बाळ उभा र्हायला .....
Submitted by पुरंदरे शशांक on 25 September, 2013 - 00:30
बाळ उभा र्हायला .....
उभा उभा र्हाय र्हाय
आधाराला काय काय
टाका टाका एकेक पाय
मज्जा मज्जा येते काय
डुगु डुगु चाले कसा
छान छोटा बदकु जसा
पडे कसा बुदकन
हसु येई खुदकन
विषय:
शब्दखुणा: