'जिप्सी'च क्लिक-क्लिक झालं !

Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10

एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !

मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर Happy - :

"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"

"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -

मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे फोटो कुठे ........फोटो ग्राफर च्या लग्नाला गेलात आणि त्याचेच फोटो नाही काढले

दिल गार्डन गार्डन हो गया ऐकले होते.. पण जिप्स्याच्या बाबतीत ते दिल क्लिक क्लिक हो गया असे झालेले काल Biggrin
जिप्स्याच्या रंगरंगोटीपासून कपडे घालेपर्यंतचा सगळा सोहळा व्हिडीयोत कैद झालाय. "होऊ दे खर्च" बोलून बोलून बेरक्या माबोकरांनी बिचार्या जिप्स्याला पार धुतला. Happy
खूप मज्जा आली काल. पुन्हा एकदा जिप्स्या आणि सीताला मनःपूर्वक शुभेच्छा!!

फोटोग्राफर्सना पोज देताना जिप्स्या कसा लाजत होता त्याचे फोटो टाका कोणीतरी... Happy

जल्ला स्टेजवर माबोकर इतके झाले की धडपणे उभे राहणेही मुश्किल झालेले, त्यात फोटो कुठुन काढणार?? यो-रॉक्स होता पुढे त्याने काढले असतील तर टाका रे बाबांनो.

मायबोलीकरांनी इतका उच्छाद मांडलेला मी आजवर पाहिला नाहीये ....

स्टेजवरुन सुचना येत होत्या खाली बसा ...म्हणल की आपल्यातले दोन तीन जण उभे रहायचे ....

स्टेजवर तर ट्रेन पेक्षा जास्त गर्दी होती ....

मधेच वाटेत उभे राहुन अहेराची पाकीट भरायची तर सवय कधी जाणारच नाही म्हणा...

पण मज्जा आली .... यार की शादी है ... खर्च तर होणारच .... Proud

मायबोलीकरांनी इतका उच्छाद मांडलेला मी आजवर पाहिला नाहीये ....

लोक माबोकरांना पत्रिका द्याय्च्या आधी दोनदा विचार करतील आता... Happy

रोएमा बराच सुज्ञ निघाला म्हणायला पाहिजे Happy

धन्यवाद............... पुढच्याच ठेच मागचा शहाणा Biggrin
.
.
.
इस पर जरुर गौर फरमाना पडेंगा Wink

स्वाती आता पुढे कोणा माबोकराच्या लग्नाची पत्रीका आली तर मी वेळेवर येईन Lol

अरे केदार कुठे आहे..............

जिप्सीच्या लग्नाच्या शुभेच्छा देणारा एक फ्लेक्स बनवा रे

Pages