Submitted by गजानन on 2 December, 2013 - 06:24
नमस्कार!
यावर्षीच्या मुंबई मॅरेथॉन (१९-जाने) मध्ये कोणी पळणार आहे का? मी रन-पवई-रन (५ जाने.) मध्ये पळणार आहे. याआधी मी २००६-०७ च्या मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेतला होता. मुंबई मॅरेथॉनमध्ये भाग घेताना तुम्ही टाईम्ड रनर असल्याचा पुरावा द्यावा लागतो. मी यंदा पवई मॅरेथॉनमध्ये पळणार आहे.
आणखी कोणी आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हर्पेन, तुम्हांला खूप
हर्पेन, तुम्हांला खूप शुभेच्छा.
गजानन अभिनंदन. हर्पेन
गजानन अभिनंदन. हर्पेन शुभेच्छा.
ऑल द बेस्ट हर्पेन !!! डिटेल
ऑल द बेस्ट हर्पेन !!! डिटेल वृत्तांत लिही आणि फोटो टाक इथे !
गजानन, बरे झाले सांगीतलेस आता
गजानन, बरे झाले सांगीतलेस आता एकदम आकाशातून पुष्पवृष्टी झाली तर घाबरणार नाही
धन्यवाद आडो, किशोर आणि पराग.. फोटो माहित नाही (पळताना कसे काढू?) पण वृत्तांत टाकेन नक्की...
मॅरॅथॉनसाठी सज्ज होताना
मॅरॅथॉनसाठी सज्ज होताना
धन्यवाद भरत, मी पण गेले ४-५
धन्यवाद भरत, मी पण गेले ४-५ महिने नियमितपणे सराव करूनच उतरतो आहे, माझ्यामते हा लेख छापायची योग्य वेळ सहा महिन्यांपुर्वीची होती.
मला वाटले होते की ऐनवेळची काय काय तयारी / खबरदारी घ्यायची त्याबद्दल असेल हा लेख...
आणि शुभेच्छा राहिल्याच की वो
ऑल द बेस्ट हर्पेन
ऑल द बेस्ट हर्पेन
धन्यवाद इंद्रधनुष्य
धन्यवाद इंद्रधनुष्य
अभिनंदन गजानन
अभिनंदन गजानन
हर्पेन शुभेच्छा
हर्पेन शुभेच्छा
धन्यवाद कविन
धन्यवाद कविन
हर्पेन, कशी झाली मॅरेथॉन?
हर्पेन, कशी झाली मॅरेथॉन? वृत्तांत लवकर येऊ दे. :)़
कविता, किशोर धन्यवाद.
हर्पेन, कशी झाली मॅरेथॉन?
हर्पेन, कशी झाली मॅरेथॉन? वृत्तांत लवकर येऊ दे. >> +१/
हुर्रे! मी पुर्ण मॅरॅथॉन
हुर्रे! मी पुर्ण मॅरॅथॉन पुर्ण केली. वेळ ५ तास ३५ मिनिटे.
अभिनंदन हर्पेन
अभिनंदन हर्पेन
पाच तास __/\__ !! गजानन, तुझा
पाच तास __/\__ !!
गजानन, तुझा वृ पण मस्त... पळणार्या पायांचा फोटो सही आलाय!
ते जीव बुक्ककन बाहेर येण्याबद्दल लिहिलंयस, अगदी तसंच मला प्रबळगड चढताना झालं होतं..
मी सर्वसामान्य लोकांसाठी ५
मी सर्वसामान्य लोकांसाठी ५ वाजून ४० मिनिटांनी चालू झालेल्या स्पर्धेत भाग घेतला होता. माझा स्पर्धक क्रमांक होता ६०३३, निकाल इथे बघू शकता
http://www.timingindia.com/results_page.php
धन्यवाद कविन, ललिता-प्रीती
धन्यवाद कविन, ललिता-प्रीती
आणि ५ तास तर ठीक आहे पुढची ३५ मिनीटे विसरून कसे चालेल तीच अचाट भारी असतात.
हर्पेन, अभिनंदन! मला नुसते
हर्पेन, अभिनंदन!
मला नुसते वाचूनच दमायला झाले.
अभिनंदन हर्पेन. ग्रेट.
अभिनंदन हर्पेन. ग्रेट.
वा वा फार भारी ! मनःपूर्वक
वा वा फार भारी !
मनःपूर्वक अभिनंदन हर्पेन.. डिटेल वृत्तांत येऊ दे आता..
ह्यावर्षीची मुंबई मॅरेथॉन खूप छान झाली असं ऐकलं.
वा वा भारी, हर्पेन!
वा वा भारी, हर्पेन! अभिनंदन!
रच्याकने , पुण्या त हाफ मॅरेथॉन पळाल्यावर सायकल आली, आता तर पुर्ण मॅरॅथॉन झाली, काय बक्षिस दिलय ? (स्वतःलाच )
अभिनंदन हर्पेन. मुंबई
अभिनंदन हर्पेन.
मुंबई मॅरेथॉनचं नियोजन/आयोजन कसं होतं ते ही वाचायला आवडेल.
वृत्तांत लिहायचा प्रयत्न करतो
वृत्तांत लिहायचा प्रयत्न करतो (इतके काही आहे सांगा/लिहायचे की कुठून कशी सुरुवात करू हेच कळत नाही)
मुंबई मॅरॅथॉनचे आयोजन चांगले असते असे नेहेमीच ऐकले होते, असे आधीच ऐकले की नाही म्हटले तरी अपेक्षा उंचावतात आणि मग थोडा तरी अपेक्षाभंग होतो, पण काल असे काहीच झाले नाही. आयोजन अत्यंत अप्रतीमच होते.
आणि हो, सगळ्यांचे अनेकानेक
आणि हो, सगळ्यांचे अनेकानेक धन्यवाद
इन्ना - बक्षिस अजून ठरवले नाहीये... माबोकर मंडळी सुचवा बरे काहीतरी
Pedometer
Pedometer
हर्पेन, अभिनंदन! आता मला
हर्पेन, अभिनंदन!
आता मला पुढच्या वर्षी २१ किमीच्या अर्ध-मॅरेथॉनमध्ये पळायचा चेव यायला लागलाय.
मी दुपारी टाकलेला अभिनंदनाचा
मी दुपारी टाकलेला अभिनंदनाचा प्रतिसाद कुठे गेला? की सर्वरच्या लहरीपणामुळे पोस्टच झाला नाही?
असो.... हर्पेन, अभिनंदन.
आमच्या ऑफिसचे लोक्स हाफ मॅरेथॉन पळाले.
स्पर्धेनंतर ‘मॅरेथॉन’
स्पर्धेनंतर ‘मॅरेथॉन’ कचरा
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/bmc/articlesho...
कुठून कशी सुरुवात करू हेच कळत
कुठून कशी सुरुवात करू हेच कळत नाही >>> लेखमालिकाच करून टाका न काय...
लिहा नक्की...
Pages