नमस्कार,
दरमहिन्या प्रमाणे " ऑक्टोबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.
यंदाचा विषय आहे... " बिंब-प्रतिबिंब"
दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..
आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."बिंब प्रतिबिंब" हा विषय घेउन आलो आहे..
"बिंब-प्रतिबिंब" यात केवळ रिफ्लेक्शन्सच नाही तर त्याच्या सगळ्याच रुपांचा समावेश केला आहे.
प्रथम क्रमांक: - डीडी -
मुंबई-गोवा महामार्गावर काढलेलं प्रचि - खरंतर प्रतिबिंबच्या थीम मधे आरश्यातिल प्रतिबिंबाचा
हा फारच बेसिक वाटला असता. पण वर वर सहज-सोप्पा वाटणार्या या फोटो मधे फोटोग्राफरचे कौशल्य वाखाणण्याजोगे आहे. योग्य अॅपेर्चर आणि आएसओ मुळे फक्त प्रतिबंब उठावदार होऊन बाकी फोटो पुसट झाला आहे (बोके). याच बरोबर अँगलही असा साधलाय की प्रतिबिंब आणि प्रत्यक्ष रस्ता यांचा योग्य ता़ळमेळ बसला आहे (रस्त्याच्या बॉर्डरची पांढरी लाईन बघा)
द्वितीय क्रमांक - विभागुन
इंद्रधनुष्य - पाण्यातुन परावर्तित होणारा प्रकाश
इडली - गोलातिल प्रतिबंब
तृतिय क्रमांक- विभागुन
नलिनी - गॉगल मधिल प्रतिबिंब
मामी - इंद्रवज्र
उत्तेजनर्थः
प्रमेय - लहरीची लहर
आतिवास - पणजीत बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीची ही दर्शनी भिंत
आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....
जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...
नियमः-
१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......
"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..
चला तर करुया सुरुवात
***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************.
मायबोलीवर पुर्वप्रकाशित.
मायबोलीवर पुर्वप्रकाशित.
येह हुई ना बात.. अब और मजा
येह हुई ना बात.. अब और मजा आयेगा इस खेल का..
अप्रतिम थीम...
नलिनी..दोन्ही फोटो मस्त!
नलिनी..दोन्ही फोटो मस्त!
नलिनी..दोन्ही फोटो
नलिनी..दोन्ही फोटो मस्त!
>>>>>>+१०
छान आलेत फोटो........
छान आलेत फोटो........
नलिनी मस्त फोटोज
नलिनी मस्त फोटोज
नलिनी, दुसरा फोटो सुंदर...
नलिनी, दुसरा फोटो सुंदर...
धन्यवाद सर्वांना.
धन्यवाद सर्वांना.
हा पक्षी बरेच तास गाडीच्या
हा पक्षी बरेच तास गाडीच्या काचेवर आणि आरश्यावर उड्या मारत होता. दमला की जायचा पण परत येऊन तोच उद्योग सुरू....
छान
छान
"चर्च फॉर सेल" झुरिक च्या एका
"चर्च फॉर सेल"
झुरिक च्या एका मॉलच्या सेल विंडोमधे पडलेलं रस्त्यापलिकडच्या चर्च च प्रतिबिंब.
इन्ना भारी आहे
इन्ना भारी आहे
घ्या, माझाही एक छोटा प्रयत्न
घ्या, माझाही एक छोटा प्रयत्न जेव्हा हा फोटो काढत होतो, तेव्हा आजुबाजुचे मला वेड्यात काढत होते!
अन हा एक! (खरे तर असे बरेच फोटु इस्टॉक मधी आहेत )
प्रतिबिम्ब.
प्रतिबिम्ब.
वा सुरश्री आवडला फोटो
वा सुरश्री
आवडला फोटो
वॉव्,सुंदर फोटोज पाहायला
वॉव्,सुंदर फोटोज पाहायला मिळताहेत..
श्रीनगर, कश्मीर येथील नगीन
श्रीनगर, कश्मीर येथील नगीन लेक
आरस-पाणी अदृष्य बिल्डींग्ज
आरस-पाणी
अदृष्य बिल्डींग्ज
रीमा मस्त फोटो rmd
रीमा मस्त फोटो
rmd अरस्पाण्याचा फोटो आवडला
सूरश्री, मस्तच फोटो, बाकी
सूरश्री, मस्तच फोटो,
बाकी सगळेच (मला दिसणारे) फोटो भन्नाट आहेत
लिंबुभाउ तुम्ही आता मोबाईल
लिंबुभाउ तुम्ही आता मोबाईल मधे इंटरनेट चालु करुन घ्याच.......:)
मस्त फोटु येत आहेत..
मस्त फोटु येत आहेत..
आरस-पाणीचा प्रचि सुंदर गॉगलचा
आरस-पाणीचा प्रचि सुंदर
गॉगलचा अँगल मस्तय
आरस-पाणी प्रचि एकदम भारी! ती
आरस-पाणी प्रचि एकदम भारी!
ती जागा अगदी मयसभाच वाटतेय.
सुरश्री वॉव! मला काही सेकंद
सुरश्री वॉव!
मला काही सेकंद लागले प्रतिबिंब कळायला...
१.पिंजोर गार्डन. २.
१.पिंजोर गार्डन.
२.
मस्त फोटो..
मस्त फोटो..
१. २.
१.
२.
नलिनी, इन्ना, सुरश्री, rmd,
नलिनी, इन्ना, सुरश्री, rmd, फोटो खूप आवडले.
धन्यवाद मृण्मयी, जाई,
धन्यवाद मृण्मयी, जाई, इंद्रधनुष्य आणि राहुल१२३
Pages