Submitted by Yo.Rocks on 17 November, 2013 - 12:10
एरवी इतरांना क्लिक करणारा आपला मायबोलीकर, 'प्रचि'कार, 'थीम'कार म्हणजेच जिप्सी याचा विवाहसोहळा आज "भव्य" क्लिकक्लिकाटात पार पडला ! 'जिप्सी'च 'क्लिक-क्लिक' झालं.. !
मायबोलीकरांकडून देण्यात आलेले पोस्टर - :
"मायबोली परिवारकडून चि. योगेश (जिप्सी) यांस विवाह बाफ सुरु केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !!"
"बघतोस काय रागानं, क्लिक केलय जिप्सीनं"
- -
मायबोलीरांनी दिलेले शुभेच्छा संदेश
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
उभयतांना मनापासून शुभेच्छा
उभयतांना मनापासून शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
आणखी फोटो टाका नं... आम्ही
आणखी फोटो टाका नं... आम्ही नव्हतो लग्नाला
अरे फोटो कुठे ........फोटो
अरे फोटो कुठे ........फोटो ग्राफर च्या लग्नाला गेलात आणि त्याचेच फोटो नाही काढले
सुखाने नांदा!
सुखाने नांदा!
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
नवदांपत्याचे अभिनंदन...
नवदांपत्याचे अभिनंदन...
अभिनंदन आणि शुभेच्छा
अभिनंदन आणि शुभेच्छा
दिल गार्डन गार्डन हो गया ऐकले
दिल गार्डन गार्डन हो गया ऐकले होते.. पण जिप्स्याच्या बाबतीत ते दिल क्लिक क्लिक हो गया असे झालेले काल
जिप्स्याच्या रंगरंगोटीपासून कपडे घालेपर्यंतचा सगळा सोहळा व्हिडीयोत कैद झालाय. "होऊ दे खर्च" बोलून बोलून बेरक्या माबोकरांनी बिचार्या जिप्स्याला पार धुतला.
खूप मज्जा आली काल. पुन्हा एकदा जिप्स्या आणि सीताला मनःपूर्वक शुभेच्छा!!
अरे कोणी तरी फोटो तर अपलोड
अरे कोणी तरी फोटो तर अपलोड करा इथे ?
'जिप्सी' अभिनंदन आणि
'जिप्सी'
अभिनंदन आणि शुभेच्छासुध्दा
फोटोग्राफर्सना पोज देताना
फोटोग्राफर्सना पोज देताना जिप्स्या कसा लाजत होता त्याचे फोटो टाका कोणीतरी...
जल्ला स्टेजवर माबोकर इतके झाले की धडपणे उभे राहणेही मुश्किल झालेले, त्यात फोटो कुठुन काढणार?? यो-रॉक्स होता पुढे त्याने काढले असतील तर टाका रे बाबांनो.
जिप्स्या... हार्दिक अभिनंदन..
जिप्स्या... हार्दिक अभिनंदन..
मायबोलीकरांनी इतका उच्छाद
मायबोलीकरांनी इतका उच्छाद मांडलेला मी आजवर पाहिला नाहीये ....
स्टेजवरुन सुचना येत होत्या खाली बसा ...म्हणल की आपल्यातले दोन तीन जण उभे रहायचे ....
स्टेजवर तर ट्रेन पेक्षा जास्त गर्दी होती ....
मधेच वाटेत उभे राहुन अहेराची पाकीट भरायची तर सवय कधी जाणारच नाही म्हणा...
पण मज्जा आली .... यार की शादी है ... खर्च तर होणारच ....
मायबोलीकरांनी इतका उच्छाद
मायबोलीकरांनी इतका उच्छाद मांडलेला मी आजवर पाहिला नाहीये ....
लोक माबोकरांना पत्रिका द्याय्च्या आधी दोनदा विचार करतील आता...
रोएमा बराच सुज्ञ निघाला म्हणायला पाहिजे
रोमाने आमंत्रण दिलन पण लग्न
रोमाने आमंत्रण दिलन पण लग्न गावाला केलन ...
ओह्ह्ह...... अरे मग त्या
ओह्ह्ह...... अरे मग त्या निमित्ताने गावगटग झालं असतं की.....
धन्यवाद...............
धन्यवाद............... पुढच्याच ठेच मागचा शहाणा
.
.
.
इस पर जरुर गौर फरमाना पडेंगा
स्वाती आता पुढे कोणा
स्वाती आता पुढे कोणा माबोकराच्या लग्नाची पत्रीका आली तर मी वेळेवर येईन
हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक
हार्दिक अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री. व सौ..... जिप्सी याना
श्री. व सौ..... जिप्सी याना वैवाहिक जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा.....!!
हार्दीकेस्ट अभिनंदन आणि
हार्दीकेस्ट अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा श्री व सौ जिप्सी
जिप्सी अभिनंदन !
जिप्सी अभिनंदन !
अभिनंदन योगेश. ( मी पण
अभिनंदन योगेश.
( मी पण साधनाद्वारे एस एम एस पाठवला होता रे ! )
अरे केदार कुठे
अरे केदार कुठे आहे..............
जिप्सीच्या लग्नाच्या शुभेच्छा देणारा एक फ्लेक्स बनवा रे
अभिनंदन आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा!
जिप्सि आणि सौ जिप्सि ह्यांचे
जिप्सि आणि सौ जिप्सि ह्यांचे आभिनंदन!
नवदांपत्याचे अभिनंदन... आणि
नवदांपत्याचे अभिनंदन...
आणि शुभेच्छा!
अभिनंदन आणि शुभेच्छा !
अभिनंदन आणि शुभेच्छा !
Pages