'जिप्सी'च क्लिक-क्लिक झालं !

Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10

एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !

मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर Happy - :

"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"

"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -

मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

श्री जिप्सी आणि सौ. जिप्सीणचे अभिनंदन आणि पुढील वैवाहीक जीवनासाठी भरपुर शुभेच्छा!! Happy
धम्माल केलेली दिसतेय माबोकरांनी!

<ते रंगरंगोटीपासून स्टेजपर्यंत जाण्याचा प्रवास कायमचा लक्षात राहणार आहे.>> स्टेजपर्यंत थाम्बु नकोस.. जा जा, पुढे बिन्धास्त ..

अभिनंदन अणि खूप खूप शुभेच्छा !

Pages