Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10
एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !
मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर - :
"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"
"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -
मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी आणि सौ जिप्सी या
जिप्सी आणि सौ जिप्सी या दोघांचेही अभिनंदन !!!
मस्त
मस्त
नवविवाहीत दांपत्याचं अभिनंदन!
नवविवाहीत दांपत्याचं अभिनंदन! नांदा सौख्यभरे!
-गा.पै.
अभिनंदन!
अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
नवविवाहीत दांपत्याचं अभिनंदन
नवविवाहीत दांपत्याचं अभिनंदन !!!
अभिनंदन आणि पुढिल आयुष्यासाठि
अभिनंदन आणि पुढिल आयुष्यासाठि शुभेच्छा!!!
वावा... नांदा सौख्यभरे.
वावा... नांदा सौख्यभरे.
अभिनंदन !!!
अभिनंदन !!!
अभिनंदन!!
अभिनंदन!!
हार्दिक अभिनंदन. सह जीवनाची
हार्दिक अभिनंदन. सह जीवनाची पहाट झाली. सुखाची बरसात झाली.
abhinandan ...
abhinandan ...
नवविवाहित दांपत्याचे अभिनंदन!
नवविवाहित दांपत्याचे अभिनंदन!
अभिनंदन आणि शुभेच्छा! नांदा
अभिनंदन आणि शुभेच्छा! नांदा सौख्यभरे!
जिप्सी आणि जिप्सीणीला
जिप्सी आणि जिप्सीणीला सहजीवनाच्या शुभेच्छा.
जिप्सी, हार्दिक
जिप्सी,
हार्दिक अभिनंदन!
पक्षी फिरती टिपती दाणे |
जिप्सी टिपतो चित्र तराणे ||
तराण्यांस त्या मिळता जोडी |
जीवनातही नवीच गोडी ||
जिप्सीणीला >>>> !
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
श्री जिप्सी आणि सौ जिप्सी या
श्री जिप्सी आणि सौ जिप्सी या दोघांचेही हार्दिक अभिनंदन !!!
गड किल्ले राने वने फिरा आता जोडीने
नवे फोटो उमेदीने कॅमेर्याच्या साथीने
फ्लॅशचा लखलखाट कॅमेर्याचा क्लिक्लिकाट
सनई चौघड्यांच्या सुरात सीतेने धरला योगेशचा हात
अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन व शुभेच्छा!
अभिनंदन व शुभेच्छा!
पुनश्च अभिनंदन! तुला
पुनश्च अभिनंदन!
तुला चिडवण्याचा योग काल हुकला.. पण नंतर भेटू तेंव्हा ही कमी पुरी केली जाईल!
अभिनंदन..
अभिनंदन..
अभिनंदन
अभिनंदन
योगेश-सीता स्वयंवर झाले. आनंद
योगेश-सीता स्वयंवर झाले. आनंद झाला. नवविवाहित दांपत्याचे हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन जिप्सी.
अभिनंदन जिप्सी.
जिप्स्या आणि सौ जिप्सीचे
जिप्स्या आणि सौ जिप्सीचे अभिनंदन आणि त्याना शुभेच्छा
अभिनंदन.. नांदा सौख्य भरे
अभिनंदन.. नांदा सौख्य भरे
मनःपूर्वक अभिनंदन व
मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
'जिप्सी' आतां 'गृहस्थिक' झालो !
खूप खूप अभिनंदन!! आता जोडीने
खूप खूप अभिनंदन!!
आता जोडीने क्लिक क्लिकाट करा!!
भावी जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!
Pages