मंडळी आपल्या आवडत्या हिंदी-मराठी चित्रपटातील गाण्यांवर आधारीत कोड्यांचा सातवा धागा :
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
सहावा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/47126 (गाओ मॅरॅथॉन २०१४)
**********************************************************************************************************
पाचव्या भागात एकूण १०० + ३ कोडी विचारली गेली. ३ जास्तीची कारण तीनदा तेच नंबर (२३, २५ आणि ५३) चुकून दोन-दोन कोड्यांना दिले गेले.
पाचव्या भागात सर्वांत जास्त कोडी विचारली स्वप्ना_राजनं. त्या धाग्यावरच्या अर्ध्याहून अधिक कोड्यांची मालकी जाते स्वप्ना_राजकडे! तिनं एकूण १०३ कोड्यांपैकी तब्बल ५३ कोडी घातली. तिला याबद्दल कोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
स्वप्ना_राजनं सलग १३ + ६ कोडी विचारून (कोडी क्र. ५७ ते ६९ आणि ७१ ते ७६) एक नविनच रेकॉर्ड केला आहे. मध्ये अधिक घालण्याची वेळ आली कारण मध्येच मामीनं एक कोडं (कोडं क्र ७०) विचारलंय.
स्वप्ना_राजनं अजून एक रेकॉर्ड केला आहे तो म्हणजे धाग्यावरची कोणाला सोडवता न आलेल्या कोड्यांपैकी तिची कोडी सर्वांत जास्त आहेत. तिनं विचारलेल्या एकूण ५३ कोड्यां पैकी १३ कोडी कोणालाच सोडवता आली नाहीत आणि स्वप्ना_राजलाच ती उत्तरं द्यावी लागली.
स्वप्ना_राजच्या खालोखाल कोडी विचारली मामी (१७), भरत मयेकर (१०), जिप्सी (७), दिनेश. (६) आणि माधव (५) यांनी.
सर्वांत जास्त कोडी सोडवली आहेत (अर्थात) श्रद्धानं. तिने २५ कोडी सोडवली. याबद्दल तिला डिकोडी-सम्राज्ञी हा किताब देण्यात येत आहे.
श्रद्धा खालोखाल जास्त कोडी सोडवण्यात नंबर लागतो : भरत मयेकर (११), जिप्सी (११), माधव (९), मामी (८) आणि स्निग्धा (६).
कोडी घालणे आणि ती सोडवणे या दोन्ही कलांत पारंगत असल्याचं दाखवून दिलंय भरत मयेकरांनी. त्यांनी १० कोडी विचारली आणि ११ कोड्यांची उत्तरं दिली. याबद्दल त्यांना कोडी-ऑलराउंडर हा किताब देण्यात येत आहे.
धाग्याचा पाचवा भाग १४ मार्च २०१३ ला सुरू झाला आणि अजून माधवचं कोडं (कोडं क्र. ९५) न सुटल्याने सुरू आहे. तेव्हा मंडळी, ते कोडं सोडवण्याचं मनावर घ्या.
धाग्याच्या सहाव्या भागात 'गाओ मॅरॅथॉन २०१४' आयोजित केली होती. तिलाही भरघोस प्रतिसाद मिळाला हे इथे नमुद करताना आम्हाला आनंद होत आहे.
या भागातही उत्तमोत्तम कोडी सादर करू आणि सोडवू..... आपला लोभ असाच असू द्या.
सांग सांग मी तिकडे बघ मेसेज
सांग सांग
मी तिकडे बघ मेसेज केलाय तुला
अच्छा हो का? चला मी नाहीये
अच्छा हो का?
चला मी नाहीये आता माबोवर. मला खुप काम आहे
<<कोडं टाकल्यावर लोकांनी
<<कोडं टाकल्यावर लोकांनी ओळखेपर्यंत गायब आहोत असे दाखवायचे. चार-पाच तासांनी किंवा चक्क दुसर्या दिवशी थोडीशी दया दाखवून एक क्लु द्यायचा. कळ्ळ?<<
रिये... जुन्या गाण्यांच्या कोड्यांसाठी तरी थोडं फार डोकं लावत होतो. पण नविन गाणी असतील तर डोकं जाम होतं ग!
७/२ ......... रिया , जय हो
७/२ .........
रिया , जय हो मधल "बाकी सब फस्ट क्लास है " किवा " तुम हि हो" आशिकी २ मधल
ते गाण आहे का ?
हेहे नाही! काय लॉजिक लावताय?
हेहे नाही!
काय लॉजिक लावताय?
अरे तु काही लॉजिक सांग थोडे
अरे तु काही लॉजिक सांग थोडे
७/२: तेरी खता है मेरे
७/२:
तेरी खता है मेरे जिया
उनपे भरोसा क्युं तुने किया
सब झुठे झुठे वादे थे उनके
चल पिछे पिछे तु आया जिन के
वो पिया आये ना
आशिकी -२
हे आहे का रिया?
नाही! पण हेही अगदी बरोबर आहे
नाही!
पण हेही अगदी बरोबर आहे तरी हे उत्तर नाही.
नीट लक्ष द्या
मुलगी इंग्लिश मिडिअमच्या शाळेत जातेय.
सिनिअर केजी पर्यंत तिकडे काय काय शिकवत असतील?
क्लु दे मग आता.
क्लु दे मग आता.
तीन क्यू झाले आता हार
तीन क्यू झाले
आता हार माना!
नवं कोडं टाका की तोपर्यंत कोणी तरी
रिया अगदीच नवीन गाणे आहे का??
रिया अगदीच नवीन गाणे आहे का??
हो तसं नविनच आहे या गेल्या
हो तसं नविनच आहे
या गेल्या काही महिन्यातलं!
७/२: ए बी सी डी पढली
७/२:
ए बी सी डी पढली बहोत
अछ्छी बाते करली बहोत
अब करुंगा तेरे साथ....... गंदी बात
चित्रपट : आर राजकुमार
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
फायन्ली
करेक्ट!!!!!
७/२:
ए बी सी डी पढली बहोत
अछ्छी बाते करली बहोत
अब करुंगा तेरे साथ....... गंदी बात
चित्रपट : आर राजकुमार
७/२ माधवराव स्वभावाने बरेचसे
७/२
माधवराव स्वभावाने बरेचसे भिडस्त! त्यांची स्वतःबाबत आणि कुटूंबाबात खास तत्व होती ज्यात ते कधीच बदल करत नसत. त्यांच्या मुलीला त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातलं.
नर्सरी झाली , ज्युनिअर केजी, सिनिअर केजी झाली झाली तरी मुलीची फारशी प्रगती नव्हती.तिच्या वर्गातली बाकीच्या मुलांना मात्र अनेक नव्या नव्या गोष्टी, कविता येत होत्या.
माधवराव काळजीत पडले. मुळापासुन कारण शोधायला सुरुवात केली. शिक्षकांना भेटले तेंव्हा त्यांच्या लक्षात आलं की सगळ्या मुलांनी शाळेच्या शिक्षकांकडे क्लास लावला होता. आणि त्यामुळे शिक्षक शाळेत काही शिकवतच नव्हते आणि त्यांनीही मुलीला क्लास लावावा अशी मागणी करत होते.
हे माधवरावांच्या तत्वात बसत नसल्याने त्यांनी या गोष्टीला नकार दिला.पण याचं काही तरी करण्याची गरज होती.
त्यांनी ठरवलं मुख्याध्यापकांना भेटायचं पण शिक्षक आणि शिपायी त्यांना मुख्याध्यापकांपर्यंत पोहचू देत नव्हते.
मग त्यांनी ठरवलं आपण बाहेरच्या नाक्यावर च्या टी शॉपवर मुख्याध्यापकांना भेटुयात. तसं मुख्याध्यापकांना कळवलं. माधवरावांनी सलग आठवडाभर त्या नाक्यावर त्यांची वाट पाहिली पण ते काही आलेच नाहीत.
माधवरावांनी आणखी चौकशी केल्यावर त्यांच्या लक्षात आलं की मुख्याध्यापक पण या सगळ्यात सामिल आहेत.
त्यांना खुप राग आला. त्यांनी ठरवलं की या वेळेस मिडियाची मदत घ्यायची. आणि भांडं फोडायचं पण त्यासाठी एकदा मुख्याध्यापकांची भेट होणं गरजेचं होतं.
काय करावं ते त्यांना कळेना. नीट बोलवुन ते येणार नव्हते. धमक्या देणं, तेही इतक्या सहज माधवरावांना शक्य नव्हतं. खोलीत येरझार्या घालताना शेजारच्या खोलीतल्या एफएम वर लागलेलं एक नविन गाणं त्यांनी ऐकलं आणि मजेत शीळ घालत तेच गाणं मुख्याध्यापकांना चिट्ठीत पाठवलं.
ते गाणं कोणतं असेल ?
उत्तर :
बीडी पिके नुक्कडपे वेट तेरा किया रे
खाली पिली १८ कप चाय भी तो पिया रे
राजा बेटा बनके मैने जब शराफत दिखायी
तुने बोला हट्ट मवाली भाव नही दिया रे
ABCD पढली बोहोत
थंडी आहे भरली बोहोत
अच्छी बाते करली बोहोत
अब करुंगा तेरे साथ
गंदी बात गंदी गंदी गंदी बात
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
धन्स रिया.
आजपर्यंत वाटायचं आपल्याल कधीच जमणार नाही, कसली भयंकर कोडी असतात.
कधी न ऐकलेली गाणी.
पण आता प्रयत्न करणार.
हायला हे होय
हायला हे होय
गंदी बात वाटलंच होतं.. पण
गंदी बात वाटलंच होतं.. पण सगळे शब्द माहीती नव्हते..
यिप्प्प्पीईई! सुटलं एकदाचं
यिप्प्प्पीईई! सुटलं एकदाचं कोडं
इतक्या पोस्टीत दोनच कोडी
मी आता शांत बसते
बघा म्हणजे माझ्यासारखे जाई आणि नियतीलाही वाटत होते
तुम्ही पण घाला गं कोडी आता!
ओह...मला यारीयाँ मधलं ABCD
ओह...मला यारीयाँ मधलं ABCD वाटत होतं.
रिया लॉजिक सांगायलाच आलेले पण
रिया लॉजिक सांगायलाच आलेले पण कोडं सुटलं .. next time नक्की better try करेन .
शब्दा वर अनुस्वार कसा द्यायचा ?
कॅपिटल M
कॅपिटल M
७/३ _म _ला_, _हर _ _बी, प _ह_
७/३
_म _ला_,
_हर _ _बी,
प _ह_ गु_ _,
_ ला _ ये _ह_
मै _ _ला_,
_ है _ _बी
दि_ _ गु_ _
है _ला_ ये _ह_
७/३: शाम गुलाबी, सहर
७/३:
शाम गुलाबी,
सहर गुलाबी,
पहर गुलाबी,
गुलाबी ये शहर
मै भी गुलाबी,
तू है गुलाबी
दिन भी गुलाबी
है गुलाबी ये कहर
शुद्ध देसी रोमान्स
७/४ त_ त_ य_ _ _ना _ _ई _त
७/४
त_ त_ य_ _ _ना _ _ई _त _
_ई सा_ __ ते_ __ _ ये __ _त _
_सी _ _र _-_ __ का _र _-_
_स _रे __ने _ य_ __ _त _
त_ त_
करेक्ट ७/३ _म _ला_, _हर _
करेक्ट
७/३
_म _ला_,
_हर _ _बी,
प _ह_ गु_ _,
_ ला _ ये _ह_
मै _ _ला_,
_ है _ _बी
दि_ _ गु_ _
है _ला_ ये _ह_
उत्तर :
शाम गुलाबी,
सहर गुलाबी,
पहर गुलाबी,
गुलाबी ये शहर
मै भी गुलाबी,
तू है गुलाबी
दिन भी गुलाबी
है गुलाबी ये कहर
चित्रपट : शुद्ध देसी रोमान्स
क्ल्यू प्लिज!
क्ल्यू प्लिज!
योगिता..क्ल्यू दे ना.
योगिता..क्ल्यू दे ना.
अरे.. सोप्प्य.. आशा भोसले नी
अरे.. सोप्प्य..
आशा भोसले नी गायले आहे..
हे घ्या... ७/४ : तनहा तन्हा
हे घ्या...
७/४ :
तनहा तन्हा यहाँ पे जीना, ये कोई बात है
कोई साथी नही तेरा यहॉं तो ये कोई बात है
किसी को प्यार दे दे, किसी का प्यार ले ले
इस सारे जमाने में यही प्यारी बात है
तनहा तनहा.....
चित्रपटः रंगीला
Pages