे....चला मी ही बिगरीत यायला हरकत नाही तुझा गाईडन्स ( शब्द आठवत नाही ) खाली....
टाके साधेच घातलेत का??? की
टाके साधेच घातलेत का??? की अजुन कुठले??
सुरेख जमलेय.
सुरेख जमलेय.
वॉव, मस्तच ग! बिगरी कसली तू
वॉव, मस्तच ग! बिगरी कसली तू तर पटाईत झालीस की
छान झाल आहे.....पहिलाच
छान झाल आहे.....पहिलाच प्रयत्न आगदि झकास.....
मस्तच. खूप गोड. कशावर केलय
मस्तच. खूप गोड. कशावर केलय काम? आणि waist जवळ दिसणार का हे?
भानुप्रिया मुग्धटलीला
भानुप्रिया मुग्धटलीला अनुमोदन. हे जर का बिगरीतलं काम असेल तर मॅट्रिक मध्ये काय असेल?
अमेझिंग कलर कॉम्बिनेशन अॅन्ड फिनिशिंग.
खरंच, हे जर बिगरीतलं असेल तर
खरंच, हे जर बिगरीतलं असेल तर मग मॅट्रिकचं काय असेल? तुम्हाला __/\__
खूपच सुंदर केलंय.
सुंदर!
सुंदर!
अनिश्का, हो गं, साधेच टाके
अनिश्का, हो गं, साधेच टाके घातलेत, अजून बाकिचे नीट येत नाहीयेत!
मुग्धटले, लाजले बरं का मी!
आणि सगळ्यांचे प्रचंड आभार!
रॉ सिल्कवर केलंय हे, उजव्या खांद्यावरून येणारे हे डिझाईन, कुडत्याच्या.
दक्षिणा, शांकली आणि गोपिका, खूपच धन्यवाद!
अप्रतिम
अप्रतिम
मस्त !!!
मस्त !!!
खुप सुंदर दिसते आहे.. बिगरी
खुप सुंदर दिसते आहे.. बिगरी ते मॅट्रीक एकाच टप्प्यात झालेय.. आता डॉक्टरेट करा बघू.
खुपच सुंदर आहे हे...
खुपच सुंदर आहे हे...
हेव बिगरी ते मॅट्रिक झालयं
हेव बिगरी ते मॅट्रिक झालयं गं! मस्त्त्त्त्त!!!
चला मी ही बिगरीत यायला हरकत नाही तुझा गाईडन्स ( शब्द आठवत नाही ) खाली....>>> अनिश्का, मार्गदर्शनाखाली म्हण रच्याकने मार्गदर्शन लगेच मिळणार असेल तर मी ही यायला तयार आहे.
तायांनो, मार्गदर्शन वगैरे
तायांनो, मार्गदर्शन वगैरे करण्याइतकं मला खरंच येत नाही बरं का!
दिनेशदा, मला प्लीज 'अहो' नका म्हणू, मी प्रचंड लहान आहे!
आणि सर्वांचे पुन्हा एकदा आभार!
भानुप्रिया तु हे कुठे
भानुप्रिया तु हे कुठे शिकतीयेस का? असल्यास प्लिज मलाही यायचेय क्लासला
खूप छान
खूप छान
हर्षा, नाही गं, हे आपले माझे
हर्षा, नाही गं, हे आपले माझे मनाचे श्लोक आहेत सगळे!
विनार्च, धन्यवाद!
ओह्ह्ह्ह, मनाचे श्लोक मस्तच
ओह्ह्ह्ह, मनाचे श्लोक मस्तच आहेत मगं!!!!!!!
सुरेख गो.. पहील्याच बॉलवर
सुरेख गो.. पहील्याच बॉलवर झक्कासपैकी षटकार ठोकलायस की गो रंग नीट कळत नाहीये कापडाचा.. नेव्ही ब्लू आहे का? आणि रॉ सिल्क प्रकार आहे का कापडाचा?
डिझाईन मस्त दिसतंय. फक्त पानं पिस्ता वै. असती तरी छान वाटली असती... दुरंगी डिझाईन! पन हे ही सुरेख.
तुझी रंगसंगती ची समज लाजवाब आहे भानु! आप्के फॅशन सेन्स के तो ह्म फॅन है ही! फॅशनगुरूमैयाजी कुछ टिप्स हमें भी दे दो.. आणि हल्ली त्या फॅशनच्या धाग्यावर असा शुकशुकाट का आहे? वेमांनी किती हौशीने काढले होते धागे
ड्रीमगर्ल, इश्श्य!!! खूप डीप
ड्रीमगर्ल, इश्श्य!!!
खूप डीप नेव्ही ब्लु आहे रंग. पानांना आधी सोनेरी रंग लावायचा ठरवला होता, पण तो जरा ओव्हरपॉवरिंग झाला असता गं म्हणून मग गुलाबीच ठेवला. रंगसंगती ठरवण्यात नवरेबुवांचा पण ५०% वाटा आहे, त्यामुळे मी एकली सगळं क्रेडिट घेउ शकत नाही!
रॉ सिल्क कापडाचा प्रकार आहे, अतिशय रिच दिसतं ते कापड, आणि सेल्फ टेक्श्चर पण मस्तं असतं त्याचं.
आणि खरंच की गं, फारंच बंद पडलाय तो फॅशनचा धागा!
Pages