Submitted by पुरंदरे शशांक on 25 September, 2013 - 00:30
बाळ उभा र्हायला .....
उभा उभा र्हाय र्हाय
आधाराला काय काय
टाका टाका एकेक पाय
मज्जा मज्जा येते काय
डुगु डुगु चाले कसा
छान छोटा बदकु जसा
पडे कसा बुदकन
हसु येई खुदकन
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त आहे ही कविता
मस्त आहे ही कविता
आईग्ग्गं!! कित्ती गोड! अगदी
आईग्ग्गं!! कित्ती गोड!:) अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.
ते 'डुगु डुगु' , 'बुदकन' शब्द किती दिवसांनी ऐकले!
गोड्डं
गोड्डं
ही पण मस्त आहे:)
ही पण मस्त आहे:)
मस्त! सद्ध्या आमच्याकडे हेच
मस्त!
सद्ध्या आमच्याकडे हेच चाललंय! चार पावलं टाकायला लागलीय
मश्त मश्त...!!
मश्त मश्त...!!
छोटी पण छान आहे कविता !
छोटी पण छान आहे कविता !
सहज सुंदर...गोंडस..
सहज सुंदर...गोंडस..
मस्त गोग्गोड आहे.
मस्त गोग्गोड आहे.
मस्त...
मस्त...
(No subject)
व्वा ! अगदी ठेक्यात म्हणता
व्वा ! अगदी ठेक्यात म्हणता येण्यासारखी.
मस्तच!
मस्तच!
अर्रे... कस्ला ताल आहे... लय
अर्रे... कस्ला ताल आहे... लय आहे. नव्याने अनुभवतेय बालगीताची मजा...
शशांक, तुला काय म्हणू आता?
कित्ती क्युट एक
कित्ती क्युट
एक वर्षापुर्वीचे दिवस आठवले.
डुगु डुगु चाले कसा छान छोटा
डुगु डुगु चाले कसा
छान छोटा बदकु जसा>>>>
थोड्याच दिवसात डुगु डुगु चाले कसा....... चे दुडू दूडू पळे कसा होईल.
छान छोटा बदकु जसा .......चे छान छोटा ससा जसा होईल
खुप छान कविता.
कित्ती गोड....शशांक....सध्या
कित्ती गोड....शशांक....सध्या याच्या आधीची अवस्था अनुभवतोय आम्ही सर्व....आणि तुझ्या बाळ्गीतातली अवस्था अनुभवायला अजून ६/७ महिने!!!!!'
छानच.. खरच खुप गोड गोड.. माझा
छानच..
खरच खुप गोड गोड..
माझा भाचा पण यातच आहे सद्ध्या..