नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " ऑक्टोबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... " बिंब-प्रतिबिंब"
दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..
आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."बिंब प्रतिबिंब" हा विषय घेउन आलो आहे..
"बिंब-प्रतिबिंब" यात केवळ रिफ्लेक्शन्सच नाही तर त्याच्या सगळ्याच रुपांचा समावेश केला आहे.
प्रथम क्रमांक: - डीडी -
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि - खरंतर प्रतिबिंबच्या थीम मधे आरश्यातिल प्रतिबिंबाचा
हा फारच बेसिक वाटला असता. पण वर वर सहज-सोप्पा वाटणार्या या फोटो मधे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. योग्य अॅपेर्चर आणि आएसओ मुळे फक्त प्रतिबंब उठावदार होऊन बाकी फोटो पुसट झाला आहे (बोके). याच बरोबर अँगलही असा साधलाय की प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा योग्य ता़ळमेळ बसला आहे (रस्त्याच्या बॉर्डरची पांढरी लाईन बघा)
द्वितीय क्रमांक - विभागुन
इंद्रधनुष्य - पाण्यातुन परावर्तित होणारा प्रकाश
इडली - गोलातिल प्रतिबंब
तृतिय क्रमांक- विभागुन
नलिनी - गॉगल मधिल प्रतिबिंब
मामी - इंद्रवज्र
उत्तेजनर्थः
प्रमेय - लहरीची लहर
आतिवास - पणजीत बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीची ही दर्शनी भिंत
आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
शोभा आणि आरती मस्त फोटो
शोभा आणि आरती मस्त फोटो
"बिंब - प्रतिबिंब"....
"बिंब - प्रतिबिंब"....
मस्त आलाय वरचा फोटो. कसा
मस्त आलाय वरचा फोटो. कसा काढलाय नेमका? rmd, पहिला फोटो छान आलाय.
आरसपाणी मस्तच. गिरीश, फोटो
आरसपाणी मस्तच.
गिरीश, फोटो मस्तय. पण सगळ्यांची पाऊले रहस्यभेद करत आहेत, सगळ्यात डाव्या बाजूच्या मुलाची उजवी मांडी पारदर्शक झालीये
गिरिश, छान फ़ोटो. माधव,
गिरिश, छान फ़ोटो.

माधव,
मी पण, मी पण!!!
मी पण, मी पण!!!
अजुन एक ...
अजुन एक ...
फक्त २ फोटो एका स्पर्धकाने
फक्त २ फोटो एका स्पर्धकाने टाकायचे असतानाही काही स्पर्धक त्यापेक्षा जास्त फोटो का टाकतात? संयोजकांचा त्याला काहीच आक्षेप का नाही?
संयोजकांचा त्याला काहीच
संयोजकांचा त्याला काहीच आक्षेप का नाही?
संयोजक ते फोटो स्पर्धेसाठी गृहीत धरत नाहीत........... हे आधी सांगितलेले आहे....
भानुप्रिया.. दृष्ट काढ गो घरी
भानुप्रिया.. दृष्ट काढ गो घरी गेल्यावर..
पियु गं, कोणाची दृष्ट काधु
पियु गं, कोणाची दृष्ट काधु तेव्हढं सांग की गो!
मुळा डॅमचं टेल वॉटर. नगरपासून
मुळा डॅमचं टेल वॉटर. नगरपासून साधारणपणे ५० कि.मि. अंतरावर जांभळी नावाचं गाव आहे तिथलं संध्याकाळचं बिंब प्रतिबिंब!

पियु गं, कोणाची दृष्ट काधु
पियु गं, कोणाची दृष्ट काधु तेव्हढं सांग की गो!
>> तुझी, कॅमेराची आणि फोटोची
ही माझी एन्ट्री स्थळ: गोवा
ही माझी एन्ट्री


स्थळ: गोवा
तुझी, कॅमेराची आणि फोटोची
तुझी, कॅमेराची आणि फोटोची >>>> पियु, लाजले मी!
मुग्धा, फ़ोटो मस्तच.
मुग्धा, फ़ोटो मस्तच.
थँक्यु शोभा ताई
थँक्यु शोभा ताई
पहिले दोन फोटो
पहिले दोन फोटो स्पर्धेसाठी.
हा पुरंदर वरील फोटो.
वर एक छोटिशीच चौकोनी विहिर आहे. पाण्याची पातळी खुपच खाली होती.
हा शिवनेरीवर काढलेला आहे.

हा टिपिकल फोटो.. स्पर्धेसाठी नाही
कोल्हापुरातील आमच्या गावावरुन मामाच्या गावाला जाताना घेतलेला.
झकोबा, प्रतिबिंब छान दिसतय
झकोबा, प्रतिबिंब छान दिसतय हो! .
माधव ,, लोन्ग शुट आणि flash
माधव ,,
लोन्ग शुट आणि flash वापर केला आहे .. भाचा जागा बदलत होता.. एकाच ठीकाणी सारखा flash पडल्याने पाय पुसट दिसताहेत...
(फोटो मस्तय. पण सगळ्यांची पाऊले रहस्यभेद करत आहेत, सगळ्यात डाव्या बाजूच्या मुलाची उजवी मांडी पारदर्शक झालीये .....)
खिडकीतुन बघा !!
खिडकीतुन बघा !!
धन्यवाद शोभा
धन्यवाद शोभा
माझ्याकडुन पहिला...
माझ्याकडुन पहिला...
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि.
अजुन एक
श्रुती आणि डीडी मस्त फोटोज
श्रुती आणि डीडी
मस्त फोटोज
डीडी दोन्ही प्रचि क्लासच
डीडी दोन्ही प्रचि क्लासच
मस्त दोन्हीही
मस्त दोन्हीही
डिडि, दोन्ही फोटो मस्त.
डिडि, दोन्ही फोटो मस्त.
प्रकाशचित्र १. बिंब
प्रकाशचित्र १.

बिंब एक......प्रतिबिंबे अनेक!
ISO :250
EXPOSURE: 1/30 sec,
f/3.5
Focal length:4.34mm
flash not used
प्रकाशचित्र २.

ISO:640
Exposure:1/200.
f/5
Flash not used
सरिवा मस्त फोटू
सरिवा मस्त फोटू
छान फोटो
छान फोटो
Pages