निसर्गाच्या गप्पांच्या १६ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
सर्व निसर्गप्रेमींना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्या नविन वर्षात जास्तित जास्त निसर्गाचा आनंद घ्यावा, निसर्ग जपावा ही सदिच्छा.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मुंबईच्या राणीच्या बागेतील झाडांची यादी - http://www.saveranibagh.org/BW_listOfTrees.php
ये जिप्सी किसीकी बातोंमे न
ये जिप्सी किसीकी बातोंमे न आनेवाला वेताळ झालाय..>>>> त्याच्या मानगुटीवरचा "विक्रम" वेगळा आहे सध्या .... त्यामुळे तो नि गप्रेमी विक्रमकडे ढुंकुनही पहात नाहीये आणि त्याला किंमतही देत नाहीये ....
शशांकदा
शशांकदा
छळा असेच त्याला इथे यायचाही
छळा असेच त्याला
इथे यायचाही बंद झाला की कळे ल मग....
शशांक
शशांक
ये जिप्सी किसीकी बातोंमे न
ये जिप्सी किसीकी बातोंमे न आनेवाला वेताळ झालाय...>>>>>>:हहगलो:
इथे यायचाही बंद झाला की कळेल मग....>>>>>हे कदापि शक्य नाही.
छळा असेच त्याला >>>>> हे बरंए
छळा असेच त्याला >>>>> हे बरंए अग्दी .... तो छळतोय ते नाही दिसत तुला ???????????

नुसते फोटु टाक म्हण्लं तर किती भाव खाऊन राह्यलाय "राजा" तो .......- म्हणे इकडे थोपूवर बघा, टाकू का इथे ?? वर्षूने टाकलेच आहेत की ......... हे नखरे कोणाचे ????????
शशांक + १ . फारच नखरे करायला
शशांक + १ . फारच नखरे करायला लागलाय तो.

साधने, आम्ही येवढं प्रेमाने सांगतोय त्याच काहीच नाही .
दिनेश. | 17 February, 2014 -
दिनेश. | 17 February, 2014 - 17:50
.....
.....
मुलं शहाणि होती हो पुर्वी. माझ्याबरोबर कशी गुमान असायची..... त्या XXने बिघडवले ! >>>>>> हे तर प्रत्यक्ष दिनेशदाच म्हणताहेत म्हणजे बघा.....
अरे लोकांनो "निसर्गाच्या
अरे लोकांनो "निसर्गाच्या गप्पा" चालु द्या. "जिप्स्याच्या गप्पा" नकोत.
रच्याकने, राबा प्रदर्शनात या वेळेस पहिल्यांदाच ट्युलिप्स पाहिलेत. मुंबईच्या हवामानात ट्युलिप फुलतात? मी ऐकलंय भारतात फक्त कश्मिरला (अन् ते ही एप्रिल महिन्यातच) ट्युलिप्स फुलतात.
अरे लोकांनो "निसर्गाच्या
अरे लोकांनो "निसर्गाच्या गप्पा" चालु द्या. "जिप्स्याच्या गप्पा" नकोत. फिदीफिदी>>>>>>>>>>>>>>>आधी फ़ोटो टाक.
ट्युलिप्स बद्दल माहिती द्या
ट्युलिप्स बद्दल माहिती द्या प्लीज.
रच्याकने, राबा प्रदर्शनात या
रच्याकने, राबा प्रदर्शनात या वेळेस पहिल्यांदाच ट्युलिप्स पाहिलेत.>>>>> अर्रे मग टाक ना इथे फोटु ... त्याला काही प्रताधिकार/ परवानगी लागत्येय का ????????????????
.........
(No subject)
लोकहो --- हा बघा ट्युलिपचा
लोकहो --- हा बघा ट्युलिपचा फोटो (या पोस्टच्या वरच जिप्सीने टाकलेला
) !!!!!!!!!!!
जिप्स्या, जागू मारण्यापूर्वी
जिप्स्या, जागू मारण्यापूर्वी फ़ोटो डकव बरं!
वर्षू, छानच आलेत
वर्षू, छानच आलेत फोटो.
जिप्सीने काढलेले फोटो, साधनाच्या आयडीने ,वर्षूच्या वॉटरमार्कने टाकायला कुणाची पर्वान्गी घ्याची लागेल बरं ?....
यातून ३ गोष्टी साध्य होतील.
१) साधनाची कॉलर ताठ होईल.
२) वर्षूचे मन मोठे आहे ते दिसेल.
३) जिप्स्याचा मान ( राग ) राहील.
अवांतर फायदे... साप भी मरे और लाठी भी ना टूटे.
आपल्याला छान छान फोटो बघायला मिळतील.. त्याची तर मी गणतीच करत नाही.
जिप्स्या, पहिल्यांदा हे
जिप्स्या, पहिल्यांदा हे प्रदर्शन सुरु झाले त्यावेळी एअर इंडिया खास या प्रदर्शनासाठी परदेशातून ट्यूलिप्स आणत असे. त्यावेळी काश्मिर अशांत होते.
रच्याकने, काका आणि मुमु चे "जय जय शिव शंकर " कुठे चित्रीत झालेय. त्या गाण्यात भरपूर डॅफोडील्स दिसताहेत.
वॉव भाज्या मस्तच!
वॉव भाज्या मस्तच! राणीबागेतल्या आणी मधूच्या हपिसातल्या.
रच्याकने, काका आणि मुमु चे
रच्याकने, काका आणि मुमु चे "जय जय शिव शंकर " कुठे चित्रीत झालेय.>>>>या गाण्याच्या अगदी सुरूवातीचा भाग हा "शंकराचार्य" मंदिर आणि नंतरचा "गुलमर्ग" (दोन्हीही श्रीनगरमध्ये
) चित्रित झालाय. मी दोन्ही ठिकाणी जाऊन आल्यामुळे लगेच ओळखलंय. 
मी पण पाहिलंय हे गुलमर्ग मधे
मी पण पाहिलंय हे गुलमर्ग मधे ..
पण त्यावेळी डॅफोडिल्स चा मौसम नसावा...
रच्याकने डॅफोडिल्स म्हणताक्षणी आठवते ती फक्त वर्ड्सवर्थ ची कविता.... सुंदर, सोनेरी उन्हासारखी उबदार, ऊबदार!!!
आत्ताच जिप्स्याचे फे बु वर चक्कर टाकून आले... त्याची फुलं म्हंजे अक्षरशः अफलातून दिसत आहेत..
रच्याकने डॅफोडिल्स
रच्याकने डॅफोडिल्स म्हणताक्षणी आठवते ती फक्त वर्ड्सवर्थ ची कविता.... सुंदर, सोनेरी उन्हासारखी उबदार, ऊबदार!!!
>>>>>> अगदी अगदी!
वर्षू आम्हाला पण होती ती
वर्षू आम्हाला पण होती ती कविता.. त्या गाण्यात राजेश खन्ना एकटा नाचायला सुरवात करतो त्यावेळी
आहेत बघ. लेकिच्या घरी पण खुप फ़ुलतात पण ते सप्टेंबरमधे. त्या काळात माझे जाणे होत नाही.
या ट्य़ूलिप्सने इतिहास गाजवला होतो. दुरंगी ट्यूलिप्सचे कंद तर त्याकाळातही खुप महाग होते. दुरंगी ट्यूलिप काही बॅक्टेरियांनी केलेल्या हल्ल्यामूळे निर्माण झाले म्हणे. आता तर रंगातच नाही तर आकारातही विविधता असते.
नवरोबांच्या हपिस केबिनच्या
नवरोबांच्या हपिस केबिनच्या ग्लास डोअरवर लेकीने टुलिप्स चं स्टेन ग्लास पेन्टिग केलंय. चांगल मोठं.
रुक्ष विषयात जरा नैसर्गिक रंगत!......व्हाट से दिनेश???
सध्या होम डेपोत ऑर्किडचे असंख्य रंग बघ्तीये. डोळ्याचं पारण्ं फिटतंय. पण प्रचंड महाग.
काल सेलमधे एक नाग फणीची कुंडी आण्ली. ़।
खूप कळ्या आहेत.
स्वित्झर्लँड ला कधी अस्तो
स्वित्झर्लँड ला कधी अस्तो ट्युलिप्स चा मौसम???
देखा एक ख्वाब तो... हे ख्वाब पूर्ण व्हायचं राहिलंय केंव्हापासून ..
वॉव मानुषी..किती छान ..
वॉव मानुषी..किती छान .. आर्टिस्ट लेकी च्या आर्ट चा फोटू डकव ना..
आणी तुझ्या नागफणी च्या कळ्या ही..
काल बहिणी ने सांगितले तिच्या घरच्या ,''gloxinia ला फूल आलंय म्हणून..
(No subject)
ये ग्लोक्षिनिया क्या
ये ग्लोक्षिनिया क्या हय?
लेकीचं पेन्टीग तिकदे नगरात. तिच्याकडॅ फोटो असल्यास डकवीन.
देखा एक ख्वाब तो... हे ख्वाब पूर्ण व्हायचं राहिलंय केंव्हापा
आमचंही.....चल जाऊया ....एकत्र प्लॅऩकरू.
ही नागफणी

वॉव...ब्यूटी>>>फुल!!!!!!!!!!!
वॉव...ब्यूटी>>>फुल!!!!!!!!!!!!!!!! मानुषी.....
बर्फ वितळलं का?????????? सोनेरी ऊन दिस्तंय फोटूत..
नाही गं तीच तर
नाही गं तीच तर मजाए....दुपारनंतर खूप बर्फ पडतोय आणि सकाळी मस्त ऊन. रस्त्यांवर कडेला चक्क ५/६ फुटी भिंती आहेत बर्फाच्या. मर्क्युरी पण खाली असल्याने ते वितळ्तच नाहीये.
हा काल सांजपारीचा फोटू
हा काल सांजपारीचा फोटू

Pages